VIDEO : हत्तीचं पिल्लू आई-वडिलांसमोर पाण्यात पडलं आणि...

VIDEO : हत्तीचं पिल्लू आई-वडिलांसमोर पाण्यात पडलं आणि...

आपल्या चिमुरड्याचा जीव धोक्यात असेल तर आई-वडील स्वत:चा जीव धोक्यात घालत धावत-पळत त्यांच्यासाठी हजर होतात... मग तो माणूस असो किंवा प्राणी...

'गजराज'ची मरणयातनांतून सुटका होणार?

'गजराज'ची मरणयातनांतून सुटका होणार?

सातारा जिल्ह्यातील प्रसिद्ध धार्मिक आणि ऐतिहासिक स्थळ असणाऱ्या औंध येथील ६३ वर्षीय गजराज हा वृद्ध हत्ती सद्या मरणयातना भोगतोय. 

नागरी वस्तीमध्ये घुसला पिसाळलेला हत्ती

नागरी वस्तीमध्ये घुसला पिसाळलेला हत्ती

उत्तर प्रदेशच्या वाराणासीतल्या नागरी वस्तीमध्ये एक पिसाळलेला हत्ती घुसला होता.

आईला उठवण्याचा 'त्या' पिल्लाचा प्रयत्न निष्फळ ठरला, काळीज पिळवटून टाकणारं दृश्यं

आईला उठवण्याचा 'त्या' पिल्लाचा प्रयत्न निष्फळ ठरला, काळीज पिळवटून टाकणारं दृश्यं

स्वामी तिन्ही जगाचा आईविना भिकारी असं म्हटलं जातं... प्रत्येकाच्या जीवनात आईचं खास स्थान असतं... मग ते माणूस असो किंवा मुकं जनावर... अशाच मुक्या जनावराच्या मातृप्रेमाची घटना कोईम्बतूरमध्ये पाहायला मिळाली.

हत्तीने बाईक स्वारांची अशी काही वाट....

हत्तीने बाईक स्वारांची अशी काही वाट....

कोलकाता : हत्तीने बाईक स्वारांचा असा काही पाठलाग केला की, तुम्हालाही वाटेल हत्ती चुकूनही वाटेत यायला नको, किंवा आपण त्याच्या वाटेला जायला नको, भारतातील ही दृश्य आहेत. जसोप्रकास देब्बास यांनी आपल्या कैमऱ्यात ही मजेदार दृश्य कैद केली आहेत.

"नवऱ्याला 'जाडा हत्ती' म्हणणे हे कारण घटस्फोटासाठी पुरेसे"

"नवऱ्याला 'जाडा हत्ती' म्हणणे हे कारण घटस्फोटासाठी पुरेसे"

नवी दिल्ली : महिलांनो तुमच्या जाड्या आणि पोट सुटलेल्या पतीला तुम्ही जर रागाच्या भरात काही बोलाल तर सावधान! कारण, आपल्या पोट सुटलेल्या आणि स्थूल पतीला त्याच्या पत्नीने 'मोटा हाथी' म्हटल्याने दिल्ली उच्च न्यायालयाने एका दाम्पत्याला घटस्फोट घेण्यास परवानगी दिली आहे. 

पश्चिम बंगालमध्ये २ हत्तींचा धुमाकूळ

पश्चिम बंगालमध्ये २ हत्तींचा धुमाकूळ

पश्चिम बंगालमध्ये दोन हत्तींनी चांगलाच धुमाकूळ घातला. मोन्टेश्वर इथल्या गावात दोन हत्तींनी हैदोस घातल्याने मोठं नुकसान झालं शिवाय चार ग्रामस्थांचा मृत्यू झालाय तर अनेक ग्रामस्थ जखमी झालेत.

हत्ती सारखे कान आणि सोंड असलेला डुक्कर

हत्ती सारखे कान आणि सोंड असलेला डुक्कर

कंबोडियामधील प्रमोय येथे एक विचित्र डुक्कर जन्माला आला आहे. हत्ती प्रमाणे याला सोंड आणि कान असल्याने हा डुक्कर सध्या चर्चेचा विषय बनला आहे.

हत्तीचं असं रौद्ररूप तुम्ही यापूर्वी पाहिलेलं नसेल

हत्तीचं असं रौद्ररूप तुम्ही यापूर्वी पाहिलेलं नसेल

या व्हिडीओ हत्ती आपल्या सोंडेने बाईक आणि रिक्षा उचलून आदळतोय.

