herbal

वाढलेलं वजन कमी करण्याचे आयुर्वेदिक उपाय

वाढलेलं वजन कमी करण्याचे आयुर्वेदिक उपाय

 

उज्जेन : जर तुमचं वजन सारखं वाढत असेल आणि त्यामुळं तुमच्या कबंरेची साइज ही 32 हून 36 झाली असेल तर आताच सावधान व्हा... कंबरेचं आणि पोटाचं वाढणं हे तुमच्या आजाराला आमंत्रण आहे, त्यामुळं खूप समस्या उद्भवू शकतात.
  
तुम्हाला लठ्ठपणाच्या समस्या आहे तर असे काही छोटे-छोटे आयुर्वेदिक उपाय केल्यानं वजन नियंत्रित करता येतं. 

Jun 30, 2014, 05:19 PM IST

तूप खा आणि बिनधास्त राहा

आपले आरोग्य चांगले ठेवण्यासाठी उत्तम आणि गुणकारी औषध म्हणजे तूप. तूप खाण्यामुळे आपली तब्बेत चांगली राहते आणि अनेक रोगांना तूप पळवून लावते. त्यामुळे आरोग्यवर्धक तूप खाणे केव्हाही चांगले.

Jan 24, 2013, 02:46 PM IST

तुळसी माते बहु पुण्यपावनी...

देवासमोर ठेवलेल्या नैवेद्यावर नेहमी तुळशीचं पान ठेवलं जातं. ग्रहणकाळात खाद्यपदार्थांवर तसंच पिण्याच्या पाण्यातही तुळशीची पानं टाकली जातात. यामागे केवळ अंधश्रद्धा नसून महत्वाचं शास्त्र आहे.

Aug 1, 2012, 03:53 PM IST

गर्भवतींसाठी काही आयुर्वेदिक ‘फंडे’

गर्भात वाढणाऱ्या शिशूचे आरोग्य चांगलं राहावं याकरता गर्भवती महिलांसाठी आयुर्वेदात काही प्रभावी मार्ग सुचवले आहेत. या आयुर्वेदाने सुचवलेले हे काही सोपे उपाय अंमलात आणले, तर गर्भातल्या शिशूचा पूर्ण विकास होतो.

Apr 10, 2012, 09:05 PM IST