बॉलिवूड अभिनेता डॅनीवर २९ लाखांचा दंड

बॉलिवूड अभिनेता डॅनीवर २९ लाखांचा दंड

महाराष्ट्र आरटीओने रोड टॅक्स न भरल्याने बॉलिवूड अभिनेता डॅनीवर जवळपास २९ लाखांचा दंड लावला आहे. 

3 लाखापेक्षा अधिक रोख व्यवहारांवर लागणार दंड

3 लाखापेक्षा अधिक रोख व्यवहारांवर लागणार दंड

बजेटमध्ये अर्थमंत्री अरुण जेटली यांनी 3 लाखापेक्षा अधिक रोख व्यवहारांवर बंदी घातली होती. आता 1 एप्रिलपासून जी व्यक्ती 3 लाखापेक्षा अधिकचा रोख व्यवहार करेल त्यांच्यावर दंड आकारण्यात येणार आहे. जी व्यक्ती 3 लाखापेक्षा अधिकची रोख रक्कम स्विकारेल त्याला दंड लावण्यात येणार आहे.

षटकांची गती धीमी राखल्याबद्दल इंग्लंडला दंड

षटकांची गती धीमी राखल्याबद्दल इंग्लंडला दंड

भारताविरुद्धच्या दुसऱ्या वनडेमध्ये इंग्लंडला पराभवासह आणखी एक झटका बसलाय. 

पंतप्रधानांचा फोटो वापरल्यामुळे 'जिओ'ला 500 रुपयांचा दंड

पंतप्रधानांचा फोटो वापरल्यामुळे 'जिओ'ला 500 रुपयांचा दंड

पंतप्रधान कार्यालयाकडून परवानगी न घेता जाहिरातींमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींचा फोटो वापरल्यामुळे रिलायन्स जिओला 500 रुपयांचा दंड लावण्यात आला आहे.

रिलायन्सला दणका, मोदी सरकारनं लावला सहा हजार कोटींचा दंड

रिलायन्सला दणका, मोदी सरकारनं लावला सहा हजार कोटींचा दंड

केंद्र सरकारनं मुकेश अंबानींच्या रिलायन्स इंडस्ट्रीज, BP आणि NIKO या तिन्ही पार्टनरना तब्बल दहा हजार कोटी रुपयांचा दंड ठोठावला आहे.

खरेदीखत देण्यास उशिर, 4 बिल्डरना दोन वर्षांच्या शिक्षेसह 10 हजारांचा दंड

खरेदीखत देण्यास उशिर, 4 बिल्डरना दोन वर्षांच्या शिक्षेसह 10 हजारांचा दंड

शहरातील एजी बिल्डरच्या 4 बांधकाम व्यावसायिकांना (बिल्डर) दोन वर्षांची शिक्षा तसेच प्रत्येकी 10 हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे.

मुंबई खराब करणाऱ्यांकडून 1 कोटी 34 लाखांची दंड वसुली

मुंबई खराब करणाऱ्यांकडून 1 कोटी 34 लाखांची दंड वसुली

मुंबईत सार्वजनिक ठिकाणी थुंकणा-या आणि कचरा टाकण्या-यांवर क्लिनअप मार्शलने चाप बसविण्यास सुरूवात केली आहे.

गडकरींच्या परिवहन खात्याला 25 हजार रुपयांचा दंड

गडकरींच्या परिवहन खात्याला 25 हजार रुपयांचा दंड

सर्वोच्च न्यायालयानं आज केंद्रीय परिवहन खात्याच्या कारभारावर गंभीर ताशेरे ओढलेत. 

ट्रॅफिक पोलीस दंड घेऊ शकतात का नाही?

ट्रॅफिक पोलीस दंड घेऊ शकतात का नाही?

ट्रॅफिक पोलीस वाहन चालकांकडून दंड स्विकारू शकतात का? ट्रॅफिक पोलीस चलन फाडू शकतात का? 

आयसीसने वाढवले लहान गोष्टींवर दंड

आयसीसने वाढवले लहान गोष्टींवर दंड

आयसीसकडील पैसे आता संपत चालले आहेत, आयसीस आर्थिक समस्यांचा सामना करत असल्याचं दिसतंय, कारण आयसीसच्या नव्या करप्रणालीनुसार, दाढी कापल्यास १०० डॉलर आणि फिट कपडे घातल्यास २५ डॉलरचा दंड लावण्यात येणार आहे.

