diabetes

'या' फायद्यांसाठी सलाडमध्ये मुळ्याचा समावेश करा!

'या' फायद्यांसाठी सलाडमध्ये मुळ्याचा समावेश करा!

आरोग्यासाठी भाज्या-फळे फायदेशीर असतात, हे आपण सर्वच जाणतो.

Jan 30, 2018, 07:20 PM IST
आता स्मार्टफोनही करणार मधुमेह नियंत्रण!

आता स्मार्टफोनही करणार मधुमेह नियंत्रण!

मधुमेह पीडितांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे. एका संशोधनात समोर आले आहे की, स्मार्टफोद्वारेही मधुमेह नियंत्रित करता येऊ शकतो.

Nov 26, 2017, 10:50 PM IST
मधूमेहींसाठी हे ५ सुकामेव्याचे पदार्थ फायदेशीर

मधूमेहींसाठी हे ५ सुकामेव्याचे पदार्थ फायदेशीर

   मधूमेह  म्हटला की सगळ्यात पहिलं बंधनं हे खाण्यावर येतं. मग अवेळी लागणार्‍या भूकेच्या वेळेस चूकीचे पदार्थ खाल्ल्यास त्रास अधिक वाढू शकतो. म्हणूनच सुकामेव्यातील या काही पर्यायांची निवड करा. म्हणजे रक्तातील साखर नियंत्रणात ठेवण्यास मदत  होते. 

Nov 21, 2017, 03:04 PM IST
मधूमेहींनी उपवास करताना कोणती काळजी घ्यावी ?

मधूमेहींनी उपवास करताना कोणती काळजी घ्यावी ?

 सण, परंपरा आणि त्याचबरोबर उपवास हा आपल्या भारतीय संस्कृतीचा अभिवाज्य भाग आहे. परंतू मधुमेह असल्यास ब्लड ग्लुकोज मधील थोडासा बदल देखील तुम्हाला त्रासदायक ठरू शकतो. यासाठी तुम्हाला विशेष काळजी घेणे गरजेचे आहे. उपवास करताना ब्लड ग्लुकोज अचानक वाढल्यास किंवा कमी झाल्यास काय करावे आणि ते टाळण्याचे मार्ग कोणते, याबाबतचा हा खास सल्ला नक्की जाणून घ्या.

Aug 24, 2017, 01:12 PM IST
मधुमेहाची १० महत्त्वाची लक्षणं

मधुमेहाची १० महत्त्वाची लक्षणं

मुंबई: मधुमेह सारख्या आजाराचे प्रमाण वाढले आहे. एकदा मधुमेहाचा आजार लागला की त्यातून आपली सूटका करणं फार कठीण होतं. मधुमेह हा आजार अंगी लागण्याआधीच उपचार केल्यास, या आजाराचा धोका टळतो. 

मधुमेह आजार निर्माण होण्याआधी काही लक्षणं आपल्याला समजली पाहिजेत, त्याने पुढचा उपचार करणं सोपं होतं.

ही आहेत मधुमेहाची १० महत्त्वाची लक्षणं:-

१. खूप तहान लागणे

Sep 10, 2016, 05:25 PM IST
खुशखबर : मधुमेह, कँसरचेही औषधं होणार स्वस्त

खुशखबर : मधुमेह, कँसरचेही औषधं होणार स्वस्त

मधुमेह, कर्करोग आणि उच्च रक्तदाबाच्या रुग्णांसाठी महत्त्वाची बातमी... या आणि इतरही आजारांवरच्या तब्बल ५६ औषधांच्या किंमती, २५ टक्क्यांनी स्वस्त होऊ शकतात. 'नॅशनल फार्मास्युटिकल प्रायजिंग अथॉरिटीनं हा महत्त्वपूर्ण निर्णय घेतलाय. 

Jun 8, 2016, 12:29 PM IST
डायबिटीस असणाऱ्यांसाठी 'गोड' बातमी

डायबिटीस असणाऱ्यांसाठी 'गोड' बातमी

डायबिटीस असणाऱ्यांसाठी एक गोड बातमी आहे.

May 21, 2016, 09:48 PM IST
मधुमेहावर हा आहे घरगुती उपाय, याने आणा तो आटोक्यात?

मधुमेहावर हा आहे घरगुती उपाय, याने आणा तो आटोक्यात?

