जगदगुरु तुकाराम महाराजांच्या पालखीने आज पंढरपूरला प्रस्थान

जगदगुरु तुकाराम महाराजांच्या पालखीने आज पंढरपूरला प्रस्थान

 सकाळपासूनच वारी करता दाखल झालेल्या दिंड्या आणि वारकरी यांच्या गर्दीने देहू फुलुन गेलं होतं. 

ज्ञानोबा-तुकोबांची पालखी १६-१७ जूनला ठेवणार प्रस्थान

ज्ञानोबा-तुकोबांची पालखी १६-१७ जूनला ठेवणार प्रस्थान

आषाढी वारीसाठी तुकोबांची पालखी देहूमधून 16 जूनला प्रस्थान ठेवणार आहे... तर 17 जूनला माऊलींच्या पालखीचं प्रस्थान होणार आहे.

पांडुरंगाची अशीही अनोखी सेवा

पांडुरंगाची अशीही अनोखी सेवा

अवघ्या महाराष्ट्रांच सांस्कृतिक वैभव म्हणजे वारी...  वारीचा श्वास म्हणजे त्यात सहभागी होणारा वारकरी... पांढर धोतरं, पंढरा शर्ट  हा त्यांचा पेहराव... हे स्वच्छ पांढरी वस्त्र परिधान केल्या  शिवाय टाळ मृदूंग पखवाज हातात घेऊ शकत नाही... त्याच मूळ  वस्त्रांना विशेष महत्व आहे... आणि देहू मध्ये ही वस्त्र शिवतात डोंबे... गेली कित्येक वर्ष देहूत येणारा वारकरी इथंच वस्त्रे शिवतो...! 

देहूमध्ये उत्साहात पार पडला तुकारामबीज सोहळा

देहूमध्ये उत्साहात पार पडला तुकारामबीज सोहळा

विठ्ठलाच्या पायीं थरारली वीट उठला हुंदका देहूच्या वा-‍यात । अनाथांचा नाथ सोडुनि पार्थिव निघाला वैष्णव वैकुंठासी ।।

देहू : तुकाराम महाराजांनी सदेह वैकुंठगमन केलं आणि भागवत संप्रदायाचा कळस काळाच्या पडद्याआड गेला. हाच तो दिवस... तुकोबांच्या वास्तव्यानं पावन झालेल्या देहूनगरीमध्ये ३६७ वा तुकारामबीज सोहळा भक्तीमय वातावरणात पार पडला. 

तुकोबांच्या पालखीचं आज प्रस्थान...

तुकोबांच्या पालखीचं आज प्रस्थान...

जगतगुरू संत तुकाराम महाराजांची पालखी आज पंढरीच्या दिशेनं प्रस्थान ठेवतेय.

एकात्मतेची वारी

पंढरीची वारी पंढरपूरपर्यंत पोहोचेपर्यंत अनेक गावांना काहीतरी देऊन जाते, काहीतरी शिकवून जाते. देहूतून निघालेले तुकोबा दरवर्षी अनगडशहा बाबांच्या दर्ग्यावर पहिला विसावा घेतात आणि वारी हा फक्त धार्मिक सोहळा न राहता, ऐक्याचा सोहळा होऊन जातो.

तुकोबांच्या पालखीचा मुक्काम सरकारवाड्यात

तरुणांनाही लाजवेल असा उत्साह आणि विठुरायाच्या भेटीची आस या वारक-यांमध्ये दिसतेय.. मंदिराच्या परिसरात पालखी दाखल झाली असून, मंदिर प्रदक्षिणेनंतर पालखीचा पहिला मुक्काम सरकारवाड्यात असणार आहे..

‘...पाहीन श्रीमुख आवडींने’

अमित जोशी, देहू ‘तुका म्हणे माझे हेंचि सर्व सुख | पाहीन श्रीमुख आवडीने |’... तुकाराम महाराजांच्या याच ओव्यांमध्ये सध्या सगळं देहू रंगलं आहे. जेष्ठ सप्तमी म्हणजे १० जूनला जगद्गुरु संतश्रेष्ठ तुकाराम महाराजांची पालखी पंढरपूरकडे रवाना होत आहे.

तुकाराम बीज सोहळ्यात आसमंत दुमदुमुला

देहूमध्ये लाखो भक्तांच्या साक्षीनं आज तुकाराम बीज सोहळा मोठ्या भक्तीभावानं पार पडला. टाळ-मृदंग आणि भजन-कीर्तन आणि हरिनामाच्या जयघोषानं सारा आसमंत दुमदुमून निघाला.