glenn maxwell

नाव मोठं लक्षण खोटं! RCB च्या 'या' दिग्गजांनी कापलं नाक

IPL 2024 RCB Flop Players: अनुभवी मोहम्मद सिराजलादेखील बाहेर ठेवण्यात आलं.सिराजला 7 कोटी रुपयांना विकत घेतलं. त्याला 6 मॅचमध्ये अवघे 4 विकेट मिळाले. ऑस्ट्रेलियाचा कॅमरन ग्रीन मुंबई इंडियन्समधून आरसीबीमध्ये 17.5 कोटी रुपयांमध्ये आला. ग्रीनला 5 मॅचमध्ये 2 विकेट मिळाले. बॅटींगमध्ये केवळ त्याला 68 रन्स करता आले. 

Apr 15, 2024, 09:25 PM IST

आयपीएलमध्ये बंगळुरुसाठी 16.50 कोटीचा खेळाडू ठरतोय खलनायक, तीनवेळा शुन्यावर बाद

IPL 2024 : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुसाठी आयपीएलचा सतरावा हंगामही निराशाजनक ठरताना दिसतोय. यंदाच्या हंगामात आरसीबीला केवळ पंजाबविरुद्धच्या सामन्यात विजय मिळवता आला आहे. आरसीबी पॉईंटटेबलमध्ये नवव्या स्थानावर आहे. प्लेऑफमधून बाहेर पडण्याच्या वाटेवर आहे. 

Apr 12, 2024, 05:51 PM IST

आयपीएलमध्ये रोहित शर्माच्या नावावर नकोसा विक्रम, अशी कामगिरी करणारा पहिला फलंदाज

IPL 2024 : आयपीएल 2024 मध्ये मुंबई इंडियन्सचा माजी कर्णधार रोहित शर्माच्या नावावर नकोसा विक्रम जमा झाला आहे. अशी कामगिरी करणारा आयपीएलमधला तो पहिला फलंदाज ठरला आहे. 

Apr 2, 2024, 03:49 PM IST

IPL 2024 : रूक ना *** सास तो लेने दे...! भर सामन्यात विराट कोहलीने केली हरप्रीत ब्रारला शिवागाळ? Video व्हायरल

Virat Kohli vs Harpreet Brar : विराट कोहलीने युवा गोलंदाज हरप्रीत ब्रारला हळू ओव्हर करण्याची तंबी दिल्यानंतर पुढच्याच बॉलवर ग्लेन मॅक्सवेलची (Glenn Maxwell) विकेट उडाली. त्याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

 

Mar 26, 2024, 05:31 PM IST

RCB vs PBKS : बंगळुरूच्या मैदानात चालली विराटची रनमशिन, आरसीबीकडून विजयाचा श्रीगणेशा!

IPL 2024 RCB vs PBKS 6th Match Result : विराट कोहलीच्या (Virat Kohli) आक्रमक 77 धावांमुळे आरसीबीने आयपीएलच्या यंदाच्या हंगामातील खातं खोललं आहे. तर दिनेश कार्तिकने विजयावर शिक्कामोर्तब केला. त्यामुळे आता यंदाच्या हंगामात पुन्हा एकदा होम टीमने सामना खिशात घातलाय.

Mar 25, 2024, 11:17 PM IST

'माझ्या कुटुंबाला त्रास झाला...', पबमध्ये पार्टीवर ग्लेन मॅक्सवेलने पहिल्यांदाच केला खुलासा!

AUS vs WI, Glenn Maxwell : परिस्थितीत बाहेर पडताना मी निराश झालो होतो. मी सोमवारी सरावात परत आलो होतो त्यामुळे मी खूप तयारीने समोर आलो, असं ग्लेन मॅक्सवेलने म्हटलं आहे.

Feb 12, 2024, 04:21 PM IST

Glenn Maxwell: का बेशुद्ध पडला होता मॅक्सवेल? खरंच नशेत होता खेळाडू? अखेर समोर आली सत्य कहाणी

Cricket Australia: गेल्या आठवड्यात अॅडलेडमध्ये रात्री उशिरा दारूच्या सेवनाने तो बेशुद्ध झाला आणि त्याला उठवल्यानंतरही तो शुद्धीत येऊ शकला नाही. त्यानंतर त्याला रुग्णालयात दाखल करावे लागले. एका अहवालात ही बाब समोर आली आहे. 

