government india

बळीराजाच्या आनंदावर विरजण! ऊसाच्या रसापासून इथेनॉलची निर्मिती करण्यावर बंदी

केंद्र सरकारने एक मोठी घोषणा करत ऊसाच्या रसापासून तयार केल्या जाणाऱ्या इथेनॉलवर बंदी घातली आहे. 

 

Dec 7, 2023, 04:03 PM IST

Gadkari Teaser : ...तेव्हाच मी म्हणू शकेन मी नितीन जयराम गडकरी; गोष्ट देशाला प्रगतीच्या 'वाटे'वर नेणाऱ्या नेत्याची

Gadkari Teaser : नितीन गडकरी यांच्या आयुष्यावर आधारीत चित्रपट लवकरच प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात प्रेक्षकांना नितीन गडकरी यांचं खासगी आयुष्य पाहायला मिळणार आहे. 

Oct 9, 2023, 12:42 PM IST

लॅपटॉप, टॅबलेट, कॉम्प्यूटर आता आयात होणार नाहीत, मोदी सरकारचा मोठा निर्णय

Import restrictions on laptops: मोदी सरकारने लॅपटॉप, टॅबलेट,  वैयक्तिक संगणक, अल्ट्रा स्मॉल फॉर्म फॅक्टर (USFF) संगणक आणि सर्व्हरच्या आयातीवर 'निर्बंध' घातले आहेत. आयातीवरील ही बंदी तात्काळ लागू झाली आहे.

Aug 3, 2023, 02:59 PM IST

50 पैशांचं नाणं खरंच बंद झालं आहे का? RBI रिपोर्टमधून 'ही' माहिती आली समोर

50 paisa coin: व्यवहारातून 50 पैशाचं नाणं जवळपास हद्दपार झाल्याचं चित्र आहे. इतकंच काय तर भिकारी सुद्धा हे नाणं घेण्यास नकार देतात. त्यामुळे 50 पैसे बंद झाल्याचा अनेकांचा समज आहे. मात्र आरबीआय रिपोर्टमधून धक्कादायक माहिती समोर आली आहे. वार्षिक अहवालात कोणत्या नोटा आणि नाणी चलनात आहेत, याबाबतची माहिती देण्यात आली आहे. 

Dec 26, 2022, 04:14 PM IST

Throat Infection: घसा खवखवतोय का! मग हे घरगुती उपचार करून खोकला पळवा

Health Tips : Throat Infection पासून पाहिजे सुटका तर हे घरगुती उपाय जरुर करा

 

Dec 26, 2022, 12:59 PM IST

Weight Loss Surgery Tips : तुम्हालाही शस्त्रक्रिया करुन वजन कमी करायचेय? काय आहेत गैरसमज आणि सत्य

Weight Loss Surgery Tips : वजन कमी करण्याच्या शस्त्रक्रियेशी संबंधित अनेक गैरसमज, जाणून घ्या सत्य

 

Dec 1, 2022, 11:49 AM IST

iPhones वापरत असाल तर तुमच्यासाठी महत्त्वाची बातमी!

अमेरिका आणि चीनचे संबंध बिघडल्यानंतर अमेरिकेतील आयफोन निर्माण करणाऱ्या ऍपल कंपनीने भारतामध्ये उत्पादन प्रकल्प सुरू केले आहेत.  जर तुम्हीही ॲपलचे आयफोन (iPhones) आणि आयपॅड (iPads) वापरत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे.

Oct 28, 2022, 05:28 PM IST

Google वर चुकूनही करू नका ‘ही’ चूक, नाहीतर जावे लागेल तुरुंगात

कोणतीही माहिती हवी असल्यास आपण सर्वात प्रथम गुगलवर सर्च करतो. मात्र, सर्वात मोठे सर्च इंजिन असलेले गुगल बाबत जाणून घ्या.

Oct 25, 2022, 03:37 PM IST

Gov Jobs | 10 वी उत्तीर्ण उमेदवारांसाठी केंद्र सरकारमध्ये तब्बल 38 हजार पदांसाठी भरती; लगेच करा अर्ज

भारतीय पोस्ट विभागाने देशभरात 38926 पदांसाठी भरतीसाठी जाहिरात जारी केली आहे. पोस्टाच्या सर्व 35 मंडलांमध्ये BRANCH POSTMASTER (BPM), ASSISTANT BRANCH POSTMASTER (ABP), DAK SEVAK पदांसाठी जाहिरात जारी करण्यात आली आहे.

May 24, 2022, 08:03 AM IST

भारताचं मोठं पाऊल, WHO सोबत मोठा करार

WHO ने पारंपारिक औषधांसाठी US$250 दशलक्षाची गुंतवणूक करण्याचा निर्णय घेतला आहे.

Mar 26, 2022, 05:30 PM IST

महागाईचा उच्चांक; 5 महिन्यांत टॉपवर, सर्वसामान्यांना मोठा झटका!

October WPI Inflation Data : देशात महागाईमध्ये दररोज वाढ होत आहे. सर्वसामान्यांना पुन्हा एकदा मोठा झटका बसला आहे.  

Nov 16, 2021, 06:55 AM IST

Gold | एक व्यक्ती कायदेशीर किती सोनं बाळगू शकते? नियम काय सांगतात?

कायदेशीररित्या किती सोनं (Gold) ठेवू शकता, याबाबतचे काही नियम आहेत.

Jun 27, 2021, 03:29 PM IST

देशात कोरोनाबाबत केंद्र सरकार गंभीर, 4 डिसेंबरला बोलावली सर्व पक्षांची बैठक

केंद्र सरकारने बोलवली सर्व राजकीय पक्षांशी महत्त्वाची बैठक

Nov 30, 2020, 03:48 PM IST

मोठी बातमी | सरकारची Tiktok, शेयर इट सह या ५९ App वर बंदी

केंद्र सरकारने Tiktok, शेयर इट सह या ५९ App वर बंदी घातली आहे. सरकारचा हा सर्वात मोठा निर्णय़ मानला जात आहे.

Jun 29, 2020, 08:56 PM IST