Ruturaj Gaikwad | महेंद्रसिंह धोनी कॅप्टन होताच ऋतुराज गायकवाडचा गेम बदलला
चेन्नई सुपर किंग्सचा (Chennai Super kings) स्टार आणि युवा ओपनर ऋतुराज गायकवाडने (Ruturaj Gaikwad) रविवारी सनरायजर्स हैदराबाद (SRH) विरुद्ध शानदार खेळी केली.
May 2, 2022, 06:10 PM ISTरविंद्र जडेजानं का सोडलं कर्णधारपद? खरं कारण आलं समोर
जडेजानं अचानक कर्णधारपद का सोडलं? मॅचनंतर महेंद्रसिंह धोनीनं सांगितलं मोठं कारण
May 2, 2022, 10:45 AM ISTगायकवाडची फटकेबाजी, चौधरीचा 'चौकार', चेन्नईचा हैदराबादवर 13 धावांनी विजय
महेंद्रसिंह धोनी (Mahendra Singh Dhoni) कॅप्टन होताच चेन्नई सुपर किंग्स विजयी मार्गावर आली आहे. चेन्नईने (Csk) हैदराबादवर (SRH) 13 धावांनी विजय मिळवला आहे.
May 1, 2022, 11:39 PM ISTRuturaj Gaikwad | ऋतुराजची वादळी खेळी, मात्र तरीही खराब रेकॉर्ड
मराठमोळ्या ऋतुराज गायकवाडने (Ruturaj Gaikwad) सनरायजर्स हैदराबाद (SRH) विरुद्ध झंझावाती खेळी केली.
May 1, 2022, 11:20 PM ISTRuturaj Gaikwad | ऋतुराजची तुफान फटकेबाजी, हैदराबादला 203 धावांचं मजबूत आव्हान
ऋतुराज गायकवाड (Ruturaj Gaikwad) आणि डेवोन कॉनवे (Devon Conway) या जोडीच्या झंझावाती खेळीच्या जोरावर चेन्नई सुपर किंग्सने (Chennai Super Kings) सनरायजर्स हैदराबादला (SRH) 203 धावांचे कडकडीत आव्हान दिले आहे.
May 1, 2022, 09:35 PM IST
धोनीच्या हाती कॅप्टन्सी येताच या खेळाडूचं भवितव्य धोक्यात?
धोनीच्या हाती कॅप्टन्सी... 'या' खेळाडू नाराज, टीममधून होणार पत्ता कट? पाहा कोण 'तो' खेळाडू
May 1, 2022, 04:33 PM ISTधोनीने हिरावून नेला...; सामना हरल्यानंतर Rohit Sharma चं मोठं विधान
हातातोंडाशी आलेला सामना गमावल्यानंतर कर्णधार रोहित शर्मा फार निराश झाला आहे.
Apr 22, 2022, 09:29 AM ISTमान गये गुरु! कॅप्टन जाडेजा थरारक विजयानंतर धोनीसमोर नतमस्तक
धोनीने शेवटच्या बॉलवर चौकार मारत चेन्नईला या मोसमातील दुसरा विजय मिळवून दिला. या विजयानंतर कॅप्टन रवींद्र जाडेजा (Ravindra Jadeja) धोनीसमोर नतमस्तक झाला.
Apr 22, 2022, 02:14 AM ISTधोनी फिनिश ऑफ इन स्टाईल | शेवटच्या चेंडूवर चेन्नईचा मुंबईवर थरारक विजय
शेवटच्या चेंडूपर्यंत गेलेल्या थरारक सामन्यात अखेर महेंद्रसिंह धोनीने (M S Dhoni) चौकार मारत चेन्नई सुपर किंग्सला (Chennai Super Kings) विजय मिळवून दिला आहे. चेन्नईने मुंबई इंडियन्सवर (Mumbai Indians) 3 विकेट्सने विजय मिळवला.
Apr 21, 2022, 11:40 PM ISTIPL 2022 या 5 धडाकेबाज खेळाडूंचा असू शकतो शेवटचा हंगाम, ज्यांच्या शिवाय आयपीएल अपूर्ण
आयपीएलचा पंधरावा सीजन या खेळाडूंसाठी शेवटचा सीजन
Apr 11, 2022, 04:02 PM ISTIPL 2022 | जाडेजाला धोनीची भिती वाटतेय? वाचा रवी शास्त्री असं का म्हणाले?
चेन्नई सुपर किंग्ससाठी (Chennai Super Kings) आयपीएलच्या 15 व्या मोसमातील (IPL 2022) सुरुवात निराशाजनक राहिली.
Apr 9, 2022, 02:55 PM IST
Ravindra Jadeja | जाडेजा धोनीसोबत राहून काही शिकू शकत नाही, दिग्गजांचं मोठं वक्तव्य
आयपीएलच्या 15 व्या मोसमात (IPL 2022) रवींद्र जाडेजाकडे (Ravindra Jadeja) चेन्नई सुपर किंग्सच्या नेतृत्वाची जबाबदारी देण्यात आली आहे.
Apr 6, 2022, 07:42 PM IST40 व्या वर्षीही अप्रतिम फिटनेस, Dhoni पुन्हा एकदा आपल्या जुन्या शैलीत
CSK चा माजी कर्णधार धोनी पुन्हा एकदा आपल्या जुन्या शैलीमध्ये दिसला.
Apr 3, 2022, 08:37 PM ISTVideo : जगाने पाहिला धोनीचा तोच जुना अवतार, हा सिक्स पाहून चाहते हैराण
IPL 2022: महेंद्रसिंह धोनीने मैदानात येताच आपल्या बॅटची ताकद दाखवली आहे.
Apr 1, 2022, 07:05 PM ISTIPL 2022, M S Dhoni | अवघ्या 16 धावांची खेळी, धोनीचा नवा पराक्रम
महेंद्रसिंह धोनीने (Mahendra Singh Dhoni) लखनऊ विरुद्ध 16 धावांची खेळी केली.
Mar 31, 2022, 10:29 PM IST