मेडिकल पत्रिकेनुसार ७ करोड मधुमेह रुग्णांसमवेत भारत हा जगातील मधुमेहग्रस्त असलेल्या देशांमध्ये तिसऱ्या क्रमांकावर आहे. तज्ज्ञांच्या मते तिळाचे तेल मधुमेह बरा करण्यास मदत करते. भारतात २०१४ आणि २०१५ मध्ये २० ते ७० या वयोगटात मधुमेहाचे प्रमाण जास्त दिसून येते. ते क्रमश: ६.६८ आणि ६.९१ करोडच्या संखेत आहे.

May 21, 2016, 09:12 PM IST
मधुमेह, हृदयविकाराला दूर ठेवण्यासाठी खा डार्क चॉकलेट!

मधुमेह, हृदयविकाराला दूर ठेवण्यासाठी खा डार्क चॉकलेट!

तुम्हाला चॉकलेट खायला आवडतं? या प्रश्नावर बहुतांश लोकांचं उत्तर होय असंच असेल... पण, चॉकलेट खाण्याचे फायदे तुम्हाला माहीत आहेत का?

May 1, 2016, 04:11 PM IST
डायबेटिस होण्यापासून रक्षण करण्यासाठी हे टाळा

डायबेटिस होण्यापासून रक्षण करण्यासाठी हे टाळा

मुंबई : दरवर्षी ७ एप्रिल हा दिवस जागतिक आरोग्य दिन म्हणून जगभरात पाळला जातो.

Apr 7, 2016, 07:58 PM IST
मधुमेह : वायू प्रदुषणांचा महिलांना अधिक धोका

मधुमेह : वायू प्रदुषणांचा महिलांना अधिक धोका

 

न्यूयॉर्क : मधुमेह असलेल्या रुग्णांनी वायू प्रदुषणापासून जास्त सावध राहण्याचे गरजचे आहे. याबाबत करण्यात आलेल्या संशोधनात ही बाब स्पष्ट झाली आहे. मधुमेह झालेल्या लोकांना वायू प्रदुषणांमुळे हार्ट अॅटॅक येण्याची शक्यता अधिक असते.

Nov 28, 2015, 06:01 PM IST
अशा आहाराने मधुमेहाचा धोका

अशा आहाराने मधुमेहाचा धोका

तुम्ही नियमित आणि चांगला आहार घेत नसाल तर तुमचे आरोग्य बिघडण्याचे हे एक कारण आहे. तसेच आहाराशी मधुमेहाचा थेट संबंध येतो. अरबट-चरबट अनियमित आहार करत असाल तर मधुमेहाला आमंत्रणच मिळते.

Nov 12, 2015, 10:02 AM IST
आरोग्यासाठी कांद्याचे सात महत्त्वपूर्ण फायदे

आरोग्यासाठी कांद्याचे सात महत्त्वपूर्ण फायदे

आयुर्वेदात कांद्याचे खूप गुणधर्मला सांगितले गेलेय. कांदा जेवणाला स्वादिष्ट करण्यासोबतच एक उत्तम औषधी गुणधर्मयुक्त आहे. अनेक आजारांवर कांदा रामबाण उपाय ठरतो. कांदा लाल, पांढरा किंवा हिरवा असो तो आरोग्यासाठी एक वरदानच आहे.

Aug 19, 2015, 01:43 PM IST
महत्त्वाची बातमी: मधुमेहाची औषधं होणार स्वस्त

महत्त्वाची बातमी: मधुमेहाची औषधं होणार स्वस्त

मोठ्या प्रमाणावर विकल्या जाणाऱ्या डायबेटीस, संक्रमण, वेदनाशामक तसंच पचन विकार यांची औषधं ५ रुपयांपासून ते ४० रुपयांपर्यत स्वस्त होणार आहेत.

Jul 17, 2015, 12:06 PM IST
मोटरमनचा 'डायबेटिज' ठरला चर्चगेट रेल्वे अपघाताला कारणीभूत?

मोटरमनचा 'डायबेटिज' ठरला चर्चगेट रेल्वे अपघाताला कारणीभूत?

चर्चगेट इथं २८ जूनला लोकल डेड एंन्डला धडकल्यानं झालेल्या दुर्घटनेला मोटरमनचा 'डायबिटीज' हा आजार कारणीभूत असल्याचं आता समोर येतंय.

Jul 14, 2015, 10:16 AM IST