health

पान मसाले खाणाऱ्यांना 'या' आजाराचा धोका, लाखो खर्च करुनही बरा होणार नाही

Health Tips In Marathi : ज्या लोकांना पान मसाले खाण्यांची आवड असेल तर त्यांनी वेळीच सावध होणे गरजेचे आहे. कारण देशात 70 टक्के असे लोक आहेत जे पान मसाल्याच्या आहारी आहेत. जर तुम्ही पान मसाले सेवन करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे. 

 

Mar 18, 2024, 04:14 PM IST

'या' लोकांनी चुकूनही कच्चा लसूण खावू नये, का जाणून घ्या?

प्राचीन काळापासूनच लसूण आपल्या आयुर्वेदिक -औषधी गुणांसाठी ओळखला जातो. लसूणमध्ये अ‍ॅलिसिन, अ‍ॅलिसिनिन, अँटी-ऑक्सिडेंट्स आणि फायटोकेमिकल्स यासारख्या पोषकतत्त्वांचा समावेश आहे. हे घटक आपल्या शरीरासाठी पोषक आहेत. पण तरीही काही लोकांनी कच्च्या लसणाचे सेवन करणं टाळावे. अन्यथा कित्येक समस्या उद्भवू शकतात. जाणून घेऊया कोणी लसूण खाऊ नये आणि का खाऊ नये.

Mar 17, 2024, 04:57 PM IST

पेनकिलरमुळे भारतातील 7% लोकांची किडनी निकामी, AIIMS चा धक्कादायक अहवाल

world kidney day : अंगदुखी, डोक दुखी, ताप येणे असा अनेक आजारांवर पेनकिलरसारख्या गोळ्या घेत असतो. पण या पेनकिलरच्या गोळ्याचे प्रमाण वाढले की त्याचा परिणान किडनीवर दिसून येतो. याचबाबतीत  AIIMS ने धक्कादायक अहवाल प्रसिद्ध केला आहे. 

Mar 14, 2024, 04:39 PM IST

एखाद्या व्यक्तीला स्पर्श केल्यावर करंट का लागतो? जाणून घ्या यामागचं कारण

electrical shock by Touch : अनेकदा एखाद्या व्यक्तीला स्पर्श केल्यावर करंट पास होतो. पण असं का होत असेल याचा कधी विचार केलाय का तुम्ही? चला तर मग जाणून घेऊया यामागचं कारण...

 

Mar 13, 2024, 04:58 PM IST

Banana Leaf : केळीच्या पानावर जेवण का करतात? कारण ऐकून तुम्हीही खायला सुरुवात कराल

Health Benefits of Eating on Banana Leaf : भारतात पूर्वी केळीच्या पानावर जेवण्याची प्रथा होती. आता आपण नैवेद्य लावताना केळीच्या पानाचा उपयोग करतो. खरं तर साऊथच्या बाजूला तुम्ही गेल्यास तिथे आजही अनेक ठिकाणी आणि अनेक घरांमध्ये केळीच्या पानावर जेवण्याची परंपरा पाळली जाते. केळीच्या पानावर जेवण करण्यामागील कारण तुम्हाला माहिती आहे का?

Mar 13, 2024, 04:03 PM IST

Tremor Disease: तुमचेही हात-पाय थरथरतात का? असू शकतं गंभीर आजाराचं लक्षण, जाणून घ्या कारणे!

Hands and feet Tremors : अनेकांना अचानक हात किंवा पाय थरथरण्याची समस्या जाणवते. पण याकडे चुकूनही दुर्लक्ष करु नका, कारण हा एख गंभीर आजार असू शकतो. 

Mar 13, 2024, 03:48 PM IST

Mumps : सावधान! गालगुंडची साथ वाढतेय, दिवसभरात 190 रुग्ण, पाहा लक्षणे आणि उपचार

Health Tips In Marathi : दिवसेंदिवस वातावरणात होणारा बदल आणि जीवनशैली यामुळे आजारपणाचा धोका वाढतो. त्यातच हिवाळा असेल तर आणखीन संसर्गजन्य आजारांचा सामना करावा लागतो. जास्त करुन हिवाळ्यात गालगुंड हा आजार अनेकांना होतो. नेमंकी याची लक्षणे आणि उपचार काय आहेत जाणून घ्या... 

Mar 12, 2024, 04:01 PM IST

'नागीण' आजार नेमका होतो तरी कसा? जाणून घ्या 'या' आजाराची गंभीर लक्षणे

Symptoms of Herpes : कोरोनानंतर देशभरात सध्या अनेक साथीचे आजार पसरत आहेत. यातील एक संसर्गजन्य आजार म्हणजे नागीण. अनेकांना या आजाराची लक्षणे माहित नसतात. किंवा अंगावर या आजाराचा संसर्ग झाला तरी समजत नाही.  नेमकं या आजाराची कोणती लक्षणे आहेत जाणून घ्या... 

