gay

साडी, लिपस्टिक आणि नट्टापट्टा... हा तरुण का आहे इतका चर्चेत?

Trending News : राजस्थानमध्ये झालेल्या एका लिटरेचर फेस्टीव्हलमध्ये जगभरातील अनेक दिग्गज सहभागी झाले होते. पण एका तरुणाने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं. या तरुणाच्या स्टाईलने तो संपूर्ण देशात चर्चेचा विषय बनला आहे. 

Feb 9, 2024, 08:56 PM IST

'मी समलिंगी नाहीये,' मृत्यूआधी मुलगा ओरडून ओरडून सांगत राहिला, पण...

पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, विद्यार्थी दुसऱ्या माळ्यावरुन खाली पडण्याआधी वारंवार आपल्या मित्रांना 'मी समलिंगी नाही' असं ओरडून सांगत होता. बाल्कनीतून खाली पडल्याने विद्यार्थ्याचा मृत्यू झाला. पोलिसांना नग्नावस्थेत त्याचा मृतदेह सापडला. 

 

Aug 12, 2023, 10:53 AM IST

Fact Check : भारताची धावपटू Duti Chand खरंच अडकली विवाहबंधनात, नक्की काय आहे सत्य?

क्रीडा विश्वामध्ये दुती ही पहिलीच खेळाडू आहे जिने उघडपणे आपले समलैंगिक संबंध असल्याचं जाहीर केलं होतं.

Dec 2, 2022, 09:06 PM IST

शाहरुखान खानचा मोठा खुलासा म्हणाला मी समलैंगिक नाही, जूही, माधुरी, शिल्पा काजोलसोबत बेडवर...

'बाजीगर', 'दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे' आणि 'कुछ कुछ होता है' यांसारख्या चित्रपटांचा नायक शाहरुख खानने बॉलिवूडच्या यशस्वी अभिनेत्रींसोबत काम केलं आहे. 

Sep 17, 2022, 08:00 PM IST

मी 'गे' नाही पण मी याच व्यक्तीला करणार कीस...'या' बड्या दिग्दर्शकाने नाव केलं जाहीर

सध्या अशाच एका बड्या दिग्दर्शकाच्या वादग्रस्त वक्तव्याची चर्चा आहे.

Jul 14, 2022, 03:02 PM IST

Gay, Biosexual मध्ये मंकीपॉक्सचा मोठा फैलाव?, नेमकं कारण काय?

भारतात मंकीपॉक्स(Monkeypox)चे रुग्ण मोठ्या प्रमाणात आढळत आहेत. त्यातच जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) समलिंगी (gay), उभयलिंगी (biosexual) आणि पुरुषांसोबत लैंगिक संबंध ठेवणाऱ्या इतर पुरुषांसाठी सार्वजनिक आरोग्य सल्लागार जारी केला आहे.

May 27, 2022, 12:44 PM IST

धक्कादायक! नरगिस यांना कोणत्या कारणामुळे वाटलं संजय दत्त आहे 'गे'?

स्वतः संजय दत्त याच्या बहिणीने केला खुलासा 

Apr 18, 2020, 02:52 PM IST

'प्रेम हे प्रेमच असतं... पण मी समलैंगिक नाही', जेम्सचं स्पष्टीकरण

सोमवारी २९ एप्रिल रोजी आपल्या वाढदिवशी त्यानं सोशल मीडियावर एक फोटो शेअर केला होता

Apr 30, 2019, 01:37 PM IST

जो रूटवरची समलैंगिकतेची टीका भोवली, विंडीजच्या गॅब्रियलचं निलंबन

इंग्लंडचा कर्णधार जो रूटवर केलेली समलैंगिकतेची टीका विंडीजचा फास्ट बॉलर शेनॉन गॅब्रियलला चांगलीच भोवली आहे.

Feb 13, 2019, 10:19 PM IST

मासिक पाळी येणारा पुरूष भेटतो तेव्हा....

'एलजीबीटी' कम्यूनिटी पाहण्याचा दृष्टीकोन,राग, अज्ञान, उत्सुकता माणसांप्रमाणे कशी बदलत जाते, हे या निमित्ताने अनुभवायला मिळालं

Feb 9, 2018, 08:11 PM IST

इंटरसेक्स डॅनियल मॅन्डोन्साच्या संघर्षाची कहाणी

आपल्या 'इंटरसेक्स' असण्याला समाज मान्यता आणि आदर मिळावा यासाठी तो झगडतोय. 

Feb 9, 2018, 04:04 PM IST

नवरा आहे 'गे'; संतापलेल्या महिलेची पोलिसात तक्रार

आपल्या पतीवर संतापलेल्या एका महिलेने चक्क पोलिसांत तक्रार दिली आहे. महिलेची तक्रार ही नवरा बायकोतील नेहमीसारख्या भांडणाबद्दल नाही. 

Dec 11, 2017, 04:18 PM IST

नवरदेव समलैंगिक असल्याचं कळताच तरुणीला बसला धक्का

लग्नानंतर एका तरुणीला चांगलाच धक्का बसला आहे. नवरदेव समलैंगिक असल्याचं कळताच तरुणीने पती, सासू आणि सासऱ्यांविरोधात पोलिसांमध्ये तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी याप्रकरणी फसवणूक आणि हुंडा प्रतिबंधक कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला आहे.

Aug 22, 2017, 04:15 PM IST

डिंपल कपाडिया म्हणते, अक्षय कुमार 'गे'

अभिनेता अक्षय कुमार पुन्हा एकदा चर्चेत आलाय तो "टॉयलेट - एक प्रेम कथा" या सिनेमामुळे. या आणि अशा अनेक सिनेमांमध्ये अक्षय कुमार कायम वेगळं करण्याचा प्रयत्न करतो आणि तो यशस्वी देखील होतो.

Aug 22, 2017, 01:13 PM IST