धोनीला ए ग्रेड कॉन्ट्रॅक्ट का? रमीझ राजाचा सवाल

धोनीला ए ग्रेड कॉन्ट्रॅक्ट का? रमीझ राजाचा सवाल

पाकिस्तानचा पूर्व क्रिकेटर रमीझ राजानं धोनीला देण्यात आलेल्या ए ग्रेड कॉन्ट्रॅक्टवर आक्षेप नोंदवला आहे.

वेस्ट इंडिजविरुद्धच्या मॅचमध्ये धोनीचं लाजीरवाणं रेकॉर्ड

वेस्ट इंडिजविरुद्धच्या मॅचमध्ये धोनीचं लाजीरवाणं रेकॉर्ड

वेस्ट इंडिजविरुद्धच्या चौथ्या वनडेमध्ये भारताचा ११ रन्सनी पराभव झाला आहे.

धोनीचा वनडेमध्ये कारनामा, सचिन, सेहवाग ही हे नाही करु शकले

धोनीचा वनडेमध्ये कारनामा, सचिन, सेहवाग ही हे नाही करु शकले

भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यात सर विवियन रिचर्ड्स स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या तिसऱ्या एकदिवसीय सामनात गोलंदाजांचा पगडा दिसला. शुक्रवारी टॉस जिंकून इंडिजने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी घेतली. भारताच्या फलंदाजांना 50 षटकांत चार गडी बाद करत 251 धावांवर रोखलं. भारताने  यजमान इंडिजला मात्र 158 धावांवर ऑलआऊट करत ९३ रनने विजय मिळवला.

Video : धोनीपेक्षाही चपळ सुषमा वर्मा

Video : धोनीपेक्षाही चपळ सुषमा वर्मा

विकेट किपर म्हणून धोनीची चपळाई कोणीही नाकारू शकत नाही पण भारतीय महिला टीमची विकेट किपर सुषमा वर्मा धोनीपेक्षाही चपळ आहे.

'महेंद्र' बाहुबली! धोनीनं टाकलं गिलख्रिस्टला मागे

'महेंद्र' बाहुबली! धोनीनं टाकलं गिलख्रिस्टला मागे

वेस्ट इंडिजविरुद्धच्या तिसऱ्या वनडेमध्ये भारताचा ९३ रन्सनी विजय झाला आहे.

भारतानं वेस्ट इंडिजला ९३ रन्सनी चिरडलं!

भारतानं वेस्ट इंडिजला ९३ रन्सनी चिरडलं!

वेस्ट इंडिजविरुद्धच्या तिसऱ्या वनडेमध्ये भारताचा ९३ रन्सनी विजय झाला आहे. 

धोनीची झिवा आणि धवनच्या झोरावरची वेस्ट इंडिजमध्ये धमाल मस्ती

धोनीची झिवा आणि धवनच्या झोरावरची वेस्ट इंडिजमध्ये धमाल मस्ती

भारतीय क्रिकेट टीम सध्या वेस्ट इंडिज दौऱ्यावर आहे. पाच वनडे आणि एका टी-20 मॅचच्या या सीरिजमध्ये पहिल्या दोन वनडे झाल्या आहेत. 

'लेफ्टी' धोनीचे उत्तुंग षटकार!

'लेफ्टी' धोनीचे उत्तुंग षटकार!

महेंद्रसिंग धोनीनं मारलेले उत्तुंग षटकार आपण आत्तापर्यंत अनेकवेळा पाहिले आहेत.

धोनीने आधीच म्हटलं की पाकिस्तानविरोधात हरणार

धोनीने आधीच म्हटलं की पाकिस्तानविरोधात हरणार

चँम्पियन्स ट्रॉ़फीच्या फायनलमध्ये पाकिस्तानकडून पराभव झाल्यानंतर याच्याशी संबंधित वेगवेगळ्या गोष्टी समोर येत आहेत. कोणी बॉलर्सला दोषी ठरवतंय तर कोणी कोहलीला. चँम्पियन्स ट्रॉफीमध्ये भारत आणि इंग्लंडला प्रबळ दावेदार म्हटलं जातं होतं. पण कप पाकिस्तान घेऊन गेला.पण माजी कर्णधार महेंद्र सिंह धोनीला कदाचित हे आधीच कळून चुकलं होतं. धोनीने याबाबत म्हटलं देखील होतं.

पाकिस्तानी प्रेक्षकांवर भडकला शमी, धोनीनं केलं शांत

पाकिस्तानी प्रेक्षकांवर भडकला शमी, धोनीनं केलं शांत

चॅम्पियन्स ट्रॉफीच्या फायनलमध्ये पाकिस्ताननं भारताला हरवलं. या मॅचनंतर भारतीय आणि पाकिस्तानी खेळाडूंची खिलाडू वृत्ती पाहायला मिळाली.

