film review

 Movie Review : 'टायगर'च्या डरकाळीने थिएटर दणाणलं

Movie Review : 'टायगर'च्या डरकाळीने थिएटर दणाणलं

बॉलिवूडचा दबंग सलमान खानचा 'टायगर जिंदा है' हा सिनेा शुक्रवारी प्रदर्शित झाला. 

Dec 22, 2017, 05:46 PM IST
फिल्म रिव्ह्यू : डोकं बाजुला ठेवून पाहा 'गोलमाल अगेन'

फिल्म रिव्ह्यू : डोकं बाजुला ठेवून पाहा 'गोलमाल अगेन'

बॉलिवूड अभिनेता अजय देवगन अभिनीत आणि रोहित शेट्टी दिग्दर्शित 'गोलमाल अगेन' आज प्रदर्शित झालाय. या सिनेमाची उत्सुकता प्रेक्षकांना अनेक दिवसांपासून लागून होती... कारणही तसंच होतं... दोन - दोन वर्षांत 'गोलमाल' सीरिज पडद्यावर आणणाऱ्या रोहीतनं 'गोलमाल अगेन'साठी तब्बल सात वर्ष घेतलेत. 

Oct 20, 2017, 03:50 PM IST
फिल्म रिव्ह्यू : श्रद्धाचा फसलेला 'हसीना पारकर'

फिल्म रिव्ह्यू : श्रद्धाचा फसलेला 'हसीना पारकर'

दिग्दर्शक अपूर्व लाखिया यांनी आजवर दिग्दर्शित केलेल्या सिनेमांमध्ये एक अजनबी, शूट आऊट एट लोखंडवाला आणि जंजीर या सिनेमांचा समावेश आहे. अंडरवल्ड डॉन दाऊद इब्राहिमच्या बहिणीवर अर्थातच हसिना पारकरवर आधारित 'हसिना पारकर हा सिनेमा आजपासून बॉक्स ऑफिसवर आपलं नशीब आजमावायला सज्ज झालाय. कसा आहे हसिना पारकर? हा सिनेमा तुमचे पैसे वसूल करणार का? काय आहे या सिनेमाची ट्रु स्टोरी?

Sep 22, 2017, 04:05 PM IST
FILM REVIEW : काय रे रास्कला... प्रेक्षकांची फसवणूक?

FILM REVIEW : काय रे रास्कला... प्रेक्षकांची फसवणूक?

या विकेन्डला आपल्या भेटीला आलाय अभिनेत्री प्रियांका चोप्रा निर्मित 'काय रे रास्कला' हा सिनेमा... गिरीधन स्वामी दिग्दर्शित 'काय रे रास्कला' या सिनेमाची टॅगलाईनच आहे हसा आणि फसा... हसण्याबद्दल तर माहीत नाही पण हा सिनेमा बघून तुमची नक्कीच फसवणूक होणार आहे यात शंका नाही.. 

Jul 14, 2017, 04:21 PM IST
FILM REVIEW : सलमानच्या 'ट्युबलाईट'चा प्रकाश पडला फिका!

FILM REVIEW : सलमानच्या 'ट्युबलाईट'चा प्रकाश पडला फिका!

आजपासून निदान दोन आठवडे तरी बॉक्स ऑफिसवर एकाच सिनेमाचा बोलबाला ऐकायला मिळेल तो सिनेमा म्हणजे सलमान खान स्टारर 'ट्यूबलाईट'... आज हा सिनेमा प्रदर्शित झालाय... 

Jun 23, 2017, 11:45 AM IST
फिल्म रिव्ह्यू : सचिन:अ बिलियन ड्रीम्स

फिल्म रिव्ह्यू : सचिन:अ बिलियन ड्रीम्स

सचिन: अ बिलियन ड्रीम्स हा सचिनेच्या आयुष्यावर आधारीत सिनेमा शुक्रवारी रिलीज होणार आहे. क्रिकेटचा देव समजल्या जाणाऱ्या सचिन तेंडुलकरची ही कथा आहे. एक मध्यमवर्गीय कुटुंबातून एक मुलगा कशा प्रकारे यशाच्या शिखरावर पोहोचतो हे या सिनेमामध्ये दाखवण्यात आलं आहे.

May 25, 2017, 07:39 PM IST
FILM REVIEW : अनेक पालकांचं दुखणं मांडतोय 'हिंदी मीडियम'

FILM REVIEW : अनेक पालकांचं दुखणं मांडतोय 'हिंदी मीडियम'

इरफान खान, सबा कमर यांच्या मुख्य भूमिका असलेला 'हिंदी मीडियम' हा सिनेमा आज प्रदर्शित झालाय. या सिनेमाचं दिग्दर्शन केलंय साकेत चौधरी यांनी... साकेत यांनी याआधी 'प्यार के साइड इफेक्ट्स' आणि 'शादी के साइड इफेक्ट्स'सारखे सिनेमे दिलेत...

