home

kitchen hack : 'या' ट्रीक वापरा आणि करपलेल्या भांड्यांना साफ करण्यात अजिबात वेळ घालवू नका

भांडी नीट साफ केल्या तरी देखील भांड्यांवरील जळलेल्या आणि करपलेल्या खुना पूर्ण जात नाहीत.

Feb 22, 2022, 05:52 PM IST

Aai Kuthe Kai Karte : अरूंधतीने सोडला स्वतःच्या घरावरचा हक्क.....

अरूंधती आपला निर्णय बदलणार का? घरं सोडून ती बाहेर पडणार का? 

Feb 22, 2022, 03:00 PM IST

'या' 3 वाईट सवयी तुमचं नुकसान करतायत... कसं ते जाणून घ्या

आपण हे बऱ्याचदा ऐकलं आहे की, लोक म्हणतात तुम्ही काहीही केलं तरी याचं फळ तुम्हाला याच जन्मात फेडावं लागतं.

Feb 16, 2022, 07:19 PM IST

घरात 'या' ठिकाणी ठेवा Money Plant, पडेल पैशाचा पाऊस

घरात आणि ऑफिसमध्ये या ठिकाणी ठेवा Money Plant. पैसा, सुख आणि समाधान तुमच्या ठिकाणी सतत नांदेल. त्यामुळे हे झाड नक्की कुठे लावावं, हे जाणून घ्या?

Feb 1, 2022, 03:33 PM IST

नवी मुंबईत घर घेणाऱ्यांसाठी मोठी बातमी, 5730 घरांसाठी लॉटरी

 CIDCO Lottery 2022 : घर घेणाऱ्यांसाठी मोठी बातमी. सिडकोच्या 5730 घरांसाठीच्या लॉटरीची घोषणा करण्यात आली आहे. आजपासून घर नोंदणी सुरु झाली आहे. 

Jan 26, 2022, 09:25 AM IST

महागाईचा झटका, आता घरे खरेदी महागणार

 Inflation hits home buying : महागाईचा कहर पाहायला मिळत आहे. त्यातच आता घरे तयार करण्यासाठी लागणाऱ्या कच्चा मालाच्या किमतीत मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. याचा परिणाम घर खरेदीवर होणार आहे. घरांची किंमती पुन्हा वाढण्याची शक्यता आहे.  

Jan 25, 2022, 10:25 AM IST
News For Home Buyers As Purchasin Homes Can Get Expensive PT45S

VIDEO । आता घर खरेदी महागणार

News For Home Buyers As Purchasin Homes Can Get Expensive

Jan 25, 2022, 08:50 AM IST

या तरुण महिला पायलटनं चीनमधून अनेक भारतीयांना मायदेशी सुखरूप पोहोचवलं...

मुलाखतीदरम्यान जोशीने खुलासा केला की तिचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी तिच्या वडिलांनी कर्ज घेतले होते.

Jan 20, 2022, 05:43 PM IST

Smart School bag | आता पालक ठेवू शकतील घरबसल्या आपल्या मुलांवर नजर

  स्मार्टनेसच्या बाजारात स्कुलबॅगनेही एन्ट्री घेतली आहे. Huawei  कंपनी लवकरच लहान मुलांसाठी नवीन स्कुल बॅग लॉंच करणार आहे. ही स्कुलबॅग स्मार्ट स्कुलबॅग असेल. या स्कुलबॅगचे नाव Huawei 9µm Smart Positioning Children's Schoolbag असे निश्चित करण्यात आले आहे.

Jan 18, 2022, 03:56 PM IST