drought

Maharashtra Rain : काळ्या ढगांचं सावट, मुसळधार पाऊस; पाहा तुमच्या भागात कसे असतील पावसाचे तालरंग

Maharashtra Rain : ऑगस्ट महिन्यात विश्रांती घेतलेला पाऊस आता पुन्हा एकदा राज्यात बरसताना दिसत आहे. अशा या पावसाळी वातारणाचा मुक्काम नेमका किती दिवस असेल? पाहा.... 

 

Sep 11, 2023, 06:50 AM IST

पाऊस शेतक-यांच्या मुलांच्या शिक्षणावर उठला; मराठवाड्यात यंदा भीषण दुष्काळाची चाहूल

पावसाअभावी 20 लाख शेतक-यांवर संकट ओढवण्याची शक्यता आहे. तर अनेक जिल्ह्यात पावसाअभावी पिकं उपटून टाकण्याची वेळ आलेय. 

Sep 6, 2023, 11:58 PM IST
 Ujani Dam Due to lack of rain has collapsed increasing the worries of farmers PT49S

Maharashtra Rain | पावसाअभावी उजणी धरण आटलं, शेतकऱ्यांच्या चिंतेत वाढ

Ujani Dam Due to lack of rain has collapsed increasing the worries of farmers

Sep 6, 2023, 05:15 PM IST
Thackeray group chief Uddhav Thackeray will inspect drought in Nagar district PT52S

राज्यात आजपासून पुन्हा मान्सून सक्रिय! आज आणि उद्या विदर्भाच्या बहुतांश भागात ऑरेंज अलर्ट

Maharashtra Rain : विदर्भात पुढील तीन दिवस पावसाचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. आज आणि उद्या विदर्भाच्या बहुतांश भागात ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. बंगालच्या उपसागरातल्या कमी दाबाच्या पट्ट्याने मान्सून परतणार, असं हवामान खात्याकडून सांगण्यात आलंय. 

Sep 5, 2023, 06:59 AM IST

राज्यभरात पावसाचे पुनरागमन! कोकण, मध्य महाराष्ट्रासह विदर्भ आणि मराठवाड्यातील मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज

Maharashtra Rain : मोसमी पाऊस पुन्हा सक्रिय होण्याची चिन्हं आहेत. पुढील दोन ते तीन दिवसांत कोकण, मध्य महाराष्ट्रात पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. तर विदर्भ आणि मराठवाड्यातील काही ठिकाणी मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. 

Sep 4, 2023, 07:31 AM IST

मराठवाडा, विदर्भात विजांच्या कडकडाटासह पावसाची हजेरी, मुंबई- नवी मुंबईतही संतताधर

Maharashtra Rain : पावसानं घेतलेली मोठी सुट्टी पाहता सर्वांनाच दुष्काळाच्या भीषण परिस्थितीनं भेडसावलेलं असताना आता मात्र पाऊस राज्यात पुनरागमन करताना दिसत आहे. 

 

Sep 2, 2023, 06:50 AM IST

Maharashtra Rain : ...तर दुष्काळ अटळ? सप्टेंबरमधील पावसाच्या अंदाजानं वाढवली चिंता

Maharashtra Rain : महाराष्ट्रात जुलै महिन्याच्या अखेरपासून दडी मारून बसलेला पाऊस ऑगस्ट संपला तरीही परतला नाही. इतकंच नव्हे, या पावसानं आचा सप्टेंबर महिन्यातही बगल देण्याचच ठरवलं आहे. 

 

Sep 1, 2023, 06:52 AM IST

'दुष्काळ आपल्या दारी' शरद पवार गटाची राज्य सरकारवर सडकून टीका... 18 जिल्ह्यातील खरीप वाया

पावसानं ओढ दिल्यानं राज्यावर दुष्काळाचं सावट पसरलंय 'शासन आपल्या दारी' कार्यक्रमात व्यस्त असलेल्या सरकारला प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी सवाल विचारलाय. ऑगस्ट महिन्यात तब्बल 32 टक्के कमी पाऊस झालाय त्यामुळे पिकं करपू लागली आहेत. 

Aug 29, 2023, 01:51 PM IST

Maharastara Rain : पावसाची पाठ अन् शेतकरी संकटात, धक्कादायक अहवालाने वाढवलं सरकारचं टेन्शन!

Maharastara Rain Effect On farmer : एका महिन्यात पाऊस न झाल्यास पीक उत्पादनात 60 ते 70 टक्के घट होईल, असा अंदाज पीक पाहणी अहवालात मांडण्यात आलाय. राज्यातील धरणांतील जलसाठाही चिंताजनक आहे. पावसानं खंड दिल्यानं राज्यावर दुष्काळाचं संकट ओढावलं आहे.

Aug 26, 2023, 07:42 PM IST

'या' देशात मोजून मापून मिळणार प्यायचं पाणी! जास्त वापर केल्यास 6 महिने Jail

Tunisia Water Quota System: पाण्याची कमतरता हा जगभरातील वेगवेगळ्या देशांमधील चर्चेचा मुद्दा असतो. आपल्याकडे मुंबई, पुण्यासारख्या शहरांमध्येही अधून मधून पाणी कपात होत असते. पण कोट्यानुसार पाणी वाटप करण्याची पद्धत अद्याप आपल्याकडे आलेली नाही. मात्र जगात एक देश असा आहे जिथे अशी सिस्टीम लागू करण्यात आली आहे. हा देश कोणता आहे तिथे नेमके कोणते नियम लागू करण्यात आलेत जाणून घेऊयात...

Apr 4, 2023, 12:33 PM IST

Success Story : दुष्काळी गावात पडतो डॉलर्सचा पाऊस, इंटरनेटची शेती... प्रत्येक तरुण लखपती

बीडमधलं दुष्काळी कोळगाव, मात्र या गावातले तरुण डॉलर्समध्ये कमाई करतात, असं सांगितलं तर कदाचित तुमचा विश्वास बसणार नाही... ही किमया त्यांनी कशी साधली, लखपती होण्याचा मार्ग या तरुणांना कसा सापडला. पाहा कोळगावची यशोगाथा

Mar 22, 2023, 09:51 PM IST