grandmother

नातवाच्या लालसेनं आजीकडून नातीची निर्घृण हत्या

नातवाच्या लालसेनं आजीकडून नातीची निर्घृण हत्या

वंशाचा दिवा म्हणून नातवाची आस

Oct 27, 2018, 10:14 AM IST
आजी-नातीची ही 'सत्य कहाणी' सर्व नात्यांना हादरवून टाकतेय....

आजी-नातीची ही 'सत्य कहाणी' सर्व नात्यांना हादरवून टाकतेय....

या फोटोमागे एका आजीची आणि तिच्या नातीची सत्य कहाणी आहे. आजी आणि तिची नात यांच्या नात्याची ही कहाणी अनेकांना हादरवून टाकणारी आहे. 

Aug 24, 2018, 01:35 PM IST
औरंगाबादच्या धृपदा आज्जी नातीसोबत दहावी उत्तीर्ण

औरंगाबादच्या धृपदा आज्जी नातीसोबत दहावी उत्तीर्ण

कुटुंब स्थिरावल्यावर आजीने जिद्दीने दहावीची परीक्षा पास केली. 

Jun 9, 2018, 08:45 PM IST
कपडे धुण्यासाठी नदीवर गेलेल्या आजी पाणी पातळी वाढल्याने अडकल्यात आणि...

कपडे धुण्यासाठी नदीवर गेलेल्या आजी पाणी पातळी वाढल्याने अडकल्यात आणि...

  आंबेगाव तालुक्यातील वडगाव काशिंबे इथं घोड नदीत अडकलेल्या  एका आजींना साडेतीन तासांच्या अथक प्रयत्नानंतर बाहेर काढण्यात स्थानिक नागरिक आणि पोलीसांना यश आलय. 

Aug 26, 2017, 04:32 PM IST
अल्पवयीन मुलाचा आजीवर प्राणघातक हल्ला...

अल्पवयीन मुलाचा आजीवर प्राणघातक हल्ला...

मुंबईतील धारावी येथे एका मोठ्या सोने व्यापाराच्या अल्पवयीन मुलाने आपली चोरी पकडली जाईल या भीतीने आपल्या शेजारील ७० वर्षीय आज्जीला प्राण घातक हल्ला केलाय. 

Aug 18, 2017, 08:58 PM IST
जवान चंदू चव्हाणनं केलं आजीच्या अस्थींचं पूजन

जवान चंदू चव्हाणनं केलं आजीच्या अस्थींचं पूजन

पाकिस्तानातून सुखरुप परतलेला भारतीय जवान चंदू चव्हाणनं त्याच्या आजीच्या अस्थींचं पूजन करण्यात आलं.

Mar 12, 2017, 05:41 PM IST
प्रियंका चोप्राच्या आजीचे निधन

प्रियंका चोप्राच्या आजीचे निधन

 अभिनेती प्रियंका चोप्राच्या आजीचे आज सकाळीच निधन झाले.

Jun 3, 2016, 05:52 PM IST
आजीने ७२ व्या वर्षी दिला गोंडस बाळाला जन्म

आजीने ७२ व्या वर्षी दिला गोंडस बाळाला जन्म

जगातील सर्वात मोठा आनंद हा आई होण्याचा. मात्र, अनेक वेळा हा आनंद दुदैवाने काही महिलांच्या वाट्याला येत नाही. असाच एक प्रकार एका महिलेच्या बाबतीत झाला. लग्नाला ४६ वर्षे झाली तरी मूल नव्हते. या महिलेने प्रयत्न सोडला नाही. वयाच्या ७२ व्या वर्षी त्यांनी गोंडस बाळाला जन्म दिला.

May 10, 2016, 03:38 PM IST
९० वर्षीय आजींच्या पोटात सापडला ५० वर्षीय भ्रूण!

९० वर्षीय आजींच्या पोटात सापडला ५० वर्षीय भ्रूण!

दक्षिण अमेरिकेच्या चिलीमध्ये एक धक्कादायक प्रकरण समोर आले आहे. येथील एका ९० वर्षीय महिलेच्या पोटात ५० वर्षांचा भ्रूण असल्याचं समोर आलं आहे. अशा प्रकारच्या भ्रूणाला स्टोन बेबी म्हणतात. 

Jun 25, 2015, 03:01 PM IST
ड्रीमगर्ल हेमा मालिनी झाली आजी

ड्रीमगर्ल हेमा मालिनी झाली आजी

अभिनेत्री हेमा मालिनी आणि अभिनेता धर्मेंद्र यांची धाकटी मुलगी अहाना वोहराने एका मुलाला जन्म दिलाय. 'ड्रीमगर्ल'ने आजी झाल्याची बातमी ट्विटरवरून आपल्या चाहत्यांना दिलीय. सोबत शुभेच्छांसाठी तिने आपल्या चाहत्यांचे आभारही मानलेत.

Jun 12, 2015, 12:53 PM IST
मृत आजीनं पाठवला आपला ‘सेल्फी’!

मृत आजीनं पाठवला आपला ‘सेल्फी’!

 रोमानियामध्ये एका महिलेनं केलेल्या दाव्यानुसार, तिच्या मृत आजीनं आपला एक सेल्फी पाठवलाय. 

Jul 5, 2014, 06:01 PM IST

नवाज शरीफांच्या मुलीनं मानले मोदींचे आभार

पाकिस्तानचे पंतप्रधान नवाज शरीफ यांची मुलगी मरियमनं बुधवारी सकाळी ट्वीट करुन भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार मानले.

May 28, 2014, 02:18 PM IST

‘मुलगी आणि तीही काळी...’; आजीनंच दाबला चिमुरडीचा गळा!

अवघ्या १४ दिवसांच्या चिमुरडीचा गळा आवळून हत्या केल्याच्या आरोपाखाली विक्रोळी पोलिसांनी एका क्रूर आजीलाच अटक केलीय. मुलगी झाली आणि तीही काळी... हे सहन न झाल्यानं आजीनं आपल्या नवजात नातीचा गळा आवळून तिला ठार केल्याचं, पोलीस तपासात उघड झालंय.

Dec 24, 2013, 04:58 PM IST

तेरा वर्षांच्या मुलाने केली आईवडिलांसह आजींची हत्या

ब्राझीलमध्ये एक धक्कादायक घटना घडली. १३ वर्षांच्या मुलाने आपल्या आईवडिलांसह आजींची गोळी मारून हत्या केली. तो एवढ्यावर न थांबता तो त्यानंतर शाळेत गेला. दिवसभर शाळेत राहिल्यानंतर संध्याकाळी स्वत:वर गोळी झाडली.

Aug 8, 2013, 01:12 PM IST

११ महिन्याच्या मुलीची आजीने केली हत्या

मुलगाच हवा ही मानसिकता कोणत्या थराला नेते त्यातून महिला महिलेची वैरीण कशी ठरते याचं हृदयद्रावक उदाहरण आज नांदेडमध्ये पहायला मिळालं. घरात सलग तिसरी मुलगी झाल्यावरून ११ महिन्याच्या चिमुरडीला तिची आजी आणि आत्यानंच आयुष्यातून उठवलं.

Jan 9, 2012, 05:41 PM IST

By continuing to use the site, you agree to the use of cookies. You can find out more by clicking this link

Close