Jan 24, 2024, 08:30 AM IST

ग्लेन मॅक्सवेलची रात्रभर दणकून पार्टी, रुग्णवाहिकेतून हॉस्पिटलमध्ये नेण्याची वेळ

ऑस्ट्रेलिया संघाचा अष्टपैलू खेळाडू ग्लेन मॅक्सवेलला तात्काळ रुग्णालयात दाखल करावं लागलं आहे. वर्ल्डकप 2023 चा हिरो ठरलेल्या मॅक्सवेलची तब्येत फारच खालावली आहे. 

 

Jan 22, 2024, 06:08 PM IST

ग्लेन मॅक्सवेलची अचानक प्रकृती खालावली, काल रात्री नेमकं काय झालं? ऑस्ट्रेलिया क्रिकेट करणार चौकशी!

Glenn Maxwell hospitalised : ऑस्ट्रेलियाचा स्टार बॅटर ग्लेन मॅक्सवेल (Glenn Maxwell) याला रुग्णालयात दाखल करावं लागलं आहे. मॅक्सवेलला कोणतीही दुखापत किंवा आजार नाही. मात्र, एका वेगळ्याच कारणामुळे त्याला रुग्णालयाचा रस्ता धरावा लागला.

Jan 22, 2024, 04:57 PM IST

IND vs AUS: चौथ्या सामन्यापूर्वी टीममध्ये मोठे फेरबदल; 6 खेळाडूंना अचानक दाखवला बाहेरचा रस्ता

IND vs AUS: भारत विरूद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यामध्ये चौथा टी-20 सामना रंगणार आहे. रायपूरमध्ये हा सामना होणार असून या सामन्यापूर्वीच टीममध्ये मोठे बदल करण्यात आले आहेत

Dec 1, 2023, 09:35 AM IST

IND vs AUS : ऑस्ट्रेलियाने लाज राखली! मॅक्सवेल पुन्हा कांगारूंसाठी 'देवदूत', टीम इंडियाचा 5 विकेट्सने पराभव

IND vs AUS 3rd T20I : टीम इंडियाकडून ऋतुराज गायकवाड (Ruturaj Gaikwad Century) याने खणखणीत शतक ठोकलं तर ऑस्ट्रेलियाकडून मॅक्सवेलने (Glenn Maxwell) धुंवाधार शतक ठोकून सामन्याला तडखा दिला. 

Nov 28, 2023, 10:48 PM IST

IPL 2024 : अनाकलनीय! RCB चा खळबळजनक निर्णय, 'या' तीन स्टार खेळाडूंना दिली सोडचिठ्ठी

IPL 2024 News : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने (RCB Released Players) रामराम ठोकलेल्या 12 खेळाडूंमध्ये स्टार स्पिनर वानिंदू हसरंगा आणि ऑस्ट्रेलियाचा स्टार गोलंदाज जोश हेझलवूड यांना समावेश आहे. 

Nov 26, 2023, 06:48 PM IST

'मला घाणेरडे...'; ऑस्ट्रेलियाच्या वर्ल्ड कप विजयानंतर मॅक्सवेलची भारतीय वंशाची पत्नी संतापली

Vini Raman Glenn Maxwell Wife On World Cup 2023 Final: विनि ही मूळची भारतीय असून मागील वर्षीच हे दोघे लग्नबंधनात अडकले. या दोघांनी तमिळ आणि ख्रिश्चन पद्धतीने 2022 साली लग्न केलं.

Nov 21, 2023, 10:28 AM IST

मालामाल! भारताने वर्ल्ड कप जिंकल्यास BCCI करणार तब्बल इतक्या कोटींची कमाई

ICC World Cup 2023 : न्यूझीलंडचा धुव्वा उडवत टीम इंडियाने सेमीफायनलमध्ये धडक मारली आहे. आता अंतिम सामन्यात टीम इंडियाचा मुकाबला पाचवेळा वर्ल्ड कप विजेत्या ऑस्ट्रेलियाशी होणार आहे. टीम इंडिया 2003 वर्ल्ड कप पराभवाचा बदला घेण्यासाठी मैदानात उतरणार आहे. 

Nov 17, 2023, 06:26 PM IST

'अजय जडेजा रडत बसला असेल', सौरभ गांगुलीचं मोठं विधान, म्हणाला 'तुम्हाला साधं...'

ग्लेन मॅक्सवेलने केलेल्या तुफानी द्विशतकामुळे अफगाणिस्तान संघाने तोंडचा घास घालवला आणि सेमी-फायनलसाठी पात्र होण्याची संधीही गमावली. मॅक्सवेलने 202 धावा करत संघाला एकहाती विजय मिळवून दिला.

 

Nov 12, 2023, 06:20 PM IST