पत्नी साक्षी नाही तर हा क्रिकेटरही समझतो धोनीच्या डोळ्यांच्या खाणाखुणा

पत्नी साक्षी नाही तर हा क्रिकेटरही समझतो धोनीच्या डोळ्यांच्या खाणाखुणा

 भारतीय क्रिकेटर महेंद्र सिंह धोनी यांच्या डोळ्यांच्या खाणाखुणा पत्नी साक्षी नाही तर  हा क्रिकेटर अधिक चांगला समझतो आणि तसा वागतो. धोनीला नेहमीच समजदार खेळाडूंना वाव देऊन त्यांना विजेता म्हणून बदलण्याचे कसब आहे. कर्णधार असताना धोनीने रवींद्र जडेजाबाबत हे करून दाखविले आहे. 

धोनीचा तो सल्ला कोहलीनं ऐकला आणि भारत मॅच जिंकला!

धोनीचा तो सल्ला कोहलीनं ऐकला आणि भारत मॅच जिंकला!

चॅम्पियन्स ट्रॉफीच्या सेमी फायनलमध्ये भारतानं बांग्लादेशचा दारूण पराभव केला. 

धोनी कर्णधारपद सोडणार हे कोहलीला आधीच कळालं होतं.

धोनी कर्णधारपद सोडणार हे कोहलीला आधीच कळालं होतं.

टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहलीने म्हटलं आहे की, महेंद्र सिंग धोनी कर्णधारपद सोडणार हे त्याला दीड महिना आधीच माहित होतं. जेव्हा कोहलीला ही गोष्ट कळाली तेव्हा तो मोहालीमध्ये टेस्ट खेळत होता.

विजयानंतर धोनीबाबत असं काही बोलला कोहली

विजयानंतर धोनीबाबत असं काही बोलला कोहली

भारतीय कर्णधार विराट कोहलीने रविवारी दक्षिण आफ्रिकेच्या विरोधात विजय मिळवल्यानंतर गोलंदाजांचं कौतूक करत म्हटलं की, 'बॉलर्सने दबाव ठेवल्यामुळे महत्त्वाच्या विकेट्स मिळाल्या आणि टीमचा विजय झाला.'

चित्त्यापेक्षाही चपळ धोनी, एबीला असं पाठवलं पॅव्हेलियनमध्ये

चित्त्यापेक्षाही चपळ धोनी, एबीला असं पाठवलं पॅव्हेलियनमध्ये

चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये दक्षिण आफ्रिकेनं भारताला विजयासाठी १९२ रन्सचं आव्हान ठेवलं आहे. 

सर्वात जास्त सिक्स मारणारा भारताचा 'बाहुबली'

सर्वात जास्त सिक्स मारणारा भारताचा 'बाहुबली'

शिखर धवनचं शतक तसंच रोहित शर्मा आणि धोनीच्या अर्धशतकामुळे श्रीलंकेविरुद्धच्या मॅचमध्ये भारतानं ३२१ रन्स केल्या. 

असे धोनीचे रिबाऊंड कॅच तुम्ही पाहिले नसतील?

असे धोनीचे रिबाऊंड कॅच तुम्ही पाहिले नसतील?

क्रिकेटच्या मैदानावर अनेक विक्रम होत असतात. असे टीम इंडियाचा माजी कर्णधार  महेंद्रसिंग धोनीने असे कॅच घेतले आहेत की तुम्ही पाहिले तर तुम्हालाही गम्मत वाटेल. धोनीचे  रिबाऊंड कॅच पाहा.

शिखरावर पोहोचलेला धोनी अजूनही जमिनीवरच!

शिखरावर पोहोचलेला धोनी अजूनही जमिनीवरच!

२००७चा टी-20 वर्ल्ड कप, २०११चा वर्ल्ड कप आणि २०१३ची चॅम्पियन्स ट्रॉफी भारताला जिंकवून देणाऱ्या महेंद्रसिंग धोनीचे पाय अजूनही जमिनीवर आहेत

१३ वर्षानंतर धोनीबाबत झालं असं काही...

१३ वर्षानंतर धोनीबाबत झालं असं काही...

चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये भारताचा दुसरा सराव सामना बांग्लादेशबरोबर आहे.

कोहली-धोनी-युवीला जमलं नाही ते संजूनं केलं!

कोहली-धोनी-युवीला जमलं नाही ते संजूनं केलं!

आयपीएलच्या दहाव्या मोसमात फायनलमध्ये मुंबई इंडियन्सनं पुण्याचा पराभव करून आयपीएल ट्रॉफीवर आपलं नाव कोरलं.

मुंबई विरोधातील खेळीनंतर पुणे टीमच्या मालकाकडून धोनीचं कौतूक

मुंबई विरोधातील खेळीनंतर पुणे टीमच्या मालकाकडून धोनीचं कौतूक

आयपीएल १० मध्ये मुंबई इंडियन्सचा पराभव करुन फायनलमध्ये पोहोचलेल्या पुणे टीमचे मालक संजीव गोयंका यांचे भाऊ हर्ष गोयंका यांनी महेंद्र सिंह धोनीचं कोतूक केलं आहे. मुंबई विरोधात धोनीने २६ बॉलमध्ये ४० रन केले. ज्यामुळे टीमने १६२ रनचा टप्पा गाठला.