fish tank

Viral Video : खवय्यांनो ताजे मासे खायचे आहेत? 'या' ठिकाणी जाण्याचा बेत आखाच

Trending News : सुरमई फ्राय (Surmai Fry), पापलेट फ्राय (Paplet fry )...म्हटलं की अस्सल मस्त्यप्रेमींच्या तोंडाला पाणी सुटतं..तुमच्याही सुटलं ना...मग तुम्ही अगदी दर्दी मासे खवय्ये आहात मग तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे.

 

Nov 3, 2022, 01:22 PM IST

Vastu tips : घरात Fish Tank ठेवत असाल तर हे नियम जरूर पाळा; अन्यथा आर्थिक स्थिती होईल कमकुवत

घरात फिश टँक असेल किंवा तुम्ही ते आणणार असाल तर ते ठेवण्याच्या दिशेची माहिती असणं अत्यंत आवश्यक आहे.

Aug 27, 2022, 09:35 AM IST

घरात का असावा फिश टँक?

हल्ली बऱ्याच घरांमध्ये फिश टॅंक पहायला मिळतात. त्यात वेगवेगळे रंगीबेरंगी मासे पोहत असतात. घरात फिश टँक असण्यामागे काही शास्त्रीय कारणं आहेत. घरात मासे असल्यास घरात भांडणं होत नाहीत. ब्लड प्रेशर नॉर्मल राहातं.

Oct 28, 2012, 01:20 PM IST