सरकारी कर्मचाऱ्यांना राज्य सरकारने दिली खुशखबर...

सरकारी कर्मचाऱ्यांना राज्य सरकारने दिली खुशखबर...

राज्य सरकारी कर्मचा-यांसाठी एक आनंदाची बातमी.. राज्य सरकारी कर्मचा-यांना 10 हजार रुपयांचा बोनस देण्याचा निर्णय घेण्यात आलाय. 

२०१३ मध्ये मिळणार ९५ सुट्या

नूतन वर्ष २०१३ च्या स्वागतासाठी प्रत्येक जण उत्सुक आहे. पण, शासकीय कर्मचार्यांतमध्ये गत वर्षात किती सुट्या मिळाल्या होत्या आणि आता नवीन वर्षात किती सुट्ट्या मिळणार याच्या चर्चा करीत असल्याचे चित्र सध्या बहुतांशी सरकारी कार्यालयात दिसू येत आहे.

नव्या वर्षात ९१ सुट्ट्यांचा आनंद

आगामी २०१३ या नवीन वर्षात शासकीय कर्मचार्यां ना तब्बल ९१ सुट्ट्यांचा आनंद लुटता येणार आहे.