जेव्हा सोनमला 'दीपिका'च्या नावानं हाक मारली जाते...

जेव्हा सोनमला 'दीपिका'च्या नावानं हाक मारली जाते...

बॉलिवूडच्या अभिनेत्री एकमेकिंच्या मैत्रिणी असण्याचा कितीही आव आणो पण त्यांच्यातील स्पर्धा त्यांच्यात कधीच मैत्री होऊ देत नाही. सोनम कपूर आणि दीपिका पादूकोणमध्येही सध्या असचं काहीसं घडतयं. 

कान फिल्म महोत्सव : दीपिकावर खिळल्या अनेकांचा नजरा

कान फिल्म महोत्सव : दीपिकावर खिळल्या अनेकांचा नजरा

कान फिल्म महोत्सवात दीपिका पादुकोण वांगी रंगाचा गाऊन परिधान करुन रेडकार्पेटवर तिचा जलवा पाहायला मिळाला. अनेक जण तिच्याकडे वळून वळून पाहत होते. कान फिल्म फेस्टिव्हल बऱ्याच कारणांनी चर्चेत आहे. ७० व्या कान फिल्म फेस्टिव्हलमध्ये अभिनेत्री दीपिका पदुकोणने पदार्पण केलेय.

प्रियांका-दीपिकामध्ये 'कॅट' फाईट?

प्रियांका-दीपिकामध्ये 'कॅट' फाईट?

एका अभिनेत्रीने दुसऱ्या अभिनेत्रीचं कौतुक केलं तर तिसऱ्या अभिनेत्रीला ते खटकतं... असंच काहीसं सध्या घडतंय ते प्रियांका-कतरिना आणि दीपिकामध्ये... प्रियांकाने केलेली कतरिनाची तारिफ दीपिकाला आवडलेली दिसत नाही.

दीपिकाचं हे गाणं यू-ट्यूबवर का व्हायरल होतंय?

दीपिकाचं हे गाणं यू-ट्यूबवर का व्हायरल होतंय?

किर्ती सेनान यांच्या प्रमुख भूमिका आहेत. हा सिनेमा९ जून रोजी रिलीज होणार आहे.

'राब्ता'मध्ये दिसणार दीपिकाचा बोल्ड लूक

'राब्ता'मध्ये दिसणार दीपिकाचा बोल्ड लूक

सुशांत सिंह राजपूत आणि कृती सेननच्या आगामी चित्रपट 'राब्ता'चे ट्रेलर रिलीज होताच त्यांच्या चाहत्यांकडून या ट्रेलरला खूप पसंदी मिळाली.

...तर यावेळी दीपिकामुळे थांबले पद्मावतीचे शूटिंग

...तर यावेळी दीपिकामुळे थांबले पद्मावतीचे शूटिंग

संजय लीला भन्साळी यांच्या बहुप्रतिक्षित सिनेमा पद्मावतीचे शूटिंग पुन्हा एकदा थांबलेय. यावेळी पद्मावतीचे शूटिंग कोणाच्या विरोधामुळे नव्हे तर या सिनेमातील प्रमुख भूमिका साकारणारी दीपिका पदुकोणमुळे थांबलेय.

दीपिका पदुकोणच्या आजोबांचे निधन

दीपिका पदुकोणच्या आजोबांचे निधन

बॉलीवूड अभिनेत्री दीपिका पदुकोणच्या आजोबांचे निधन झालेय. मुंबई मिररच्या बातमीनुसार ३० जानेवारीला तिच्या आजोबांचे निधन झालेय. 

दीपिका-विनची केमिस्ट्री जोरात, रणवीरचं काय?

दीपिका-विनची केमिस्ट्री जोरात, रणवीरचं काय?

देसी गर्ल प्रियांका चोप्रा पाठोपाठ, बॉलिवूडच्या मस्तानीनंही हॉलिवूडमध्ये एन्ट्री  केलीये. हॉलिवूड स्टार विन डिझेलसोबत तिच्या ट्रिपल एक्स फिल्मची जोरदार चर्चाही झाली. मात्र आता फिल्मपेक्षा दीपिकाच्या विनसोबतच्या लव्हेबल केमेस्ट्रीचीच अधिक चर्चा रंगू लागलीय.

VIDEO : विन डिझेलसोबत दीपिकाचा देसी 'लुंगी डान्स'

VIDEO : विन डिझेलसोबत दीपिकाचा देसी 'लुंगी डान्स'

दीपिका पदुकोण आणि हॉलिवूड स्टार विन डिझेलच्या ट्रिपल एक्स भारतात प्रदर्शित होतोय. याच निमित्ताने विन डिझेल आणि दीपिकाची काल मुंबईत एन्ट्री झाली. 

हॉलिवूड स्टार विन डीजल प्रमोशनसाठी मुंबईत, झालं जोरदार स्वागत

हॉलिवूड स्टार विन डीजल प्रमोशनसाठी मुंबईत, झालं जोरदार स्वागत

हॉलिवूड स्टार विन डीजल त्याच्या आगामी 'xXx : रिटर्न ऑफ जैंडर केज' सिनेमाच्या प्रमोशनसाठी भारतात आला आहे. गुरुवारी सकाळी एयरपोर्टवर त्यांचं जोरदार स्वागत झालं. 

