Teasing: त्याच्यामुळे अल्पवयीन मुलीनं केली आत्महत्या

Teasing: त्याच्यामुळे अल्पवयीन मुलीनं केली आत्महत्या

औरंगाबादमधील छेडछाडीला कंटाळून तरुणीच्या आत्महत्येची घटना ताजी असतांनाच अकोला जिल्ह्यातही असाच प्रकार घडलाय. जिल्ह्यातील बार्शीटाकळी तालुक्यात असलेल्या जलालाबाद इथं एका विद्यार्थिनीनं विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केल्याची घटना रविवारी घडली. 

छेडछाड रोखल्याने जीव गमावला, पण कुटुंब वाऱ्यावर

डोंबिवलीमध्ये 3 डिसेंबरला छेडछाडीच्या घटनेत एका 19 वर्षाच्या तरुणाला आपला जीव गमवावा लागला होता. या तरुणाची हत्या केलेल्या गुन्हागारांना तर पोलिसांनी पकडलं आहे पण पिडितांना होणारा त्रास इथेच थांबत नाही तर घटनेनंतर पिडितांच्या कुटुंबांना सामाजिक आणि आर्थिक वेदनांना सामोरं जावं लागतंय.

दहशत रोड रोमियोंची

डोंबिवलीमध्ये छेडछाडीला विरोध करणा-या एका तरुणाला आपला जीव गमवावा लागलाय. पाच जणांच्या टोळक्याने तरुणावर हल्ला करुन भर रस्त्यात त्याची हत्या केली. हल्ला होत असताना अनेक बघे तिथं होते. मात्र त्यांनी निव्वळ बघ्याची भूमिका घेतली.