छेडछाडीला कंटाळून मुलीनं केली रोडरोमिओची इथेच्छ धुलाई

छेडछाडीला कंटाळून मुलीनं केली रोडरोमिओची इथेच्छ धुलाई

सततच्या छेडछाडीला कंटाळलेल्या एका अल्पवयीन मुलीनं, रोड रोमिओची यथेच्छ धुलाई केली.

रोहित शर्मा- डॅरेन ब्राव्हो मैदानात भिडले रोहित शर्मा- डॅरेन ब्राव्हो मैदानात भिडले

रोहित शर्मा आणि डॅरेन ब्राव्हो यांच्या मानधनातील 15 टक्के रक्कम कापायचा निर्णय आयसीसीनं घेतला आहे.

नागरिकांकडून पोलिसाला बेदम मारहाण नागरिकांकडून पोलिसाला बेदम मारहाण

गुजरातच्या सुरतमध्ये एका पोलिसाला नागरिकांच्या रोषाला सामोरं जावं लागलं आहे.

हफ्ता द्यायला नकार दिला म्हणून गुंडाची फेरीवाल्याला मारहाण हफ्ता द्यायला नकार दिला म्हणून गुंडाची फेरीवाल्याला मारहाण

स्कायवॉकवर धंदा लावणाऱ्या एका फेरीवाल्यानं हफ्ता देण्यास नकार दिला. त्यामुळे, हप्ते वसूल करणाऱ्या गुंडानं त्याला तिथेच मारायला सुरूवात केली. याप्रकरणी महात्मा फुले चौक पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आलाय. 

शिवसेना-भाजपचा राडा आता रस्त्यावर शिवसेना-भाजपचा राडा आता रस्त्यावर

शिवसेना आणि भाजपमधला शाब्दिक वाद आता रस्त्यावर येऊन पोहोचला आहे. नांदेडमध्ये शिवसेना-भाजप कार्यकर्ते एकमेकांना भिडले आहेत. 

भ्रष्टाचाराचे पैसे वाटण्यावरून पोलिसांची हाणामारी भ्रष्टाचाराचे पैसे वाटण्यावरून पोलिसांची हाणामारी

रस्त्यावर लोकांची मारामारी तर आपण नेहमीच बघतो, पण उत्तर प्रदेशमध्ये चक्क पोलिसांनीच मारामारी केली आहे. अवैधरित्या केलेल्या वसुलीचे पैसे वाटण्यावरून या पोलिसांमध्ये रस्त्यावरच तुफान हाणामारी झाली. हाणामारीची ही दृष्यं कॅमेरामध्ये कैद झाली आहेत. 

पहेलवानाला अस्मान दाखविणारी पंजाबी ड्रेसमधील 'ती' कोण? पहेलवानाला अस्मान दाखविणारी पंजाबी ड्रेसमधील 'ती' कोण?

द ग्रेट खलीच्या एका विद्यार्थींनीला चक्क एका पंजाबी ड्रेसमधील महिलेने आखाड्यात लोळवले हे वृत्त तुम्ही पाहिले, पण ती कोणी सामान्य महिला नसून एक कुस्तीपटूच आहे. या महिलेचे नाव आहे कविता. कविता ही हरियाणाची निवासी असून तिने हरियाणा पोलीस खात्यात काम केले आहे. सध्या ती सीमादलात काम करतेय.

प्रवीण कुमार-डेव्हिड वॉर्नर मैदानावर भिडले प्रवीण कुमार-डेव्हिड वॉर्नर मैदानावर भिडले

आयपीएलच्या नवव्या मोसमातल्या दुसऱ्या क्वालिफायर मॅचमध्ये सनरायजर्स हैदराबादनं गुजरात लायन्सचा पराभव केला आणि आयपीएलच्या फायनलमध्ये एन्ट्री केली. आता रविवारी हैदराबाद आणि बंगळुरुमध्ये आयपीएलची मेगा फायनल होणार आहे. 

भाजपने थेट 'मातोश्री'लाच केलं लक्ष्य भाजपने थेट 'मातोश्री'लाच केलं लक्ष्य

आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना-भाजपमध्ये सुरु असलेल्या आरोप प्रत्यारोपांची धार दिवसागणिक वाढतेय. भाजपनं तर आता थेट 'मातोश्री'लाच लक्ष्य करण्यास सुरुवात केलीय. शिवसेनेनही भाजपचा हा हल्ला मोडून काढण्याची व्यूहरचना आखली आहे.

मैदानावर भिडले मुंबई इडियन्सचे २ खेळाडू मैदानावर भिडले मुंबई इडियन्सचे २ खेळाडू

दोन विरोधी टीममधील खेळाडू एकमेकांशी भिडतात हे आतापर्यंत आपण पाहिलं असेल पण एकाच टीममधले खेळाडू जेव्हा एकमेकांसोबत भिडतात तेव्हा... असंच घडलंय मुंबई इडियन्सच्या दोन खेळाडूंमध्ये.

आईसक्रीम कमी पडलं म्हणून लग्नात तूफान राडा आईसक्रीम कमी पडलं म्हणून लग्नात तूफान राडा

आईसक्रीम कमी पडलं म्हणून लग्नामध्ये वधू आणि वरपक्षामध्ये तूफान हाणामारी झाल्याची घटना उत्तर प्रदेशच्या मथुरामध्ये घडली आहे. 