 दीपिकाचा पहिला हॉलिवूडपट सर्वात आधी भारतात प्रदर्शित

दीपिकाचा पहिला हॉलिवूडपट सर्वात आधी भारतात प्रदर्शित

अभिनेत्री दीपिका पदुकोणचा पहिला हॉलिवूडपट ‘ट्रिपल एक्सः द रिटन ऑफ झेंडर केज’ हा सर्वात प्रथम भारतात रिलीज होणार आहे. हा चित्रपट सर्व प्रथम भारतामध्ये प्रदर्शित होणार असल्याची माहिती दीपिकाने आपल्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरुन बुधवारी दिली.

न्यू ईयर सेलिब्रेशनसाठी दीपिका-रणवीर दुबईत

न्यू ईयर सेलिब्रेशनसाठी दीपिका-रणवीर दुबईत

न्यू ईयर सेलिब्रेशनसाठी बॉलीवूड सेलिब्रेटी नेहमीच भारताबाहेरच्या पर्यटनस्थळांना पसंती देतात. बॉलीवूड अभिनेता रणवीर सिंग आणि अभिनेत्री दीपिका पदुकोण हेही आपले नवीन वर्षाचे सेलिब्रेशन दुबईत करणार आहेत. 

दीपिकाला तिच्या जवळच्या व्यक्तीने भेट दिला प्रेशर कुकर

दीपिकाला तिच्या जवळच्या व्यक्तीने भेट दिला प्रेशर कुकर

बॉलीवूड अभिनेत्री दीपिका पदुकोणला तिच्या अतिशय जवळच्या व्यक्तीने भेट म्हणून प्रेशर कुकर दिलाय. या भेटीचा फोटो दीपिकाने आपल्या इन्स्टाग्रामवर शेअर केलाय.

रणवीरच्या 'त्या' वक्तव्यावर दीपिकाच्या वडिलांची प्रतिक्रिया

रणवीरच्या 'त्या' वक्तव्यावर दीपिकाच्या वडिलांची प्रतिक्रिया

बॉलीवूड अभिनेता रणवीर सिंह आणि दीपिका पदुकोण यांच्या ब्रेकअपच्या चर्चांना सध्या थंडावल्यात. गेल्याच आठवड्यात एका पार्टीदरम्यान हे जोडपं हातात हात घातलेलं दिसलं होतं. त्यामुळे त्यांच्या ब्रेकअपच्या चर्चा सध्या तरी थांबल्यात. 

दीपिकानं विकत घेतली आणखी एक प्रॉपर्टी...

दीपिकानं विकत घेतली आणखी एक प्रॉपर्टी...

अभिनेत्री दीपिका पदूकोन सध्या हॉलिवूडमध्ये दिसत असली तरी तिचं मुंबई प्रेम काही सुटणार नाहीय... याचं कारण म्हणजे, नुकताच दीपिकानं मुंबईत आणखी एक फ्लॅट खरेदी केलाय.

धोबीघाटावर दिसली अभिनेत्री दीपिका पदुकोण

धोबीघाटावर दिसली अभिनेत्री दीपिका पदुकोण

दीपिका पदुकोण सध्या ट्रिपल एक्स यासिनेमाच्या प्रचारात व्यस्त आहे. या दरम्यान ती लवकरच संजय लीला भन्साळी यांच्या पद्मावती या सिनेमाचे शूटिंग सुरु कऱणार असल्याची बातमी आली होती. 

अशी दिसेल दीपिका - पद्ममावती

अशी दिसेल दीपिका - पद्ममावती

संजय लीला भन्साळींच्या पद्मावती या सिनेमाचं शूट अखेर सुरु झालंय. सिनेमात पद्मावतीच्या भूमिकेत दीपिका पदूकोन दिसणार असून, दीपिका या सिनेमाबद्दल प्रचंड उत्साही आहे.'पद्मावती'सारखा पावरफुल रोल मिळाल्यामुळे मी उत्साही आहे. 

एका कार शोरुमजवळ किस करतांना दिसले रणवीर-दीपिका

एका कार शोरुमजवळ किस करतांना दिसले रणवीर-दीपिका

मागील काही दिवसांपासून दीपिका पदुकोन आणि रणवीर सिंग यांच्या ब्रेकअपच्या चर्चा सुरु होत्या. पण त्या फक्त अफवा असल्याचं आता समोर येतंय. कारण दोघांना किस करतांना पाहिलं गेलं आहे.

VIDEO : दीपिका - विननं दिल्यात दिवाळीच्या शुभेच्छा!

VIDEO : दीपिका - विननं दिल्यात दिवाळीच्या शुभेच्छा!

अभिनेत्री दीपिका पादूकोण आणि अभिनेता विन डिझेल यांनी समस्त भारतवासियांना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्यात.... त्याही अनोख्या ढंगानं... 

दीपिकाच्या 'XXX: द रिटर्न ऑफ जेंडर केज'चा ट्रेलर रीलिज

दीपिकाच्या 'XXX: द रिटर्न ऑफ जेंडर केज'चा ट्रेलर रीलिज

दीपिका पदुकोणचा 'XXX: द रिटर्न ऑफ जेंडर केज' या हॉलीवूड चित्रपटाचा ट्रेलर रिलीज करण्यात आला आहे.

व्हिडिओ : तुमच्या जवळची व्यक्तीही 'डिप्रेशन'शी झुंजतेय?

व्हिडिओ : तुमच्या जवळची व्यक्तीही 'डिप्रेशन'शी झुंजतेय?

स्वत: वैयक्तिक आयुष्यात डिप्रेशन म्हणजेच नैराश्याला सामोरी गेलेल्या बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पादूकोन ही आता याच विषयावर जनजागृती करताना दिसतेय.