'दाऊदची प्रकृती ठणठणीत' - छोटा शकील

'दाऊदची प्रकृती ठणठणीत' - छोटा शकील

 दाऊदची प्रकृती ठणठणीत असल्याचं, दाऊदा साथीदार छोटा शकीलने म्हटले आहे. दाऊदला गँगरीन झाल्याच्या वृत्तात तथ्य नसल्याचं शकीलने म्हटलं आहे.

मध्य रेल्वेनं प्रवास करतात एवढे फुकटे प्रवासी

मध्य रेल्वेनं प्रवास करतात एवढे फुकटे प्रवासी

मध्य रेल्वेच्या टीसींनी एप्रिल 2015 ते मार्च 2016 मध्ये तिकीट न काढता फुकटात प्रवास करणाऱ्या प्रवाशांकडून एकूण 120.57 कोटी रुपये वसूल केले आहेत. 

दोन पाण्याच्या बाटल्या ३१२ रूपयांना विकल्या...

दोन पाण्याच्या बाटल्या ३१२ रूपयांना विकल्या...

हॉटेलचं नाव 'ब्रूकलॅन सेंटर'.... लुधियाना मध्ये राहणारा जगवीर सिंग नावचा रहिवासी एकदा आपल्या पूर्ण परिवारासह रात्रीच्या जेवणासाठी त्या हॉटेलमध्ये गेले....  जेवण झाल्यानंतर त्यांनी झालेल्या जेवणाचे पैसे दिले आणि ते जाण्यासाठी निघाले तेव्हा जाण्यापूर्वी त्यांनी सिल्सपॅक असलेल्या दोन पाण्याच्या बॉटल खरेदी केल्या.  एक विचित्र प्रकार घडला तो म्हणजे दोन पाण्याच्या बॉटल घेतलेल्याचं बिल चक्क! त्यांनी ३१२ रुपये असं लावलं...

बार डान्सरला हात लावाल तर भरावा लागेल 50 हजारांचा दंड!

बार डान्सरला हात लावाल तर भरावा लागेल 50 हजारांचा दंड!

महाराष्ट्रात पुन्हा एकदा डान्स बार सुरु करण्याला परवानगी मिळालीय. पण, डान्स बारमध्ये जाऊन डान्स करणाऱ्या महिलांसोबत असभ्य वर्तवणूक करणाऱ्यांची मात्र आता खैर नाही.

महेंद्रसिंग धोनीला भरावा लागणार दंड

महेंद्रसिंग धोनीला भरावा लागणार दंड

भारतीय क्रिकेट टीमचा कॅप्टन महेंद्रसिंग धोनी गोत्यात आला आहे, पण याला क्रिकेट जबाबदार नाही, तर धोनीचं कार प्रेम त्याला भोवलं आहे. 

'दंड भरणार नाही' म्हणणाऱ्या श्री श्रींना चपराक

'दंड भरणार नाही' म्हणणाऱ्या श्री श्रींना चपराक

हरित लवादानं सुनावलेला दंड भरणार नाही असं म्हणणाऱ्या श्री श्री रवीशंकर यांची लवादानं चांगलीच कानउघडणी केलीय. 

श्री श्री रवीशंकर यांना दणका, ५ कोटींचा दंड

श्री श्री रवीशंकर यांना दणका, ५ कोटींचा दंड

अध्यात्मिक गुरू श्री श्री रवीशंकर यांना चांगलाच हरित लवादाने दणका दिलाय. त्यांना ५ कोटी रुपयांना दंड ठोठावलाय.

बड्या राजकारण्यांना हाय कोर्टाचा दणका

बड्या राजकारण्यांना हाय कोर्टाचा दणका

अनधिकृत बॅनर प्रकरणी राजकीय नेत्यांना दंड भरण्याचे आदेश उच्च न्यायालयानं दिलेत. 

शाहरुख खाननं भरला दंड

शाहरुख खाननं भरला दंड

बॉलीवूडचा किंग खान शाहरुखला 1,93,784 रुपयांचा दंड भरावा लागला आहे.

सार्वजनिक ठिकाणी थुंकताना सावधान

सार्वजनिक ठिकाणी थुंकताना सावधान

तुम्हाला जर सार्वजनिक ठिकाणी थुंकायची सवय असेल, तर ती ताबडतोब बंद करा, कारण आता सार्वजनिक ठिकाणी थुंकणाऱ्यांना तंबी द्यायच्या तयारीत राज्य सरकार आहे.

मोदींच्या गावकऱ्यांना शिक्षा

मोदींच्या गावकऱ्यांना शिक्षा

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दत्तक घेतलेल्या जयापूरमधले गावकरी उघट्यावर शौचाला बसले तर त्यांना दंड भरावा लागणार आहे.