hanuman jayanti

Hanuman Jayanti 2024 : रोज वाचा हनुमान चालीसा मिळतील 'हे' सात फायदे

Hanuman Chalisa Benefit in Marathi : कलियुगातील एकमेव जागृत देवता म्हणून हनुमान जीची ओळख आहे. तो भक्तांच्या सर्व इच्छा पूर्ण करतो असा धर्मशास्त्राचा विश्वास आहे. तुम्ही दररोज हनुमान चालीसाचं पठण केल्यास तुम्हाला अनेक फायदे होतात. रामभक्त हनुमानजीची जयंती एप्रिल महिन्यात येणार आहे. रामनवमी नंतर हनुमान जयंती असणार आहे. 17 एप्रिल 2024 ला रामनवमी त्यानंतर 23 एप्रिल 2024 ला हनुमान जयंती असणार आहे. हिंदू धर्मात गणेश अथर्वशीर्ष पाठ आणि हनुमान चालीसा पाठ याला विशेष महत्त्व आहे. तुम्ही रोज हनुमान चालीसाचे पाठ केल्यास तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होतात त्यासोबत 7 फायदे होतात. या फायद्यांबद्दल जाणून तुम्ही नक्कीच आश्चर्यचकित होणार. 

Mar 28, 2024, 11:46 AM IST

घरात असा लावा हनुमानाचा फोटो, होईल पैशाचा वर्षाव

हनुमानाचा फोटो घरात लावल्याने कुटुंबातील लोकांचे आरोग्य चांगले राहते. तसेच मंगळदोषही दूर होतो. हनुमानाचा फोटो कधीही बेडरुममध्ये लावून नका. तसेच जीन्याच्या खाली तसेच किचनमध्येही कधीही फोटो लावू नये.

Jun 2, 2023, 04:20 PM IST

'दंगली घडवण्यासाठीच राम नवमी आणि हनुमान जयंती,' विधानावरुन वाद, आव्हाडांनी दिलं स्पष्टीकरण, म्हणाले...

Jitendra Awhad Clarification: राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी दंगलींचा उल्लेख करत केलेल्या विधानानंतर झालेल्या वादावर स्पष्टीकरण दिलं आहे. 

 

 

Apr 22, 2023, 05:44 PM IST

Top Bollywood Songs on Lord Hanuman: 'या' बॉलिवूड गाण्यांनी हनुमान जयंतीला मन करा प्रसन्न!

Best Bollywood Songs on Lord Hanuman: आज हनुमान जयंतीच्या निमित्तानं तुम्हीही या बॉलिवूड (Bollywood songs on Hanuman) गाण्याचा सुस्वाद घेऊ शकता. ही गाणी बॉलिवूडमध्ये सर्वाधिक हीट ठरली आहे. तेव्हा तुमच्याही प्लेलिस्टमध्ये (Playlist) तुम्हीही या गाण्यांचा समावेश करून घेऊ शकता. 

Apr 6, 2023, 12:10 PM IST
Nashik Anjaneri Ground Report From Birth Place On Hanuman Jayanti PT1M34S

Hanuman Jayanti 2023 : हनुमान जयंतीला राशीनुसार करा 'या' मंत्रांचा जप, सर्व मनोकामना होतील पुर्ण

दरवर्षी चैत्र शुक्ल पक्षाच्या पौर्णिमेला हनुमानजींचा जन्मोत्सव साजरा केला जातो. या शुभदिनी माता अंजनीच्या पोटी हनुमानजींचा जन्म झाला. हा दिवस मोठ्या थाटामाटात साजरा केला जातो. हनुमान जयंतीच्या दिवशी विधिपूर्वक बजरंगबलीची पूजा केल्यास इच्छित फळ प्राप्त होते असे मानले जाते. परंतु हनुमानजींची पूजा करताना हे लक्षात ठेवा. राम दरबाराची पूजा करा. कारण रामजींची पूजा केल्याशिवाय हनुमानजीची पूजा अपूर्ण राहते अशी श्रद्धा आहे. हनुमान जयंतीच्या या शुभ मुहूर्तावर संकटमोचनांना प्रसन्न करण्यासाठी चमत्कारिक मंत्रांबद्दल सांगणार आहोत. तुमच्या राशीनुसार या मंत्रांचा जप केल्यास तुमच्या सर्व मनोकामना पुर्ण होतील. 

Apr 6, 2023, 10:20 AM IST

Hanuman Jayanti : हनुमान जयंतीनिमित्ताने सर्व राज्यांना अलर्ट राहण्याच्या केंद्राच्या सूचना

Hanuman Jayanti : हनुमान जयंतीनिमित्ताने सर्व राज्यांना अलर्ट राहण्याच्या सूचना केंद्र सरकारच्या गृहमंत्रालयाने केल्या आहेत. कायदा सुव्यवस्था बिघडणाऱ्यांवर लक्ष ठेवावे, असे म्हटले आहे. हनुमान जयंतीनिमित्ताने शांतीपूर्ण वातावरण ठेवा, असे आवाहन करण्यात आले आहे.

