harshwardhav jadhav

मनसेचे हर्षवर्धन करणार शिवसेनेत प्रवेश

मनसेतून बाहेर पडलेले कन्नडचे आमदार हर्षवर्धन जाधव शिवसेनेत प्रवेश करणार आहेत. शिवसेनेच्या दसऱा मेळाव्यात जाधव सेनेत प्रवेश करतील. यासंदर्भात आज जाधव यांनी मातोश्रीवर उद्धव ठाकरेंची भेट घेतली.

Sep 25, 2013, 05:12 PM IST