May 19, 2017, 05:13 PM IST
फिल्म रिव्ह्यू : ट्विस्ट अॅन्ड टर्न्सचा 'हाफ गर्लफ्रेंड'

फिल्म रिव्ह्यू : ट्विस्ट अॅन्ड टर्न्सचा 'हाफ गर्लफ्रेंड'

 चेतन भगत याच्या कादंबरीवर आधारित याआधी थ्री इडियट्स, टू स्टेट्स, थ्री मिस्टेक्स ऑफ माई लाइफ, वन नाइट एट कॉल सेंटर असे सिनेमे बॉलिवूडमध्ये बनले आहेत..

May 19, 2017, 04:51 PM IST
फिल्म रिव्ह्यू : चि. व चि.सौ.का

फिल्म रिव्ह्यू : चि. व चि.सौ.का

 सैराट सारख्या गाजलेल्या आणि एलिझाबेथ एकादशी या राष्ट्रीय पुरस्कार विजेता चित्रपटानंतर झी स्टुडिओज् आता नवा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला घेऊन येत आहे. दिग्दर्शक परेश मोकाशी आणि लेखिका मधुगंधा कुलकर्णी यांचा चि. व चि. सौ. कां. हा नवा चित्रपट १९ मे प्रदर्शित होणार आहे.

May 18, 2017, 09:37 AM IST
फिल्म रिव्ह्यू : 'नाम शबाना'... तिच्या मिशनची कहाणी

फिल्म रिव्ह्यू : 'नाम शबाना'... तिच्या मिशनची कहाणी

बेबी, पिंक, सारख्या दर्जेदार सिनेमातून आपली अदाकारी दाखवणारी अभिनेत्री तापसी पन्नूचा आज 'नाम शबाना' हा सिनेमा प्रदर्शित झालाय. 'बेबी' या सिनेमाच्या टीमचा 'नाव शबाना' हा दुसरा सिनेमा आहे. या सिनेमाचं वैशिट्य म्हणजे हा एक सिक्वल नसून प्रिक्वल आहे...

Mar 31, 2017, 01:15 PM IST
फिल्म रिव्ह्यू : सत्य घटनेवर आधारीत 'अनारकली ऑफ आराह'

फिल्म रिव्ह्यू : सत्य घटनेवर आधारीत 'अनारकली ऑफ आराह'

आज सिल्वर स्क्रिनवर स्वरा भास्कर स्टारर अविनाश दास दिग्दर्शित 'अनारकली ऑफ आराह' हा सिनेमा प्रदर्शित झालाय.

Mar 24, 2017, 04:55 PM IST
फिल्म रिव्ह्यू : 'ध्यानीमनी'चा ड्रामा, सस्पेन्स, थ्रीलर

फिल्म रिव्ह्यू : 'ध्यानीमनी'चा ड्रामा, सस्पेन्स, थ्रीलर

आज बिग स्र्किनवर महेश मांजरेकर निर्मीत आणि चंद्रकांत कुलकर्णा दिग्दर्शित 'ध्यानीमनी' हा सिनेमा प्रदर्शित झालाय. 

Feb 10, 2017, 10:52 AM IST
फिल्म रिव्ह्यू : 'काबिल'... स्पेशल रिव्हेन्ज कथा!

फिल्म रिव्ह्यू : 'काबिल'... स्पेशल रिव्हेन्ज कथा!

हृतिक रोशन, यामी गौतम स्टारर 'काबिल' या सिनेमाचं दिग्दर्शन केलंय संजय गुप्ता यांनी... नेत्रहीन रोहन भटनागर आणि सुप्रिया या दोघांची ही गोष्ट...

Jan 26, 2017, 04:36 PM IST
फिल्म रिव्ह्यू : 'रईस'चे तगडे डायलॉग्स, जबरदस्त अॅक्शन

फिल्म रिव्ह्यू : 'रईस'चे तगडे डायलॉग्स, जबरदस्त अॅक्शन

'परजानिया' या सिनेमासाठी राष्ट्रीय पुरस्कार पटकावणाऱ्या दिग्दर्शक राहुल ढोलकिया यांनी 'रईस' या सिनेमाच्या दिग्दर्शनाची जबाबदारी सांभाळली आहे. शाहरुखच्या रेड चिलीज आणि फरहान अख्तरच्या एक्सेल या निर्मिती संस्थांनी 'रईस' या सिनेमाची निर्मिती केली आहे. रईसचं बजेट जवळपास 90 कोटींचं असल्याचं कळतंय... कसा आहे रईस? हा सिनेमा तुमचे पैसे वसूल करणार का?

Jan 26, 2017, 04:18 PM IST
Film Review : अमिर खान आखाड्यात आणि कुस्तीची लयभारी 'दंगल'

Film Review : अमिर खान आखाड्यात आणि कुस्तीची लयभारी 'दंगल'

मिस्टर परफेक्शनिस्ट अमिर खान इज बॅक. पीके या सिनेमानंतर तब्बल दोन वर्षांनी अमिर खानचा सिनेमा आज आपल्या भेटीला आला आहे. काय आहे या सिनेमात?

Dec 23, 2016, 10:25 AM IST

By continuing to use the site, you agree to the use of cookies. You can find out more by clicking this link

Close