व्हिडिओ : माऊथ ऑर्गन वाजवणारा हत्ती वायरल!

व्हिडिओ : माऊथ ऑर्गन वाजवणारा हत्ती वायरल!

तामिळनाडूच्या थेपाकड्डूमधील रिज्येवेनेशन कॅम्पमध्ये सध्या १४ वर्षांची लक्ष्मी नावाची हत्तीण आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरतेय. माऊथ ऑर्गन वाजवत लक्ष्मीनं सा-यांचच लक्ष आपल्याकडे वेधून घेतलंय. आपल्या सोंडेनं हा माऊथ ऑर्गन ती वाजवतेय. 

Video : हत्ती बाजवतो सोंडेने बाजा

Video : हत्ती बाजवतो सोंडेने बाजा

 तामिळनाडूत हत्तीन आकर्षणाचा केंद्रबिंदू . आपल्या सोंडेनं हा माऊथ ऑर्गन ती वाजवतेय. 

सिलीगुडीमध्ये हत्तीचा धुमाकूळ, इमारतींचे नुकसान, गाडया चिरडल्या

सिलीगुडीमध्ये हत्तीचा धुमाकूळ, इमारतींचे नुकसान, गाडया चिरडल्या

 पश्चिम बंगालच्या सिलीगुडीमध्ये पिसाळलेल्या जंगली हत्तीच्या धुमाकूळामुळे नागरीकांमध्ये दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. 

बाहुबली-२ चं शूटींग एका हत्तीमुळे अडचणीत

बाहुबली-२ चं शूटींग एका हत्तीमुळे अडचणीत

त्रिशूर, केरळ : बाहुबली-२ ची उत्सुकता आता दिवसागणीक वाढतेच आहे.

थरारक व्हिडीओ | हत्तीच्या सोंडेला मगरमिठी

थरारक व्हिडीओ | हत्तीच्या सोंडेला मगरमिठी

मगरीने हत्तीची सोंडचं आपल्या जबड्यात घेतलाचा व्हिडीओ समोर आला आहे.

मॉडेलने हत्तीसोबत काढले न्यूड फोटो

मॉडेलने हत्तीसोबत काढले न्यूड फोटो

हैम्बर्ग येथील प्रसिद्ध फोटोग्राफरने हत्तीसोबत एका मॉडेलचे न्यूड फोटो काढले आहेत. वेनेसा वोनही नेहमीच अशा वेगवेगळ्या फोटोमुळे चर्चेत येत असते. २००५ मध्येही विक्टोरीआ बेकहमचे न्यूड फोटो काढल्यानंतर चर्चेच आली होती.

व्हिडिओ: बुडालेल्या पिल्लाला वाचविण्याचा हत्तीणीचा संघर्ष

व्हिडिओ: बुडालेल्या पिल्लाला वाचविण्याचा हत्तीणीचा संघर्ष

माणसाप्रमाणे प्राण्यांचाही आपल्या मुलांवर खूप जीव असतो... किंबहूना जास्त म्हटलं तर वावगं ठरणार नाही... आई आपल्या बाळाच्या संरक्षणासाठी काहीही करू शकते. याचाच प्रत्यय एका हत्तीणीलाही आला. 

पाहा हत्तीच्या पिलाची सुटका

पाहा हत्तीच्या पिलाची सुटका

केरळमध्ये एक हत्तीचं पिलू खड्ड्यात पडलं, खड्ड्यात मोठ्या प्रमाणात चिकट गाळ होता.

जेव्हा गजराजला राग येतो... गणपती बाप्पा!

जेव्हा गजराजला राग येतो... गणपती बाप्पा!

पश्चिम बंगालच्या जलपाईगुडी नॅशनल पार्कमध्ये हत्तीचा राग पाहायला मिळाला. दोन बाईकस्वार गजराजच्या पायाखाली येण्यापासून बचावले.

एका हत्तीला सोडवण्यासाठी पर्यटकांमध्ये आलं १२ हत्तीचं बळ

एका हत्तीला सोडवण्यासाठी पर्यटकांमध्ये आलं १२ हत्तीचं बळ

कुणावर काय वेळ येईल सांगत येत नाही, बारा हत्तीचं बळ हा शब्दप्रयोग आपण आपल्या बोलण्यात अनेक वेळा वापरत असतो. मात्र एका तरूण हत्तीला दोन पर्यटकांच्या बळाची गरज पडली.