तब्बल १७ दिवसांनंतर मेधा पाटकरांचं तुरुंगातलं उपोषण समाप्त

तब्बल १७ दिवसांनंतर मेधा पाटकरांचं तुरुंगातलं उपोषण समाप्त

नर्मदा बचाओ आंदोलनच्या नेत्या मेधा पाटकर यांनी १७ व्या दिवशी आपलं उपोषण मागे घेतलंय. 

Aug 12, 2017, 11:31 PM IST
अरिजीत आणि सलमानमधलं कोल्ड वॉर संपलं

अरिजीत आणि सलमानमधलं कोल्ड वॉर संपलं

सलमान खान आणि गायक अरिजीत सिंग यांच्यामध्ये गेल्या दोन वर्षांपासून सुरु असलेलं कोल्ड वॉर अखेर संपलं आहे.

'आत्महत्या ना करणार... ना करू देणार'

'आत्महत्या ना करणार... ना करू देणार'

'आम्ही कधीच आत्महत्या करणार नाही... ना कुणाला करू देणार... आम्ही सारे मिळून आमचे गाव आत्महत्यामुक्त करू' अशी शपथच बुलढाणा जिल्ह्यातील मोताळा तालुक्यातील परडा ग्रामस्थांनी घेतलीय.

 भारतात बाल विवाह संपण्यासाठी ५० वर्ष लागतील.

भारतात बाल विवाह संपण्यासाठी ५० वर्ष लागतील.

 भारतात बाल विवाह पूर्णपणे संपण्यासाठी ५० वर्ष लागतील असं धक्कादायक वक्तव्य युनिसेफने केलं आहे. भारतातील युनिसेफचे बाल सुरक्षा तज्ज्ञ डोरा गियुस्टीने प्रेस ट्रस्टला सांगितलं की, “भारतात मागील दोन दशकात बाल विवाह प्रथा फक्त १ टक्याने कमी झाली आहे. याचा वेग असाच राहिला तर हि प्रथा संपूर्णपणे बंद होण्यासाठी ५० वर्षे लागतील.’’

लाकडी पॅनलच्या मोटोरोला मोटो Xची विक्री सुरू

अक्रोडसारखी फिनिश असलेला मोटोरोला मोटो x ची विक्री भारतात सुरू झाली आहे. ऑनलाइन शॉपिंग साइट फ्लिपकार्टवर लाकडी बॅक पॅनल असलेल्या स्मार्टफोनची किंमत २५,९९९ रुपये आहे. मोटो x ला भारतात केवळ फिल्पकार्ट विकत आहे.