first child

सुशिक्षित मुलींमध्ये लग्नाआधी मूल होण्याचं प्रमाण वाढतंय?

सुशिक्षित महिलांना आता लग्नापूर्वी मूल हवं असल्याची इच्छा दिसून येतेय.

Sep 8, 2021, 08:16 AM IST

Good News! गुपचूप लग्न केलेली अभिनेत्री प्रेग्नेंट...

दोन महिन्यांपूर्वीच अडकली होती लग्नबंधनात 

Jul 12, 2021, 07:07 AM IST

विरुष्का नंतर झहीर-सागरिकाकडे गोड बातमी!

लवकरच होणार आई-बाबा

Oct 12, 2020, 06:32 PM IST

अभिनेत्याच्या निधनानं तीन महिन्यांच्या गर्भवती पत्नीवर दु:खाचा डोंगर

अखेर नियतीच्या मनात मात्र वेगळच होतं....

Jun 9, 2020, 03:26 PM IST

कोरोनाच्या चिंतातूर वातावरणात कलाविश्वातून आली गोड बातमी

कोरोना Coronaviru व्हायरसची दहशत सध्या सर्वत्र पाहायला मिळत आहे. 

Apr 6, 2020, 09:56 AM IST

गुड न्यूज ! ब्रिटनच्या राजघराण्यात नव्या पाहुण्याचं आगमन

प्रिन्स हॅरी आणि मेगन मार्कलने केलं बाळाचं स्वागत 

May 7, 2019, 08:19 AM IST

युवराज सिंह होणार लवकरच बाबा?

लग्नसराईत ही गोड बातमी 

Dec 14, 2018, 11:50 AM IST

'या' शाही जोडप्याला लागली नव्या पाहुण्याची चाहूल

पाहा हे जोडपंं आहे तरी कोण...

Oct 15, 2018, 03:51 PM IST

अॅवॉर्ड कार्यक्रमामुळे करण-अंकितानं गमावलं पहिलं बाळ?

का अॅवॉर्ड फंक्शनमध्ये करण आणि अंकिता सहभागी झाले होते...

Jun 29, 2018, 01:01 PM IST

देशात पहिल्यांदा पित्याशिवाय मुलीचा जन्म

प्रत्येकालाच आश्चर्याचा धक्का बसणारी घटना तामिळनाडू घडली आहे. देशभरातील ही पहिलीच घटना आहे जिथे पित्याशिवाय मुलीचा जन्म झाला आहे. मद्रास हायकोर्टाच्या आदेशानंतर एका आईला आपल्या मुलीचा जन्माचा दाखला मिळाला आहे ज्यामध्ये वडिलांच नावच नाही. हा नेमका प्रकार काय आहे जाणून घ्या 

May 20, 2018, 05:19 PM IST

लग्नाआधीच प्रेग्नेंट झाली ही अभिनेत्री?

लग्नाआधीच प्रेग्नेंट झाली अभिनेत्री

Apr 17, 2018, 04:05 PM IST

रॉबिन उथप्पा बनला पिता, शेअर केला फोटो

टीम इंडियाचा स्टार बॅट्समन असलेला रॉबिन उथप्पा एका बालाचा पिता बनला आहे. पिता बनल्यानंतर रॉबिन उथप्पा याने आपला आनंद सोशल मीडियात शेअर केला.

Oct 12, 2017, 08:55 PM IST