facebook post

सेलिब्रिटी ज्योतिषाचार्य बेजान दारूवाला यांना ब्रेन स्ट्रोकचा झटका

सेलिब्रिटी ज्योतिषाचार्य बेजान दारूवाला यांना ब्रेन स्ट्रोकचा झटका

बॉलिवूडमध्ये 'भविष्य'शी निगडीत अनेक प्रकारचे फंडे आजमावले जातात. 

Apr 30, 2018, 08:12 AM IST
फेसबूक पोस्ट करुन सोने व्यापाऱ्याची आत्महत्या

फेसबूक पोस्ट करुन सोने व्यापाऱ्याची आत्महत्या

सातारा जिल्ह्यातील कराड येथील ज्वेलर्स व्यावसायिक राहुल फाळके यांना नोटबंदी आणि जीएसटीमुळे मोठा फटका बसला. त्यांचा व्यवसाय अडचणीत आला. आर्थिक अडचणीत सापडलेल्या राहुल फाळके यांनी आत्महत्या केली. त्यांनी याबाबत सोशल मीडियावर एक पोस्ट केलेय. ही पोस्ट व्हायरल होत आहे.

Mar 16, 2018, 06:53 PM IST
 राज ठाकरेंनी घेतला व्यंग्यचित्रातून संघाचा समाचार...

राज ठाकरेंनी घेतला व्यंग्यचित्रातून संघाचा समाचार...

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी नुकतेच भारतीय लष्कराबद्दल केलेल्या वक्तव्यावर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी व्यंग्यचित्रातून टोकदार भाष्य केले आहे.  राज ठाकरेनी आपल्या फेसबूक पेजवर हे व्यंगचित्र पोस्ट केले असून ते सध्या खूप व्हायरल होत आहे. यात सरसंघचालक यांच्या वक्तव्याची टर उडवली आहे. 

Feb 14, 2018, 08:40 PM IST
'पद्मावत'च्या वादावर रेणुका शहाणे यांची पोस्ट व्हायरल

'पद्मावत'च्या वादावर रेणुका शहाणे यांची पोस्ट व्हायरल

एकीकडे देशात 'पद्मावत' सिनेमाचा वाद सुरु असतांना बॉलिवूडच्या अभिनेत्री रेणुका शहाणे यांनी या वादावर आपलं मत मांडलं आहे.

Jan 23, 2018, 02:21 PM IST
एका फेसबुक पोस्टने वाचवले तरुणाचे प्राण...

एका फेसबुक पोस्टने वाचवले तरुणाचे प्राण...

औरंगाबाद जिल्हयातील मंठा येथे राहणाऱ्या एका तरुणाने आत्महत्या करणार असल्याचा संदेश फेसबुकवर पोस्ट केला होता.

Sep 18, 2017, 11:40 AM IST
सप्टेंबरमध्ये रिलीज होणार नाही हनी सिंगचं एकही गाणं

सप्टेंबरमध्ये रिलीज होणार नाही हनी सिंगचं एकही गाणं

रॅपर हनी सिंग याच्या गाण्यांनी सर्वांनाच भूरळ पाडल्याचं पहायला मिळतं. यंदाच्या गाण्यांमध्ये सर्वाधिक क्रेझ यो यो हनी सिंगची आहे. हनी सिंग याच्या चाहत्यांची संख्याही मोठ्या प्रमाणात वाढत आहे. पण आता हनी सिंगच्या चाहत्यांसाठी महत्वाची बातमी आहे.

Aug 20, 2017, 10:55 PM IST
फेसबुकवर टाकलेल्या पोस्टमुळे महिलेची नोकरी गेली

फेसबुकवर टाकलेल्या पोस्टमुळे महिलेची नोकरी गेली

एका महिलेने फेसबुकवर वादग्रस्त पोस्ट टाकल्यामुळे तिची नोकरी गेली आहे.

Aug 13, 2017, 07:40 PM IST
जेव्हा भररस्त्यात दिसला प्राणघातक अजगर, तो व्यक्ती त्याच्या बाजुला जाऊन का झोपला

जेव्हा भररस्त्यात दिसला प्राणघातक अजगर, तो व्यक्ती त्याच्या बाजुला जाऊन का झोपला

जेव्हा अजगराच्या बाजुला जाऊन झोपला तो व्यक्ती

Jun 9, 2017, 04:12 PM IST
सोनू निगमला पाठिंबा, दोघांना चाकूने भोसकले

सोनू निगमला पाठिंबा, दोघांना चाकूने भोसकले

गायक सोनू निगमने अजानबाबत केलेल्या ट्विटवरून निर्माण झालेला वाद संपण्याचे नाव घेत नाही. हा वाद आणखी वाढलाय. सोशल मीडियावर सोनूला पाठिंबा देणाऱ्या दोघांना भोसकल्याने हा वाद चिघळण्याची शक्यता दिसत आहे.

