देशात १ जुलैपासून  जीएसटी लागू, सर्व राज्यांची सहमती

देशात १ जुलैपासून जीएसटी लागू, सर्व राज्यांची सहमती

देशात एकच कर प्रणाली असण्याचा मार्ग मोकळा झालाय. १ जुलैपासून जीएसटी लागू करण्याबाबत सर्व राज्यांच्या अर्थमंत्र्यांनी सहमती दर्शविली आहे. त्यामुळे १ जुलैपासून  जीएसटी लागू होणार आहे.

   पान-मसाला गुटख्यावर २३२ टक्के जीएसटी, महागड्या बाईक आणि खासगी जेटवर ३१ टक्के उपकर

पान-मसाला गुटख्यावर २३२ टक्के जीएसटी, महागड्या बाईक आणि खासगी जेटवर ३१ टक्के उपकर

 वस्तू आणि सेवा कर व्यवस्थेनुसार ३५० सीसी इंजिन क्षमतेपेक्षा अधिक मोटारसायकल, खासगी जेट विमान आणि महाग आलिशान बोटी यांच्या खरेदीवर ३१ टक्के जीएसटी लागणार आहे. पान मसाला गुटखावर जीएसटीच्या शीर्ष दरावर २०४ टक्के उपकर असणार आहे. जीएसटी एक जुलैपासून लागू होणार आहे. 

जीएसटी कायद्याच्या मसुद्याला अंतिम रुप देण्यासाठी बैठक

जीएसटी कायद्याच्या मसुद्याला अंतिम रुप देण्यासाठी बैठक

 जीएसटी करप्रमाणाली लागू करण्यासाठी आवश्यक असणाऱ्या तीन महत्वाच्या कायद्यांच्या मसुद्याला अंतिम रुप देण्यासाठी आजपासून जीएसटी कौन्सिलची बैठक दिल्लीत सुरू झाली आहे.