आयपीएस ऑफिसर सोबत भिडला अक्षय कुमार आयपीएस ऑफिसर सोबत भिडला अक्षय कुमार

जेव्हा बॉलिवूडमध्ये अॅक्श्नची गोष्ट येते तेव्हा एकच नाव सगळ्यांच्य़ा समोर येतं ते म्हणजे अक्षय कुमार. अक्षयचं अॅक्शनच्या प्रती असलेलं प्रेम त्याच्या अॅक्शनमधून झळकतं. अक्षय कुमारेने मार्शल आर्टचं देखील प्रशिक्षण घेतलं आहे.

आयपीएलमध्ये हर्षा भोगले न दिसण्याचं नक्की कारण काय? आयपीएलमध्ये हर्षा भोगले न दिसण्याचं नक्की कारण काय?

मुंबई : क्रिकेट चाहत्यांसाठी यंदाच्या आयपीएलमध्ये एक धक्कादायक बाब होती ती म्हणजे कॉमेंटेटर हर्षा भोगले यांची अनुपस्थिती.

ड्यूटीवरून झालेल्या हाणामारीत एकाचा मृत्यू ड्यूटीवरून झालेल्या हाणामारीत एकाचा मृत्यू

मुलुंड येथील ऐरोली टोल नाक्यावर बाऊन्सर म्हणून काम करणाऱ्या दोन युवकांच्या मारामारीमध्ये एकाचा मृत्यू झालाय.

सहीसाठी आरोग्य सेविकेला मारहाण ? सहीसाठी आरोग्य सेविकेला मारहाण ?

कानळदा गावच्या सरपंच आणि त्यांच्या कुटुंबियांनी मारहाण केल्याचा आरोप आरोग्य सेविकेनं केला आहे. 

पार्टीत हनी सिंगनं एकेकाळच्या मित्राला धू धू धुतलं! पार्टीत हनी सिंगनं एकेकाळच्या मित्राला धू धू धुतलं!

एकमेकांच्या सोबतीनं म्युझिक इंडस्ट्रीमध्ये नाव कमावणारे एकेकाळचे दोन आता मात्र एकमेकांना धक्काबुक्की आणि शिव्यांवर येऊन पोहचलेत. 

कुशल बद्रिके आणि सागर कारंडेचं भांडण कुशल बद्रिके आणि सागर कारंडेचं भांडण

चला हवा येऊ द्या या कार्यक्रमात कुशल बद्रिके आणि सागर कारंडेने..

लग्न सोहळ्यात आईस्क्रीम खाण्यावरून मारहाण लग्न सोहळ्यात आईस्क्रीम खाण्यावरून मारहाण

बदलापूर चामटोली येथील सह्याद्री मंगल कार्यालयात रविवारी एक लग्न सोहळा पार पडला. या लग्न सोहळ्यात जेवण झाल्यावर आईस्क्रीम खाण्यावरून झालेल्या भांडणात हॉटेल मालक बाळाराम जाधव यांना वरपक्षाकडील नातेवाईकाकंडून मारहाण झाल्याचा प्रकार घडलाय. 

सीसीटीव्ही फुटेज : बंदूक दाखवणाऱ्याला 'ती'नं धू-धू धुतलं! सीसीटीव्ही फुटेज : बंदूक दाखवणाऱ्याला 'ती'नं धू-धू धुतलं!

अमेरिकेत राहणाऱ्या एका मूळ भारतीन महिलेचं सर्व ठिकाणी कौतुक होतंय. आपल्या दुकानात चोरीच्या उद्देशानं आलेल्या एका तरुणाशी न घाबरता या महिलेनं दोन हात केले. ही घटना कॅमेऱ्यात कैद झालीय. 

अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रा आणि केआरकेमध्ये ट्विट युदध अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रा आणि केआरकेमध्ये ट्विट युदध

कमाल राशिद खान हा चर्चेत राहण्यासाठी नेहमी प्रयत्न करत असतो. सोशल मीडियातून ही केआरके हा अनेकांविरोधात वादग्रस्त ट्विट करुन चर्चेत राहण्याचा प्रयत्न करत असतो. अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रा आणि केआरकेमध्ये असंच एक ट्विटर युद्ध रंगलं आहे.

दहशदवाद्यांचा खात्मा करणार 'मेक इन इंडिया' यंत्र दहशदवाद्यांचा खात्मा करणार 'मेक इन इंडिया' यंत्र

 राज्याच्या अंतर्गत सुरक्षेत महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या नेत्रा या टेहाळणी यंत्राची निर्मितीही संरक्षण दलाच्या रिसर्च आणि डेव्हलमेंट विभागाने केली आहे. ड्रोनसारखे दिसणारे हे यंत्र चार किलोमीटर पर्यंतचा परिसर कव्हर करते. तर यातील कॅमेऱ्यात 45 मिनिटांपर्यंत व्हिडिओ रेकॉर्ड होतो. अमेरिकेनंतर अशा क्षमतेचे यंत्र भारताचे संरक्षण खात्याने तयार केलेले आहे. टेहाळणी करण्यासाठी या यंत्राचा उपयोग केला जातो.