या ७ बॉलिवूड कलाकारांकडे नाही भारताचं नागरिकत्व

या ७ बॉलिवूड कलाकारांकडे नाही भारताचं नागरिकत्व

बॉलिवूडचा अॅक्टर अक्षय कुमार याला काही दिवसांपूर्वी लंडनमध्ये एअरपोर्टवर रोखण्यात आलं कारण त्याच्याकडे व्हिसा नव्हता. पण जेव्हा कळालं की अक्षय या कॅनडाचा नागरिक आहे त्यानंतर त्याला सोडण्यात आलं.

दीपिकाला या नव्या अभिनेत्यासोबत करायचाय सिनेमा दीपिकाला या नव्या अभिनेत्यासोबत करायचाय सिनेमा

बॉलिवूडची सुंदर आणि यशस्वी अभिनेत्रींपैकी एक दीपिका पदुकोन हिने एका अभिनेत्यासह काम करण्याची इच्छा बोलून दाखवली आहे. हा अभिनेता शाहरुख, सलमान किंवा आमिर नाही. 

'रामलीला'नंतर 'रेस -३' मध्ये 'बाजीराव-मस्तानी' पुन्हा दिसणार एकत्र ? 'रामलीला'नंतर 'रेस -३' मध्ये 'बाजीराव-मस्तानी' पुन्हा दिसणार एकत्र ?

बॉलिवूडमधील एक जोडी सध्या चांगलीच चर्चेत आहे. रणवीर सिंग आणि दीपिका पदुकोन हे पुन्हा एकदा एकत्र येणार आहेत.  'रामलीला' आणि 'बाजीराव-मस्तानी' यांसारख्या चित्रपटातून रणवीर सिंग आणि दीपिका पदुकोन यांची केमिस्ट्री सर्वांनाच आवडली. आता रिअल लाईफ कपल असलेली ही जोडी पुन्हा एकदा आगामी सिनेमामधून चाहत्यांच्या भेटीला येणार आहे.

'बाजीराव मस्तानी'ची 'अवॉर्ड'वर ही बाजी 'बाजीराव मस्तानी'ची 'अवॉर्ड'वर ही बाजी

बाजीराव मस्तानी हा सिनेमा रिलीज होऊन ५ दिवसचं झालेत. पण गिल्ड अॅवार्डमध्ये या सिनेमाने तब्बल ९ अॅवॉर्ड पटकावले आहे. 

दीपिकाने उघडलं सलमानच्या लग्नाचं गुपित दीपिकाने उघडलं सलमानच्या लग्नाचं गुपित

बॉलीवूडचे अनेक कलाकार कितीही काही झालं तरी सार्वजनिक ठिकाणी काहीही बोलणं टाळतात आणि जेव्हा सलमान खानच्या लग्नाचा विषय येतो त्यावर अनेक कलाकार तोंड बंद ठेवणे हाच पर्याय स्वीकारतात.

रणवीर सिंह, दीपिकाचा साखरपुडा फेब्रुवारीत? रणवीर सिंह, दीपिकाचा साखरपुडा फेब्रुवारीत?

बॉलिवूडमधील सध्याचे लोकप्रिय लव्ह बर्डस, अभिनेता रणवीर सिंह आणि अभिनेत्री दीपिका पदुकोण यांचा साखरपुडा पुढील वर्षी होणार असल्याची चर्चा आहे. 

दीपिकाने बोलवलंय रणबीरला आपल्या घरी ! दीपिकाने बोलवलंय रणबीरला आपल्या घरी !

दीपिका पदुकोण सध्या तिच्या 'पिकू' सिनेमाच्या यशाबाबत चर्चेत आहेत. सिनेमाला मिळालेल्या यशाबद्दल दीपिकाने तिच्या घरी पार्टी ठेवली आहे. या पार्टीला दीपिकाने तिच्या एक्स बॉयफ्रेंड रणबीर कपूरलाही बोलवलं आहे. त्याचबरोबर सध्याचा तिचा बॉयफ्रेंड रणवीर सिंहलाही तिने या पार्टीला बोलवलं आहे.

'मी लग्नासाठी अजून तयार नाही'- दीपिका 'मी लग्नासाठी अजून तयार नाही'- दीपिका

 'पिकू' सिनेमाच्या यशाचा पुरेपूर आनंद  दीपिका पदुकोण सध्या घेत आहे. यादरम्यान तिला लग्नाबाबत प्रश्न विचारला असता, मला लग्नाची कोणतीही घाई नाहीये असं तिनं सांगितलं आहे. 

रणबीरशी माझं नातं शब्दांत व्यक्त करणं कठिण - दीपिका रणबीरशी माझं नातं शब्दांत व्यक्त करणं कठिण - दीपिका

बॉलिवूड अभिनेत्री दिपिका पदुकोण आणि अभिनेता रणबीर कपूर जेव्हा पडद्यावर एकत्र दिसतात, त्यावेळी त्यांच्या संबधावर चर्चा सुरु होते. दिपिकाने सांगितले 

व्हिडिओ : 'मदर्स डे'निमित्त दिपिकानं दिलंय आईला अनोखं गिफ्ट व्हिडिओ : 'मदर्स डे'निमित्त दिपिकानं दिलंय आईला अनोखं गिफ्ट

'मदर्स डे'निमित्त दिपिका पदुकोणचा आईला दिलाय अनोखं गिफ्ट. दिपिका आज सुपरस्टार झाली आहे, मात्र तिच्या आईसाठी ती तिची दिपिकाच आहे. हे सांगणार हा व्हिडिओ.

