demonetization

नोटबंदी योग्यच, काळ्या पैशाचं काय? नोटबंदीवर मोदी सरकारला 'सुप्रीम' दिलासा

 नोटबंदीविरोधात 58 याचिका सुप्रीम कोर्टात दाखल झाल्या होत्या. मात्र नोटबंदीवरुन मोदी सरकारला सुप्रीम कोर्टानं दिलासा दिलाय. 

Jan 2, 2023, 11:03 PM IST

नोटाबंदीनंतर आणखी एक मोठा निर्णय, नाणेबंदी होणार?

 बँकेकडून (Bank) तुम्हाला त्याबदल्यात तेच नाणं मिळणार नाही. 

Nov 28, 2022, 09:42 PM IST

नोटबंदी होऊन 6 वर्ष झालं तरी नोटा बदलल्याच नाहीत; 112 कोटींच्या नोटा सांभाळताना बँकवाले परेशान

सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेप्रमाणेच राज्यातल्या आठ जिल्ह्यातील जिल्हा मध्यवर्ती बँकेकडे जुना नोटा अद्याप पडून आहेत. ज्याची एकूण रक्कम सुमारे 112 कोटी रुपये इतकी आहे. 

Nov 16, 2022, 09:56 PM IST

'नोटबंदीचा उत्सव साजरा करणं म्हणजे उद्ध्वस्त लोकांच्या थडग्यावर बसून वाढदिवसाचा केक कापल्यासारखं'

‘नोटबंदी’ हा आपल्या देशाच्या इतिहासातील काळाकुट्ट अध्याय होता

Nov 10, 2020, 09:33 AM IST

'मोदींनी सहा वर्षात चांगले निर्णय घेतले तशा चुकाही केल्यात'

भारताला केवळ सहा-सात वर्षांचाच इतिहास आहे का? त्यापूर्वी हा देशच नव्हता का? 

Jun 1, 2020, 08:03 AM IST
Nashik Shivsena Aditya Thackeay On Demonetization PT1M11S

नाशिक : 'नोटबंदीतून काहीच साध्य झालं नाही'

नाशिक : 'नोटबंदीतून काहीच साध्य झालं नाही'

Apr 8, 2019, 04:35 PM IST
Gujrat Surat PM Narendra Modi On Advantages Of Demonetization PT1M11S

नोटाबंदीमुळे गरिबांना आणि तरुणांना फायदा झाला- नरेंद्र मोदी

नोटाबंदीमुळे गरिबांना आणि तरुणांना फायदा झाला- नरेंद्र मोदी

Jan 30, 2019, 10:55 PM IST

तुमच्याकडे २०००, ५००, २००, १०० रुपयांच्या फाटक्या नोटा असतील तर...

रिझर्व्ह बॅंक ऑफ इंडिया लवकरच २० रुपयांच्याही नव्या नोटा चलनात आणणार आहे.

Dec 14, 2018, 12:34 PM IST

नोटाबंदी हा मोठा 'मौद्रिक झटका' - माजी मुख्य आर्थिक सल्लागार सुब्रह्मण्यम

'ऑफ काऊन्सिल : द चॅलेंजेस ऑफ द मोदी-जेटली इकोनॉमी' पुस्तक प्रकाशन सोहळा

Nov 30, 2018, 09:43 AM IST

५ कोटी लुटले, मोदी बोलल्यानंतर घाबरलेल्या दरोडेखोरांनी २ कोटी जाळून टाकले

धावत्या रेल्वेतून लूट करण्याचा हा रंजक आणि थरारक किस्सा आहे. संपूर्ण किस्सा नक्की वाचा.

Nov 13, 2018, 11:57 PM IST

ब्लॉग : टोलबंदी ते प्लास्टिक बंदी, व्हाया नोटाबंदी!

राजकारणात 'कमबॅक' करण्यासाठी राज ठाकरेंनी ही अचूक संधी हेरलीय...

Jun 27, 2018, 11:31 AM IST

शाहजी अभिनंदन! नोटाबंदीवरून राहुल गांधींचा अमित शाह यांच्यावर हल्लाबोल

अमित शाहजी अभिनंदन. अहमदाबाद जिल्हा सहकारी बँक संचालक. तुमच्या बँकेने जुन्या नोटा बदलण्याच्या शर्यतीत पहिले स्थान प्राप्त केले. नोटाबंदीच्या ५ दिवसांमध्ये ७५० कोटी रुपये बदलण्यात आले. त्यामुळे तुम्हाला सलाम. 

Jun 22, 2018, 06:47 PM IST

भारतात नोटबंदी, जीएसटी; दक्षिण अफ्रिकेला फटका

भारतीय अर्थव्यवस्थेवर प्रचंड परिणाम करणारे केंद्र सरकारचे दोन निर्णय म्हणजे नोटबंदी आणि जीएसटी. या दोन निर्णयामुळे भारतीय अर्थ आणि समाजव्यवस्था कमालीची ढवळून निघाली. पण, या निर्णयाचा फटका दक्षिण अफ्रिकेलाही बसला आहे. स्वत: दक्षिण अफ्रिकेनेच याची माहिती दिली आहे. 

Feb 17, 2018, 09:14 AM IST

नोटबंदीच्या १५ महिन्यानंतरही नोटांची गणना सुरूच

नोटाबंदीला १५ महिने उलटले तरी ५०० आणि एक हजारच्या नेमक्या किती नोटा बँकेत परत आल्या आहेत

Feb 12, 2018, 11:18 PM IST