मंत्रिमंडळ विस्तार : शिवसेनेकडून अधिकृत दोन नावांची घोषणा

मंत्रिमंडळ विस्तार : शिवसेनेकडून अधिकृत दोन नावांची घोषणा

मुंबई :  गेल्या दोन दिवसांपासून मंत्रिमंडळ विस्तारात शिवसेना सामील होणार की नाही या प्रश्नाला पूर्णविराम मिळाला आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दोन राज्यमंत्री पदाच्या उमेदवारांची घोषणा केली आहे. 

शिवसेनेने दोन राज्यमंत्रीपदावर समाधान मानले असून अर्जुन खोतकर आणि गुलाबराव पाटील यांचे नाव अधिकृतपणे जाहीर केले आहे. 

अकरावीच्या ऑनलाइनची दुसरी यादी जाहीर अकरावीच्या ऑनलाइनची दुसरी यादी जाहीर

पुणे आणि पिंपरी चिंचवडमधील अकरावीच्या ऑनलाईन प्रवेशाची दुसरी यादी जाहीर झालीय. 

सीबीएसई बोर्डाच्या १०वीच्या निकालाची तारीख जाहीर सीबीएसई बोर्डाच्या १०वीच्या निकालाची तारीख जाहीर

सीबीएसईचा १२वीचा निकाल जाहीर झाल्यानंतर आता सीबीएसईचा १०वीचा निकाल येत्या काही दिवसात जाहीर होणार आहे.

५९ वर्षानंतर महाराष्ट्राला सापडला १०७ वा 'हुतात्मा' ५९ वर्षानंतर महाराष्ट्राला सापडला १०७ वा 'हुतात्मा'

होय, संयुक्त महाराष्ट्राच्या लढाईनंतर तब्बल ५९ वर्षांनी राज्याला १०७ वा हुतात्मा सापडलाय. शंकरराव तोरस्कर यांच्या नावाची 'हुतात्मा' म्हणून नोंद करण्यात आलीय. तोरस्कर कुटुंबीयांचा यासाठी दिलेला लढा अखेर यशस्वी झालाय. 

राज्यात एका व्यक्तीची केवळ दोन स्मारकं उभी करता येणार! राज्यात एका व्यक्तीची केवळ दोन स्मारकं उभी करता येणार!

राष्ट्रपुरुष, थोर व्यक्ती, संत, राजकीय नेते, यांची स्मारकं उभारण्यासंबंधीचं धोरण राज्य सरकारनं निश्चित केलं आहे. 

राज्यातील १०० नगरपरिषद, पंचायती, नगराध्यक्ष पदांचे आरक्षण जाहीर राज्यातील १०० नगरपरिषद, पंचायती, नगराध्यक्ष पदांचे आरक्षण जाहीर

शासनाने नव्याने स्थापन केलेल्या १०० नगरपरिषदा,पंचायतींच्या नगराध्यक्ष पदाच्या अनुसुचित जाती, अनुसूचित जमाती, नागरिकांचा मागास प्रवर्ग, खुला प्रवर्ग आणि महिलांसाठी राखीव प्रवर्गाची आरक्षण सोडत मंत्रालयात नगरविकास राज्यमंत्री डॉ. रणजीत पाटील यांच्या हस्ते काढण्यात आली. यात राज्यातील अनुसूचित जाती ६ तर अनुसूचित जमाती ३, नागरिकांचा मागास प्रवर्ग १३आणि खुल्या प्रवर्गातील २८ नगरपरिषदा महिलांसाठी राखीव आहेत.

राज्यातल्या साडे चौदा हजारांहून जास्त गावांत दुष्काळ जाहीर राज्यातल्या साडे चौदा हजारांहून जास्त गावांत दुष्काळ जाहीर

राज्यातल्या 14 हजार 708 गावांमध्ये दुष्काळ जाहीर झालाय... तसंच या दुष्काळावर काही उपाययोजनाही जाहीर करण्यात आल्यात. मंत्रिमंडळ उपसमितीनं ही घोषणा केलीय.

