fraud

14 लाखांची फसवणूक केल्यानंतर महिला वकिलाचा नग्न Video शूट केला अन्..; एका कॉलवर घडलं नाट्य

Cyber Crime Make Women Lawyer Strip: मुंबई पोलिसांच्या सायबर क्राइमचे अधिकारी असल्याचं सांगून आधी दिवसभर या महिला वकिलावर वेब कॅमेराच्या माध्यमातून नजर ठेवण्यात आली. तिला तिच्या कुटुंबियांशी तसेच पोलिसांशीही बोलू नकोस असं सांगण्यात आलं.

Apr 11, 2024, 01:33 PM IST

31 कोटींचा घोटाळा! मंत्र्यांच्या बंगल्यांमध्ये न झालेल्या कामांची खोटी बिलं दाखवून अपहार

PWD 31 Crore Fake Bill Fraud: पूर्वीही या विभागात मोठा घोटाळा उघडकीस आल्याने ई-जॉब्स पद्धत सुरु करण्यात आली. मात्र आता हीच पद्धत वापरुन मोठा आर्थिक घोटाळा करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.

Mar 13, 2024, 11:55 AM IST

कागदापासून नाहीतर 'या' वस्तूपासून बनवल्या जातात भारतीय चलनातील नोटा

देशात दरवर्षी अंदाजे 5 दशलक्ष नोटा चलनातून बाद होतात. भारतात नोटा आणि नाणी बनवण्याचे काम रिझर्व्ह बँक करते. या नोटा बनवतात तरी कशा आणि चलनातून बाद झाल्यावर त्याचे काय केले जाते. जाणून घ्या सर्वकाही...

Mar 6, 2024, 04:54 PM IST

ना अंडी, ना केळी; मुलांच्या पोषण आहारावर शिक्षकांचा डल्ला, भंडाऱ्यातील संतापजनक घटना

Fraud On Student Supplementary Food: भंडारातून एक संतापजनक घटना समोर आली असून शाळकरी मुलांच्या पोषण आहारावर शिक्षकच डल्ला मारत असल्याचे उघड झाले आहे. या घटनेनंतर पालकांकडून चौकशीची मागणी करण्यात आली आहे. 

Feb 8, 2024, 09:29 AM IST

रतन टाटांच्या नावाने सुरु आहे फसवणूक; तरुणीचा Video शेअर करत स्वत: केला खुलासा

Fraud By Name Of Ratan Tata: भारतामधील सर्वांना रतन टाटांनी हा सल्ला दिला आहे असं म्हणत रतन टाटांचा एक व्हिडीओ व्हायरल करण्यात आला होता. या व्हिडीओची दखल खुद्द रतन टाटांनी घेतली आहे.

Dec 7, 2023, 03:02 PM IST

पार्ट टाईम जॉब ऑफर, 10 हजार गुंतवून 20 लाख कमवले अन्...; 61 लाखांच्या फसवणुकीची गोष्ट

Cyber Crime Part Time Job Offer: तुम्ही सुद्धा सोशल मीडियावरुन शेअर मार्केटसंदर्भातील ट्रेडिंगवर नजर ठेऊन असता का? अशाच एका व्यक्तीला लाखो रुपयांचा गंडा कसा घालण्यात आला पाहा.

Dec 5, 2023, 09:35 AM IST

मुंबईत 4 बोगस डॉक्टरांना अटक; युनानी औषधाद्वारे उपचाराच्या नावाखाली लाखोंचा गंडा

उपचाराच्या नावावर रुग्णांची फसवणुक करणाऱ्या 4 बोगस डॉक्टरांना अटक करण्यात आलेय. यानी रुग्णांकडून लाखो रुपये उकळवे आहेत. 

Nov 20, 2023, 11:51 PM IST
 Be careful while buying gold during Diwali There will be fraud PT2M6S

दिवाळीत सोनं खरेदी करताय? सावधान, होईल फसवणुक

Be careful while buying gold during Diwali There will be fraud

Nov 8, 2023, 09:40 PM IST

रेल्वे स्टेशन, हॉटेलमध्ये Free Wi Fi वापरणं धोक्याचं; टाळा ' या ' चुका

Free Wi Fi : वायफाय हा जणू आपल्या दैनंदिन जीवनातील महत्त्वाचा भाग होऊ बसला आहे. पण, हेच तंत्रज्ञान तुम्हाला संकटात टाकतंय याची कल्पना आहे का? 

Aug 30, 2023, 01:19 PM IST

जुना फोन विकताय? एक चूक तुम्हाला टाकू शकते तुरुंगात

स्मार्टफोन हा आपल्या आयुष्याचा महत्त्वाचा भाग बनला आहे. जेव्हाही एखादा नवीन स्मार्टफोन लॉन्च होतो, तेव्हा आपल्याला हातातला फोन जुना वाटू लागतो. अशा वेळी नवीन फोन घेण्याचा विचार येतो. 

Aug 20, 2023, 04:00 PM IST

वॉकीटॉकी, टॅब, मोबाईल! राज्यातल्या तलाठी परीक्षेत हायटेक कॉपी... पोलिसही हैराण

राज्यभरात तलाठी पदाची भरती परीक्षा सुरु आहे. गुरुवारपासून या परीक्षेला सुरुवात झाली. पण नाशिक जिल्ह्यात तलाठी परीक्षेसाठी बसलेल्या एका महिला उमेदवाराने हायटेक कॉपी केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. कॉपीचा प्रकार पाहून पोलीसही हैराण झाले आहेत. 

Aug 18, 2023, 06:29 PM IST