dev anand

बॉलिवूड ताऱ्यांची खरी नावं काय?

बॉलिवूड ताऱ्यांची खरी नावं काय?

बॉलिवूडमध्ये अनेक तारे-तारकांची नावे खूपचं प्रसिद्ध आहेत. पण खऱ्या आयुष्यात त्याची नावे मात्र वेगळीचं आहेत. 

Jul 22, 2015, 03:41 PM IST

`लुटेरा` रणवीरवर देव आनंद फिव्हर!

बॉलिवूड अभिनेता रणवीर सिंह यानं ‘लुटेरा’ची ‘राज की बात’ जाहीररित्या सांगून टाकलीय.

May 30, 2013, 08:25 PM IST

देव आनंद यांच्यावर लंडनमध्ये अंत्यसंस्कार

ज्येष्ठ अभिनेते देव आनंद यांच्या पार्थिवावर लंडन येथेच अंतिम संस्कार करण्यात येणार आहे. देव आनंद यांचे निकटवर्तीय यांनी ही माहिती दिली. देव आनंद यांच्या पार्थिवावर लंडन येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार असल्याने त्यांचे पार्थिव भारतात आणण्यात येणार नाही.

Dec 4, 2011, 04:01 PM IST

देव आनंदचा बेफिक्रीचा धुवाँ...

मंदार मुकुंद पुरकर

देव आनंदची कारकिर्द ऐन बहरात असताना त्याच्यावर चित्रित झालेलं हे सदाबहार गाणं आपल्या आयुष्याच्या उत्तरार्धाचं वर्णन करताना चपखलपणे लागू होईल असं त्याला देखील वाटलं नसेल. देव आनंदने गेली तीस वर्षाहून अधिक काळ एका मागून एक फ्लॉप सिनेमांची निर्मिती करण्याचे विलक्षण सातत्य राखलं आहे.

Oct 22, 2011, 02:58 PM IST