farming

मेहनत केली, फळाला आली! हळदीने नांदेडच्या शेतकऱ्याला केले मालामाल

Turmeric Farming: मे महिन्यात एकदाच मोठ्या प्रमाणात हळद विक्रीला आल्याने भाव कमी होत होतात. हळद एकदाच विक्रीला काढू नये त्यामुळे भाव पडतील  असे मत जाणकारांनी व्यक्त केले होते. 

Jul 20, 2023, 05:04 PM IST

"शेतकरी असो किंवा कलाकार, मंत्र्यांना..."; मंत्र्यांच्या कारभारावर संतापला मराठमोळा अभिनेता

Milind Gawli Social Media Post : कलेपलीकडे जात कलाकारांसाठी आवाज उठवत, थेट शासनालाच प्रश्न करणाऱ्या मिलिंदची पोस्ट व्हायरल. फोटो, व्हिडीओ लाईक करा पण ही बातमीही वाचा... 

 

May 9, 2023, 11:45 AM IST

Earn Money: फक्त 25 रूपयात करा 'हा' बिझनेस सुरू... लाखोंचे उत्पन्न पडेल खिशात

How to Start Pearl Farming: आपल्यापैंकी अनेकांना 9 ते 6 जॉब करण्याचा कंटाळा येतो. त्यांना आपल्या आयुष्यात काहीतरी वेगळं करण्याची उमेद (How to start a business) असते. त्यामुळे अनेकजण जिद्दीनं काहीतरी वेगळं करायचे पाहतात. 

Feb 10, 2023, 10:13 PM IST

Farmer Success Story: बळीराजाची एकच चर्चा, नुसता छापतोय पैसा.. तुम्ही देखील नोकरी सोडून घ्याल शेती कसण्याचा निर्णय

Farmer Success Story: शेती हा आतबट्ट्याचा धंदा असल्याचं काही जणांचं म्हणणं आहे. असं असताना राजस्थानमधील (Rajastan News) आदिवासी बहुल डूंगरपूर जिल्ह्यातील शेतकऱ्याची यशोगाथा वाचल्यावर शेतीकडे व्यवसायाच्या दृष्टीकोनातून (Bussiness Idea)  पाहाल.

Jan 9, 2023, 04:56 PM IST

viral video: शेतातलं काम सोडून शेतकऱ्यानं दिली अफलातून पोझ, मिशीला पीळ देत म्हणाला, ''अब निकाओ फोटो!''

Viral Video: सध्या सोशल मीडियावर अनेक व्हिडीओज (videos) हे व्हायरल होत असतात. या व्हिडीओ मध्ये फारसं काही पाहण्यासारखं नाही असं आपल्याला वाटतं परंतु असे अनेक व्हिडीओज (old man with moustache video) असतात जे पाहून झाल्यावर आपल्यााला ते परत परत पाहावेसे वाटतात त्यामुळे असे व्हिडीओज हे तूफान व्हायरल होत असतात. 

Dec 24, 2022, 04:35 PM IST

शेती करणं सोपं होणार! सरकार देतंय लाखोंचं अनुदान... जाणून घ्या!

शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे.

 

Nov 16, 2022, 01:17 AM IST

Cardamom : ... म्हणून वेलची इतकी महाग असते; Video पाहून म्हणाल ती वाया गेलेली आम्हाला द्या

Cardamom news : तुम्हाला वेलचीचा लिलाव कसा होता हे तुमही कधी पाहिलं आहे का? सोशल मीडियावर इवल्याश्या लिलाव कश्या प्रकारे केला जातो याचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे.

Oct 31, 2022, 11:05 AM IST

Cardamom Farming: वेलची लागवड करुन लाखोंची कमाई, पाहा कुठे करावी लागवड

वेलची लागवड करुन लाखो रुपयांचा नफा कमवा.

Oct 29, 2022, 11:33 PM IST

Business Idea: नोकरी संभाळत हा बिझनेस देईल भरगच्च कमाई... जाणून घ्या

तुमच्या पैशात करा भरमसाठ वाढ! 'हा' Business करा आणि मिळवा छप्पर फाड पैसा...

Oct 18, 2022, 10:26 AM IST
25 children trapped in flood in Akola, see the thrill of their rescue PT41S

Video | अकोल्यात पुरात अडकली 25 मुलं, पाहा सुटकेचा थरार

25 children trapped in flood in Akola, see the thrill of their rescue

Oct 11, 2022, 02:50 PM IST