रणबीर कपूरनं दीपिकाला प्रपोज केलं, फोटो लीक! रणबीर कपूरनं दीपिकाला प्रपोज केलं, फोटो लीक!

बॉलिवूड अभिनेता रणबीर कपूर आणि दीपिका पादुकोणच्या प्रपोजलचे फोटो इंटरनेटवर लीक झाले आहेत. ऐकून धक्का बसला ना... पण ही डेट रिअल लाइफ नाही रिल लाइफमधील आहे.

...हा दीपिकाचा निव्वळ दिखावूपणा - कंगना राणावत ...हा दीपिकाचा निव्वळ दिखावूपणा - कंगना राणावत

'दीपिका जेवढी दाखवतेय, तेव्हढी ती काही मोठ्या मनाची नाही...' असं आमचं नाही तर अभिनेत्री कंगना राणावत हिचं म्हणणं आहे.

'मुली घराच्या आत्मा असतात' - महानायक अमिताभ 'मुली घराच्या आत्मा असतात' - महानायक अमिताभ

बॉलीवूडचा महानायक अमिताभ बच्चन यांनी यांनी मुली घराच्या आत्मा असतात असं म्हटलं आहे. "मुली या खास असतात आणि त्या कुटुंबाला एकत्र जोडतात" असं त्यांनी आपल्या ऑफिशीयल ब्लॉगवर म्हटलं आहे.

“होय मी स्त्री आहे, मला स्तन आहेत” – दीपिका चिडली “होय मी स्त्री आहे, मला स्तन आहेत” – दीपिका चिडली

सार्वजनिक जीवनामध्ये अतिशय शांत राहणारी बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पादुकोण आज अतिशय चिडलेली दिसली. देशातील एका नामवंत वृत्तपत्रानं दिलेल्या एका बातमीनं आणि फोटोनं दीपिका नाराज झाली. 

व्हिडिओ: हॅपी न्यू इअरचं रोमॅन्टिक साँग पाहा #Manwalaage! व्हिडिओ: हॅपी न्यू इअरचं रोमॅन्टिक साँग पाहा #Manwalaage!

शाहरुख खान आणि दीपिका पदुकोणची फिल्म ‘हॅपी न्यू इअर’चं दुसरं गाणं ‘मनवा लागे’ काल मध्यरात्री यू-ट्युबवर रिलीज झालं. हे एक रोमॅन्टिक मेलडी साँग आहे. जे श्रेया घोषाल आणि अरजित सिंह या सध्याच्या प्रसिद्ध गायकांनी गायलंय. तर इरशाद कामिलनं लिहिलंय. 

रजनीकांतचा `कोचाडियान` आता मराठीत

दक्षिणेकडील सुपरस्टार रजनीकांत आणि दीपिका पदुकोण यांचा गाजलेला `कोचाडियान` हा सिनेमा आता मराठीत प्रदर्शित केला जाणार आहे. प्रथमच एखादा दाक्षिणात्य चित्रपट मराठीत प्रदर्शित होणार आहे.

दीपिकाला माझ्या आयुष्यात वेगळे स्थान - रणवीर

बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पदुकोण आणि रणवीर सिंग यांच्यातील हळूवार नातेसंबंध अधिक खुलत आहेत. कधी सेटवर तर कधी मुलाखत देताना ही जोडी दिसत आहे. या जोडीने लागोपाठ हिट सिनेमे दिल्याने त्यांच्यातील केमेस्ट्री चांगली जुळली आहे. त्यामुळे हे दोघं एकमेकांसोबत दिसत आहेत. दीपिकाला माझ्या आयुष्यात महत्वाचे स्थान आहे, अशी कबुली खुद्द रणवीर याने दिलेय. त्यामुळे काय बोध घ्यायचा तो घ्या.

दीपिका-रणबीरची जादू; १०० कोटींच्या क्लबमध्ये एन्ट्री!

दीपिकाची ‘लीला’ प्रेक्षेकांना चांगलीच भावलीय आणि रणबीरचीही जादू चांगलीच चाललीय. म्हणूनच तर ‘रामलीला – गोलियों की रासलीला’ या चित्रपटानं १०० कोटींच्या क्लबमध्ये एन्ट्री मिळवलीय.

दीपिका बॉलिवूडची SEXIEST ACTRESS!

बॉलिवूडची पिगी चॉप्स... बेबो करीना कपूर.. चुलबुली अनुष्का शर्मा आणि कतरिना कैफ यांना मागे टाकत दीपिका पदुकोण ही साऊथ इंडियन ब्युटी ठरलीय नंबर वन.

बोल्ड दीपिका करणार क्लीन बोल्ड...

दीपिका पदुकोण आणि बॅडमिंटन यांचं नातं जुनं आहे मात्र दीपिका आणि क्रिकेट? हे काही कुणाच्या पचनी पडत नाही. त्यामुळे सध्या दीपिकाचंही कॉकटेल झालं आहे.

रणबीरची काय बाबा मजा आहे.....

रणबीर कपूरने कपूर घराण्याचा वारसा अभिनय आणि एकाच वेळा अनेकांशी प्रेमलीलांच्या बाबतीतबी तितक्याच दमदारपणे पुढे चालवला आहे. रणबीरने आपण सर्वाथाने लायक वारसदार आहोत हे सप्रमाण सिद्ध केलं आहे.