farmers

Abdul Sattar : कृषीमंत्री अब्दुल सत्तार पुन्हा एकदा बरळले; शेतकरी अडचणीत असताना असं काही म्हणाले की...

Abdul Sattar Controversial Statement : राज्यात अवकाळी पावासाने थैमान घातले आहे. यामुळे शेतकऱ्यांवर आस्मानी संकट कोसळले आहे. तातडीने सरकारी मदत मिळावी अशी मागणी शेतकरी करत आहेत. कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनी अवकाळी पासामुळे झालेल्या नुकसानीचा पाहणी दौरा केला. मात्र, यावेळी संजय राऊत यांच्या टिकेला प्रत्युत्तर देताना अब्दुल सत्तार यांनी वादग्रस्त वक्तव्य केले.

Apr 9, 2023, 08:41 PM IST

Onion : कांद्यामुळे डोळ्यात अळ्या; शेतकऱ्यांसमोर नव संकट

Onion : शेतकऱ्यांनो सावधान डोळ्यात होतेय अळीची बाधा. कांदा माशीमुळे मजुरांच्या डोळ्यांमध्ये अळ्या झाल्या आहेत.  कांदा काढणी सांभाळून करा. माशीची अंडी डोळ्यांत गेल्यानं भयंकर घडतंय. 

Apr 5, 2023, 07:46 PM IST

Yeola Gudi Padwa : शेतकऱ्यांनी चक्क शेतात उभारली अनोखी गुढी

Yeola Gudi Padwa :  मराठी नववर्षानिमित्ताने शेतकऱ्याने अनोखी गुढी शेतातच उभारली. पिकाला हमीभाव मिळू दे, अशी या शेतकऱ्याने मागणी केली आहे. शेतकऱ्यांच्या या अनोख्या गुढीपाडव्याची जोरदार चर्चा होत असून राज्य सरकारने त्यांच्या मागणीचा विचार करावा, अशी प्रतिक्रिया व्यक्त होत आहे.

Mar 22, 2023, 12:53 PM IST

Maharashtra Weather: गारपिटीचा तडाखा पण पंचनामे रखडले, मायबाप सरकार शेतकऱ्यांचे हाल बघताय ना?

Maharashtra Unseasonal Rains: मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रातली रब्बी पिकं या गारपिटीनं आणि अवकाळी पावसानं उध्वस्त झाली. त्यातच राज्य सरकार कर्मचाऱ्यांचा संप असल्यामुळे नुकसानीचे पंचनामे रखडलेत. त्यामुळे शेतकरी अक्षरशः हवालदिल झालाय.

Mar 18, 2023, 10:41 PM IST
 Heavy loss to farmers due to unseasonal rains PT3M10S