gudipadwa

गुढीपाडव्यापासून राज्यात प्लास्टिक बंदी

गुढीपाडव्यापासून राज्यात प्लास्टिक बंदी

राज्यात गुढीपाडव्यापासून प्लास्टिक बंदी लागू होणार आहे. दुधाच्या पिशव्यांसह सर्व प्लॅस्टीक पिशव्यांवर बंदी घातली जाणार आहे.

Sep 13, 2017, 04:26 PM IST
गुढीपाडव्याला या स्मार्ट मोबाईलवर मिळवा घसघशीत सूट

गुढीपाडव्याला या स्मार्ट मोबाईलवर मिळवा घसघशीत सूट

मुंबई : ले-इको ही कंपनी आज ८ एप्रिल रोजी 'ले इको' दिन साजरा करणार आहे. 

Apr 8, 2016, 11:15 AM IST
मराठी नववर्षानिमित्ताने दुष्काळजन्य परिस्थिती, पाणी टंचाईविषयी जनजागृती

मराठी नववर्षानिमित्ताने दुष्काळजन्य परिस्थिती, पाणी टंचाईविषयी जनजागृती

मराठी नव वर्षाच्या स्वागताचा राज्यभरात मोठा उत्साह दिसून येत आहे. गुढी उभारत, रागोंळ्या काढत हिंदू नव वर्षाचं उत्साहात स्वागत करण्यात येत आहे.  

Apr 8, 2016, 08:56 AM IST
मराठी नववर्षाच्या स्वागताचा राज्यभरात मोठा उत्साह

मराठी नववर्षाच्या स्वागताचा राज्यभरात मोठा उत्साह

मराठी नव वर्षाच्या स्वागताचा राज्यभरात मोठा उत्साह, गुढी उभारत, रागोंळ्या काढत हिंदू नव वर्षाचं उत्साहात स्वागत, पाडव्यानिमित्त विविध कार्यक्रमांचं आयोजन

Apr 8, 2016, 08:40 AM IST

राज्यभरात मराठी नववर्षाचं जल्लोषात स्वागत!

हिंदू दिनदर्शिकाप्रमाणे चैत्र शुध्द प्रतिपदेला गुढीपाडवा हा सण साजरा केला जातो. चैत्र महिना हा मराठी महिन्यातील पहिला महिना. या महिन्यातील पहिला दिवस म्हणजे चैत्र शुध्द प्रतिपदा म्हणजेच नव वर्षाचा पहिला दिवस.

Mar 31, 2014, 11:02 AM IST

मराठी कलाकारांनी केले गुढीपाडव्याचं स्वागत

मराठी कलाकारांनीही नववर्षाच्या पूर्वसंध्येलाच गुढीपाडव्याचं स्वागत केलं. कलाकारांच्या चिरायू या कार्यक्रमाला इंडस्ट्रीतल्या अनेक कलाकारांनी हजेरी लावली.

Mar 23, 2012, 10:44 AM IST