आसाम मंडळाच्या १० वी परीक्षेचा निकाल जाहीर आसाम मंडळाच्या १० वी परीक्षेचा निकाल जाहीर

आसाम मंडळाच्या १० वी (HSLC))परीक्षेचा निकाल जाहीर झाला आहे. आज सकाळी १० वाजता निकाल घोषित करण्यात केला. दहावीची परीक्षा १९ फेब्रुवारी २०१५ सुरु झाली ती १२ मार्चपर्यंत सुरु होती. या परीक्षेसाठी ४ लाख विद्यार्थी बसले होते.

अरविंद केजरीवालांची संपत्ती घटली... अरविंद केजरीवालांची संपत्ती घटली...

नवी दिल्ली विधानसभा जागेवरून नामांकन दाखल केल्यानंतर आम आदमी पार्टीचे संयोजक अरविंद केजरीवाल यांनी आपली संपत्ती जाहीर केलीय. 

मृत घोषीत महिला जेव्हा ११ तासानंतर शवगृहातून घऱी येते... मृत घोषीत महिला जेव्हा ११ तासानंतर शवगृहातून घऱी येते...

 मृत म्हणून घोषीत करण्यात आलेल्या महिलेला शवगृहात ठेवण्यात आले. पण ९१ वर्षांच्या या आजी तब्बल ११ तासांनी कोल्डहाऊस असलेल्या त्या शवगृहातून पुन्हा घरी परतल्या आणि अनेकांना धडकीच भरली. पोलंडच्या पूर्वेला असणाऱ्या लुबेल्स्की भागात ही घटना घडली.

महाराष्ट्र, हरियाणा राज्याच्या निवडणुका जाहीर, आचारसंहिता लागू महाराष्ट्र, हरियाणा राज्याच्या निवडणुका जाहीर, आचारसंहिता लागू

गेल्या काही दिवसांपासून प्रतिक्षा असलेल्या महाराष्ट्र आणि हरियाणा येथील विधानसभा निवडणुकीची आज घोषणा झाली. महाराष्ट्रात १५ ऑक्टोबरला निवडणूक तर हरियाणात २७ ऑक्टोबरला होणार आहे.

‘सीए’ परिक्षेत पुण्याची हर्षा देशात तिसरी! ‘सीए’ परिक्षेत पुण्याची हर्षा देशात तिसरी!

शुक्रवारी, दि इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाऊंट ऑफ इंडिया’तर्फे मे-जून महिन्यात घेतल्या गेलेल्या ‘सीए’ परिक्षेचा निकाल जाहीर करण्यात आलाय. यामध्ये, पुण्यातल्या हर्षानं तिसरा क्रमांक पटकावलाय. 

आसारामपुत्र नारायण साई `पलायनवादी` म्हणून घोषित

लैंगिक शोषणाप्रकरणी पोलिसांच्या हातावर वारंवार तुरी देणाऱ्या आसाराम पुत्र – नारायण साईला बुधवारी सूरतच्या एका कोर्टानं ‘पलायनवादी’ म्हणून घोषित केलंय.

दहावीचा निकाल जाहीर, मुलींनीच मारली बाजी

दहावीच्या परीक्षेचा निकाल आज जाहीर करण्यात आला. विभागानुसार हा निकाल जाहीर करण्यात आला आहे. राज्याचा निकाल ८३.४८ इतका लागला आहे.

बारावीचा निकाल जाहीर, मुलींनीच मारली बाजी

राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून घेण्यात आलेल्या बारावी परीक्षेचा निकाल आज ऑनलाईन जाहीर करण्यात आला आहे.

NEET चा नीट निकाल कधी लागणार?

आज काल MBBS डिग्रीला काही महत्त्वच नसल्यासारखे आहे. या डिग्रीवर न पैसे मिळत, न मान मिळत. डिग्री फ़क्त नावापुढे डॉक्टर लावण्यापुरती आहे.