Apr 21, 2017, 12:17 PM IST
कपिल शर्मा आणि सुनील ग्रोव्हरमध्ये हाणामारी... कपिल म्हणतो...

कपिल शर्मा आणि सुनील ग्रोव्हरमध्ये हाणामारी... कपिल म्हणतो...

सोनी टीव्हीवरील द कपिल शर्मा शो मालिकेतील कलाकार कपिल शर्मा आणि सुनील ग्रोव्हर यांच्यात भांडण होऊन मारामारी झाल्याची चर्चा सर्वत्र चालू असताना, हे भांडण घरगुती असून ते लवकरच मिटेल. त्यामध्ये कुणी जास्त दखल देण्याची गरज नाही, असे आपल्या फेसबूक पोस्ट द्वारे कपिल शर्माने शेअर केले आहे.

Mar 20, 2017, 05:11 PM IST
शास्त्रीय संगीताच्या मैफिलींवरच वेळेचं बंधन का? - राहुल देशपांडे

शास्त्रीय संगीताच्या मैफिलींवरच वेळेचं बंधन का? - राहुल देशपांडे

शास्त्रीय संगीतांच्या मैफिलीं रात्री 10 वाजता बंद करण्याची सक्ती का करता असा उद्विग्न सवाल प्रसिद्ध शास्त्रीय गायक राहुल देशपांडे यांनी उपस्थित केलाय. 

Dec 13, 2016, 11:07 AM IST
तरुणीला दिली फेसबूकवर न्यूड फोटो शेअर करण्याची धमकी

तरुणीला दिली फेसबूकवर न्यूड फोटो शेअर करण्याची धमकी

फेसबूकवर तरुणा असवानी हिची पोस्ट सध्या चांगलीच व्हायरल होतेय. तरुणा सायबर बुलिंगची शिकार ठरली आहे. हॅकरने तरुणाला इमेल पाठवून धमकी दिली आहे. तरुणीचे काही प्रायवेट फोटोज आणि व्हिडिओ सोशल मीडियावर टाकण्याची धमकी तिला देण्यात आली आहे. तरुणाने त्याचा स्क्रीनशॉट तिच्या फेसबूक प्रोफाईलवर शेअर केला आहे.

Oct 25, 2016, 01:59 PM IST
शरद पवारांचे फेसबुकवरुन शांतता राखण्याचे आवाहन

शरद पवारांचे फेसबुकवरुन शांतता राखण्याचे आवाहन

दसऱ्या मेळाव्यानिमित्त भगवानगडाच्या पायथ्याशी रासपचे नेते महादेव जानकर यांनी केलेल्या भाषणात राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांच्यावर आक्षेपार्ह शब्दांत टीका केली. 

Oct 13, 2016, 08:16 AM IST
अलीगड मुस्लिम युनिवर्सिटी :  उरी हल्लासंदर्भात वादग्रस्त पोस्ट टाकली काश्मीरी युवकाने...

अलीगड मुस्लिम युनिवर्सिटी : उरी हल्लासंदर्भात वादग्रस्त पोस्ट टाकली काश्मीरी युवकाने...

जम्मू काश्मीरच्या उरीमध्ये दहशतवादी हल्ल्या संदर्भात फेसबूकवर आपत्तीजनक टीप्पणी करणारी पोस्ट एका काश्मीरी युवकाने टाकल्यानंतर अलीगड मुस्लिम विद्यापीठाच्या (AMU)चे कुलगुरू जमीरद्दीन शाह यांनी या विद्यार्थ्याची विद्यापीठातून हकालपट्टी केली आहे. 

Sep 20, 2016, 04:59 PM IST
भाभीने साधला सलमान खानवर निशाणा

भाभीने साधला सलमान खानवर निशाणा

९० च्या दशकातील सुपरहिट सिनेमा 'हम आपके है कोण'मध्ये सलमानची भाभी आणि माधुरीच्या बहिणीची भूमिका निभावणारी स्मितहास्यामुळे ओळखली जाणारी अभिनेत्री रेणुका शहाणे यांनी देखील सलमानच्या सूटकेवर आज प्रतिक्रिया दिली आहे. रेणुका शहाणे तशा खूपच कमी बोलतात पण जेव्हा बोलतात तेव्हा मुद्द्याचं बोलतात.

Jul 25, 2016, 08:06 PM IST