  

Apr 6, 2023, 07:40 AM IST

हनुमान जयंतीला 'या' 4 गोष्टी घऱी आणणं शुभ, होईल संपत्तीत वाढ आणि धनलाभ

Hanuman Jayanti: संकटमोचक हनुमान कधीही आपल्या भक्तांवर कोणतं संकट येऊ देत नाहीत. त्यांची पूजा करणं फारच मंगलदायी असतं. यावर्षी 6 जुलैला हनुमान जयंती साजरी केली जाणार आहे. असं सांगतात की, हनुमान जयंतीला पाच शुभ गोष्टी घरी आणल्यास सुख-समृद्धीचा लाभ होतो. 

 

Apr 5, 2023, 09:33 PM IST

महाराष्ट्राच्या फडतूस गृहमंत्र्यांनी त्यांच्या ‘पप्पाची’ तरी ऑर्डर पाळावी; अमित शाहांचा उल्लेख करत काँग्रेसचं ट्वीट

Maharashtra Congress Tweet: उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी 'फडतूस गृहमंत्री' असा उल्लेख केल्याने भाजपा (BJP) नेत्यांकडून जोरदार टीका होत असताना आता महाराष्ट्र काँग्रेसने (Maharashtra Congress) एक ट्विट केलं आहे. केंद्रीय गृहमंत्रालयाने हनुमान जयंतीच्या (Hanuman Jayanti) निमित्ताने शांतता ठेवण्याचं आवाहन केल्याचा पार्श्वभूमीवर हे ट्वीट करण्यात आलं आहे. 

 

Apr 5, 2023, 05:10 PM IST

Hanuman Jayanti : हनुमान जयंती 'या' 5 गोष्टी लक्षात ठेवा

Hanuman Jayanti 2023: दरवर्षीप्रमाणे या वर्षी एप्रिल महिन्यात हनुमान जयंती मोठ्या थाटात साजरी केली जाते. यावेळी 6 एप्रिल रोजी हनुमान जयंती साजरी केली जाणार आहे.  

Apr 5, 2023, 03:22 PM IST

Hanuman Jayanti 2023 : हनुमान जन्मोत्सवाला राशीनुसार लावा भोग, बजरंगबली होईल प्रसन्न

Hanuman Jayanti 2023 : गुरुवारी 6 एप्रिल 2023 ला देशभरात हनुमान जन्मोत्सव साजरा करण्यात येणार आहे. तर बजरंगबलीला प्रसन्न करण्यासाठी हनुमान जयंतीला राशीनुसार भोग लावा.

Apr 5, 2023, 08:41 AM IST

Mahavir Jayanti 2023: अडचणी कितीही असो, भगवान महावीरांचे 'हे' संदेश दाखवतील योग्य मार्ग

Mahavir Jayanti 2023: आयुष्याची शिकवण देणाऱ्या भगवान महावीर यांनी कायमच त्यांच्या वचनातून अंतर्मनाचा ठाव घेतला. त्यांचे हेच संदेश तुम्हीही एकदा वाचा आणि आपल्या प्रियजनांना पाठवून त्यांनाही महावीरांचा एखादा सुरेखसा कानमंत्र द्या. 

Apr 4, 2023, 06:43 AM IST

Hanuman Chalisa नं करून दाखवलं! युट्यूबवर रचला इतिहास, 'हा' व्हिडीओ तुम्ही पाहिलात का?

Hanuman Chalisan Crosses 3 Billion Views on Youtube: टी-सिरिज या (T-series Gulshan Kumar) लोकप्रिय म्युझिक कंपनीनं 2011 साली अपलोड केलेल्या हनुमान चालिसा या व्हिडीओला आत्तापर्यंत 3 बिलियन म्हणजे 300 कोटी (3 Billion) व्ह्यूज मिळाले आहे. त्यामुळे सध्या या भक्तिसंगीताची सर्वत्र तुफान चर्चा आहे.

Mar 11, 2023, 11:16 AM IST

Hanuman Chalisa Vidhi: हनुमान चालीसा अशा प्रकारे पठण करा, तुमच्या सर्व मनोकामना होतील पूर्ण आणि संकट दूर

Hanuman Ji: मंगळवार हा हनुमानाची पूजाविधी करण्याचा दिवस आहे. या दिवशी हनुमान चालिसाचे पठण केल्याने हनुमानजी लवकर प्रसन्न होतात, असे मानले जाते. या दिवशी योग्य नियमाने हनुमान चालिसाचे पठण केल्यास भगवान हनुमान  प्रसन्न होतात आणि भक्तांना आशीर्वाद देतात.

Nov 22, 2022, 07:10 AM IST