Mar 11, 2024, 03:39 PM IST

उन्हाळ्यात शीतपेय पिणे धोकादायक? आरोग्यावर होतो वाईट परिणाम, जाणून घ्या तज्ज्ञांचे मत

Health Tips In Marathi : उन्हाळा आला की घसा कोरडा जाणवतो. अशावेळी आपण रस्त्यावर जे थंड पेय मिळेल ते पितो. पण हेच थंड पेय शरीरिसाठी घातक ठरु शकते. या थंड पेयमुळे आरोग्याला कोणता धोका होऊ शकतो ते जाणून घ्या.. 

Mar 11, 2024, 02:12 PM IST

रात्री उशिरापर्यत मोबाइलचा वापर करताय? वेळीच सावध व्हा, होऊ शकतात 'हे' आजार

Health Tips In Marathi : अनेकांना सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत फोन वापरण्याची सवय असते. स्मार्टफोन हा आपल्या दैनंदिन जीवनाचा एक महत्त्वाचा भाग बनला आहे. म्हणून काहीजण झोप विसरुन रात्रभर हातात मोबाइल घेऊन राहतात. पण तुम्ही वेळीच सावध नाही झालातं तर शरीरिवार वाईट परिणाम होऊ शकतो. 

Mar 10, 2024, 04:49 PM IST

Heart Attack आल्यास काय करावे? काय सांगतात तज्ज्ञ? जाणून घ्या

Heart Attack Tips In Marathi : गेल्या काही वर्षांत हृदयाशी संबंधित आजारांचे प्रमाण वाढले आहे. चुकीची जीवनशैली, चुकीचा आहार इत्यादींचा मानवी शरीरावर परिणाम होतो. बदलत्या राहणीमानामुळे हे विकार बळावतात, असे म्हणतात. सध्या शाळेत जाणाऱ्या लहान मुलांपासून ते वृद्धांपर्यंत कोणालाही हृदयविकाराचा झटका येऊ शकतो. अशावेळी कोणती काळजी घेतली पाहिजे ते जाणून घ्या... 

Mar 10, 2024, 12:37 PM IST

सतत सर्दी का होते ? 'या' घरगुती उपायांमुळे झटक्यात मिळेल आराम

पावसाळ्यात आणि थंडीच्या दिवसात सर्दी, खोकला होण्याचं प्रमाण जास्त असतं, मात्र काही जणांना बाराही महिने सर्दीचा त्रास होतो, त्यामुळे  जाणून घेऊया सतत सर्दी होण्याची कारणं काय आहेत. 

Mar 9, 2024, 08:48 PM IST

आता गर्भातच टाळता येणार बाळाचं अपंगत्वं; शास्त्रज्ञांनी सांगितले कारण...

No more disabled children: आता बाळ जन्माला येण्यापूर्वीच म्हणजे गर्भाशयात असतानाच उपचार करणं शक्य होणार असल्याचा दावा शास्त्रज्ञांनी केला आहे. 

Mar 7, 2024, 04:35 PM IST

शारीरिक संबंधांमुळे होऊ शकतात 'हे' आजार, तुम्ही कोणती काळजी घेतली पाहिजे?

Physical relations Health : वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशननुसार, जगभरातील दहा लाखांहून अधिक लोक दररोज लैंगिक संक्रमित संसर्ग (एसटीआय) होतात. जगभरात दररोज 10 लाखांहून अधिक लोकांना लैंगिक संबंधातून संसर्ग होतो. या आजाराची लक्षणे काय आहेत आणि त्यापासून आपण कसे सुरक्षित राहू शकतो?

Mar 6, 2024, 02:51 PM IST

दारू पिणे थांबवलं की यकृतावर काय परिणाम होतो? जाणून घ्या

Alcohol's health effects : दारु सर्वात पहिल्यांदा पोहोचते ती यकृत अर्थात लिव्हरपर्यंत. कारण दारुचे 90 टक्के विघटन यकृतामध्ये होते. म्हणून, तुम्ही जितके जास्त दारु पिता तितके तुमचे यकृत अधिक गंभीर होते. परिणामी, यकृत निकामी वेगाने होते. दारुमुळे तुमच्या यकृताचे नुकसान होऊ शकते आणि त्यामुळे त्याचा तात्काळ दुष्परिणाम म्हणजे यकृतावर दिसून येतो. 

Mar 5, 2024, 03:47 PM IST