drought

Nashik Manmad Villagers From Water Scarcity In Drought Situation PT1M41S

मनमाड | दुष्काळाचे ढग दाटले; ४० दिवसांनंतर पाणीरपुरवठा?

मनमाड | दुष्काळाचे ढग दाटले; ४० दिवसांनंतर पाणीरपुरवठा?

May 28, 2019, 11:35 AM IST

लातूरमध्ये पाणीटंचाई, राष्ट्रवादी काँग्रेसचा घागर मोर्चा

लातूर जिल्ह्यातील अहमदपूर शहर हे नेहमीच तीव्र पाणीटंचाईचा सामना करीत असतं. त्यात उन्हाळ्यात अहमदपूर शहरातील पाणीप्रश्न अधिकच पेटला आहे. अहमदपूर नगरपालिकेतर्फे शहराला ३० ते ३५ दिवसाआड पाणीपुरवठा केला जातो. मुळात अहमदपूर शहरापासून १५ किमी अंतरावर लिंबोटी धरण आहे. मात्र धरण उशाला आणि कोरड घशाला अशी शहर वासीयांची अवस्था झाली आहे.

May 27, 2019, 07:44 PM IST
Harshwardhan Patil Exclusive 26Th may 2019 PT21M21S

पुणे| हर्षवर्धन पाटलांकडून राणेंसह इतर नेत्यांना घरवापसीचं आवाहन

पुणे| हर्षवर्धन पाटलांकडून राणेंसह इतर नेत्यांना घरवापसीचं आवाहन

May 26, 2019, 04:40 PM IST

तरूण मतदारांना नरेंद्र मोदींच्या प्रचाराची भुरळ पडली- हर्षवर्धन पाटील

संख्याबळापेक्षा निवडून येण्याच्या क्षमतेला (इलेक्टिव्ह मेरिट) प्राधान्य द्यावे.

May 26, 2019, 01:00 PM IST

नाशिक जिल्ह्यात केवळ ९ टक्के पाणीसाठा शिल्लक

नाशिककरांवर पाणीसंकट

May 22, 2019, 02:39 PM IST

दुष्काळात काय उपाययोजना केल्यात; न्यायालयाचा सरकारला सवाल

न्यायालयाने सरकारी वकिलांना प्रतिज्ञापत्र घेऊन हजर राहण्याचे आदेश दिले होते.

May 20, 2019, 03:29 PM IST

जळगावातील लिंबू बागांना दुष्काळाचा फटका

यंदाच्या वर्षी लिंबूच्या उत्पन्नात मोठी घट

May 19, 2019, 03:28 PM IST
Manmad,Sakora Unknown Person Mix Poision In Well Water PT50S

नाशिक| दुष्काळामुळे माणुसकी संपली; सुडापोटी विहिरीत टाकले विष

नाशिक| दुष्काळामुळे माणुसकी संपली; सुडापोटी विहिरीत टाकले विष

May 17, 2019, 10:30 PM IST
Aurangabad Due To Drought Hostel Student Avoid To Go Theirs Village PT3M

औरंगाबाद| दुष्काळानं अडवली घराकडची वाट

औरंगाबाद| दुष्काळानं अडवली घराकडची वाट

May 17, 2019, 08:50 PM IST
ground Report On Drought In Maharashtra PT2M4S

दुष्काळात जगायचं कसं?

दुष्काळात जगायचं कसं?

May 17, 2019, 08:45 PM IST

उन्हाळ्याची सुट्टीही दुष्काळाने हिरावली

दुष्काळाने पालकांना आणि विद्यार्थ्यांनाही हतबल करून टाकलंय...

May 17, 2019, 05:50 PM IST
Nashik City Of Dams Ground Report On Available Water Capacity PT1M33S

नाशिकच्या २२ धरणांपैकी ७ धरणं कोरडी

नाशिकच्या २२ धरणांपैकी ७ धरणं कोरडी

May 17, 2019, 01:10 AM IST
Akola Bhandardara Water Scarcity In Drought Situation PT1M27S

भंडारदरा| धरण उशाला कोरड घशाला

भंडारदरा| धरण उशाला कोरड घशाला

May 17, 2019, 01:05 AM IST
Aurangabad Engineering Student Invented Gadget To Get Water Without Trouble PT2M17S

औरंगाबाद| विहिरीतील पाणी उपसण्यासाठी औरंगाबादमधील तरुणाकडून नव्या यंत्राचा शोध

औरंगाबाद| विहिरीतील पाणी उपसण्यासाठी औरंगाबादमधील तरुणाकडून नव्या यंत्राचा शोध

May 16, 2019, 11:25 PM IST

राज्यात खाजगी टँकर लॉबीची चलती

राज्यात 5 हजार 493 टँकरने पाणी पुरवठा

May 16, 2019, 01:32 PM IST