governer

शिंदे गट गुवाहाटीला जाणार का? गुलाबराव पाटील यांनी दिले मोठे Update

शिंदे गट 21 तारखेला गुवाहाटीला (Guwahati) कामाख्या देवीच्या दर्शनाला जाणार असल्याचे गुलाबराव पाटील यांनी सांगितले. 

Nov 20, 2022, 07:04 AM IST

12 आमदारांच्या नियुक्तीबाबत पुढच्या आठवड्यात सुप्रीम कोर्टात फैसला

राज्यपाल नियुक्त 12 आमदारांच्या नियुक्तीबाबतच्या याचिकेवर अंतिम सुनावणी पुढच्या आठवड्यात होणार आहे.

Sep 27, 2022, 10:04 PM IST

कुलपती आता राज्यपाल नव्हे तर मुख्यमंत्री होणार ?

देशभरात कुलपती म्हणून संबधित राज्यांचे राज्यपाल काम पाहतात, पण आता...

May 27, 2022, 09:39 PM IST

राज्यपालांकडे त्याने स्वतःसाठी नाही पण 'या' कारणासाठी मागितले 'इच्छा' मरण

स्वतःवर अन्याय होत असेल, कर्जबाजारी असेल तर आत्महत्या करणारे अनेक जण आहेत. पण, त्याने गोरगरीब. शेतकरी यांच्यासाठी स्वेच्छा मरण मागितलं..

May 9, 2022, 05:48 PM IST

राज्यपाल नियुक्त 12 आमदारांच्या यादीतून 'या' उमेदवारांना वगळणार, सूत्रांची माहिती

राज्यपाल नियुक्त 12 सदस्यांची यादी राज्यपालांनी अद्याप मंजूर केलेली नाही, आता मुख्यमंत्री राज्यपालांकडे नवी यादी पाठवणार?

Apr 19, 2022, 06:21 PM IST

भाजपचं शिष्टमंडळ राज्यपालांना भेटलं, नाना पटोलेंवर कारवाई होणार?

भाजपच्या शिष्टमंडळाला राज्यपालांनी काय दिलं आश्वासन?

Jan 18, 2022, 06:54 PM IST

'हो म्हणा नाही तर गृहीत धरू' मुख्यमंत्र्यानी लिहिले राज्यपालांना पत्र

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचं राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना खरमरीत पत्र

Dec 27, 2021, 09:52 PM IST

BREAKING : विधानसभा अध्यक्षपद निवडणूक, अखेर राज्यपालांचं राज्य सरकारला उत्तर

हिवाळी अधिवेशनात विधानसभा अध्यक्ष निवडीवर प्रश्नचिन्ह

Dec 27, 2021, 02:36 PM IST

मुंबई महापालिकेतील सदस्यसंख्या वाढीचा मार्ग मोकळा, वटहुकूम जारी

मुंबईतील वाढलेली लोकसंख्या लक्षात घेऊन प्रभागांच्या संख्येत वाढ

Dec 2, 2021, 10:15 PM IST
MAHARASTRA GOVERNER BHAGAT SINGH KOSHYARI ON MARATHWADA TOUR PT1M20S

Video | राज्यपालांचा मराठवाडा दौरा वादात

MAHARASTRA GOVERNER BHAGAT SINGH KOSHYARI ON MARATHWADA TOUR

Aug 5, 2021, 10:15 PM IST

'राज्यपाल राज्यात दोन सत्ताकेंद्र तयार करतायत', नवाब मलिक यांचा आरोप

राज्यपाल पूर्वी उत्तराखंडचे मुख्यमंत्री होते त्यांना विसर पडलाय का की ते राज्यपाल आहेत, असा टोला नवाब मलिक यांनी लगावला आहे

Aug 3, 2021, 03:40 PM IST

विधानपरिषदेच्या ‘त्या’ १२ नावांची यादी अखेर सापडली, सुनावणीत समोर आली माहिती

तब्बल सात महिने उलटले तरीही राज्यपालांनी नावाची घोषणा न केल्याने विधानसभेच्या त्या 12 जागा अजूनही रिक्त आहेत.  

Jun 15, 2021, 03:35 PM IST