eyes

तब्बल 2 वर्ष महिलेच्या डोळ्यातून रक्त शोषत होता भयानक किडा! मांस खाणं पडलं महागात

मगरीचे मांस खाणे एका महिलेला चांगलेच महागात पडले आहे. यामुळे महिलेला वितित्र आजाराचा संसर्ग होवून जिवंत किड्याने या महिलेच्या शरीरात प्रवेश केला. 

Apr 12, 2024, 08:41 PM IST

किडनी, यकृत आणि डोळे; शेतकऱ्यांची अल्प दरात अवयव विक्री

हिंगोली जिल्ह्यातील शेतक-यांची आर्थिक परिस्थिती खूपच बिकट झाली आहे. कर्ज फेडायचे कसे या विवंचनेच असलेल्या शेकऱ्यांनी आपले अवयव विक्रीला काढले आहेत. 

Nov 22, 2023, 07:02 PM IST

डोळे बंद करुनही पाहू शकतात हे प्राणी, नावं वाचून तुम्हालाही आश्चर्य वाटेल

डोळे बंद करुनही पाहू शकतात हे प्राणी, नावं वाचून तुम्हालाही आश्चर्य वाटेल

Oct 29, 2023, 04:34 PM IST

Samudrik Shastra : मुलीच्या डोळ्यात दडलंय भविष्य; लग्नासाठी मुलगी शोधताना कायम लक्षात ठेवा

Samudrik Shastra : आजही आपल्याकडे अरेंज मॅरेज अधिक प्रमाणात होताना दिसतात. जर तुम्ही देखील लग्नासाठी मुलगी शोधत असाल तर मुलीच्या डोळ्यात तुमच्या घराचं भविष्य लपलेलं असतं. 

Sep 23, 2023, 02:27 PM IST

उन्हाळ्यात डोळ्यांची आग होतेय?, अशी घ्या काळजी

उन्हाळ्यात डोळ्यांची आग होतेय?, अशी घ्या काळजी

Apr 22, 2023, 03:58 PM IST

Onion : कांद्यामुळे डोळ्यात अळ्या; शेतकऱ्यांसमोर नव संकट

Onion : शेतकऱ्यांनो सावधान डोळ्यात होतेय अळीची बाधा. कांदा माशीमुळे मजुरांच्या डोळ्यांमध्ये अळ्या झाल्या आहेत.  कांदा काढणी सांभाळून करा. माशीची अंडी डोळ्यांत गेल्यानं भयंकर घडतंय. 

Apr 5, 2023, 07:46 PM IST

Sania Mirza: अखेरचा ग्रँडस्लॅम गमावल्यानंतर सानियाच्या अश्रूंचा बांध फुटला; डोळे पुसत दिलं भाषण!

पराभवानंतर रोहन बोपण्णाने सानियाला तिच्या उत्कृष्ट खेळाबाबत आणि करियरबाबत शुभेच्छा दिल्या. यावेळी सानिया तिचे अश्रू रोखू शकली नाही. 

Jan 27, 2023, 02:59 PM IST

Artificial Eye : नजर कमी झाल्यास नवे डोळे लावता येणार?

कृत्रिम डोळा  (Artificial Eye) मानवी त्वचेपासून तयार करण्यात आलाय. अशर सिंड्रोमने रुग्णाच्या त्वचेच्या पेशी गोळा केल्या.

 

Dec 3, 2022, 10:53 PM IST

T20 World Cup: डगआउटमध्येच नाही तर ड्रेसिंग रूममध्येही Rohit Sharma ला कोसळलं रडू!

डगआऊटमध्येच नाही तर ड्रेसिंग रूममध्येही भारतीय कर्णधाराला आपल्या भावनांवर नियंत्रण ठेवता आलेलं नाही. ड्रेसिंग रूममध्येही त्याच्या डोळ्यात अश्रू तरळले होते.

Nov 11, 2022, 10:48 PM IST

थंडीच्या दिवसांमध्ये डोळ्यांचा कोरडेपणा वाढतो; हे करा सोपे उपाय

थंडीच्या दिवसांत डोळ्यांची काळजी घेणं गरजेचं आहे. थंडीमध्ये अनेकवेळ्या आपल्या डोळ्यांची आग होते, थोडं अंधुकही दिसू लागतं. मात्र जर तुम्हाला असा त्रास होत असेल तर त्याकडे दुर्लक्ष करू नका.

Nov 10, 2022, 10:56 PM IST

Fake eyelashes लावण्याऐवजी करा 'हे' घरगुती उपाय; मिळवा घनदाट पापण्या

दरवेळी एखाद्या कार्यक्रमाला जायचं झाल्यास डोळ्यांचं सौंदर्य खुलवण्यासाठी तुम्हीही Fake eyelashes लावता का? आता त्याची गरज नाही, वाचा काही सोप्या Tips 

Nov 8, 2022, 09:16 AM IST

optical illusion : फोटोतील झेब्रांच्या कळपात तुम्हाला दिसतेय का वाघाची झलक?

99 टक्के लोकांना उत्तर सापडली नाही, तुम्हाला वाघ शोधता येतेय का पाहा? 

 

Oct 17, 2022, 11:55 PM IST

Dry Eye: डोळे कोरडे आणि निस्तेज दिसत असतील तर आताच व्हा सावधान, या मोठ्या समस्यांना द्यावे लागू शकते तोंड

What Is Dry Eye: डोळे हे अगदी नाजूक असतात. त्यांची नेहमी चांगली काळजी घेण्याची गरज आहे. कोरड्या डोळ्यांची लक्षणे आणि उपचार याबाबत तुम्ही अधिक माहिती जाणून घ्या. कोरड्या डोळ्याच्या समस्येबद्दल तुम्ही कमी ऐकले असेल, परंतु हे जाणून घेणे खूप महत्वाचे आहे, कारण यामुळे आपल्या डोळ्यांना खूप नुकसान होते आणि आपली दृष्टी कमकुवत होऊ शकते.

Oct 16, 2022, 11:05 AM IST