hospital

सायन रुग्णालय गिनीज बुकात, साडेपाच किलो ट्युमरची यशस्वी शस्त्रक्रिया

सायन रुग्णालय गिनीज बुकात, साडेपाच किलो ट्युमरची यशस्वी शस्त्रक्रिया

मुंबईतल्या सायन रुग्णालयाचं नाव गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंदवण्यात आलं आहे.

Oct 6, 2017, 10:49 PM IST
आसाममध्ये २२ तासात ७ नवजात बालके दगावली

आसाममध्ये २२ तासात ७ नवजात बालके दगावली

फखरुद्दीन अली अहमद हॉस्पिटलमध्ये बुधवारी संध्याकाळपर्यंत ७ नवजात बालकांचा मृत्यू झाला.

Oct 6, 2017, 11:32 AM IST
एलफिन्स्टन दुर्घटना : केईएम डॉक्टरांना मारहाण करणाऱ्यांवर गुन्हा

एलफिन्स्टन दुर्घटना : केईएम डॉक्टरांना मारहाण करणाऱ्यांवर गुन्हा

 एका आरोपीने डॉक्टरांच्या कपाळावर अंक लिहिण्याचा प्रयत्न केला.

Oct 1, 2017, 08:52 AM IST
इनक्युबेटरमध्ये बालकाचा मृत्यू, गुन्हा दाखल

इनक्युबेटरमध्ये बालकाचा मृत्यू, गुन्हा दाखल

पुण्यातील वात्सल्य हॉस्पिटलमध्ये इनक्युबेटरने पेट घेतल्याने जखमी झालेल्या नवजात बालकाचा मृत्यू झालाय.

Sep 28, 2017, 04:03 PM IST
दोन दिवसाच्या बालकाचं रुग्णालयातून अपहरण

दोन दिवसाच्या बालकाचं रुग्णालयातून अपहरण

बुरखाधारी महिलेनं दोन दिवसाच्या बालकाचं अपहरण केल्याची धक्कादायक घटना बुलडाण्याच्या खामगाव उपजिल्हा रुग्णालयात घडली आहे. सुमय्या बी. नावाच्या महिलेने दोन दिवसांपूर्वी एका गोंडस बाळाला जन्म दिला. त्यानंतर बाळ आणि बाळंतिण यांना रुग्णालयाच्या वॉर्ड नंबर पाचमध्ये ठेवण्यात आलं.

Sep 27, 2017, 12:04 PM IST
अभिनेते दिलीप कुमार यांना रुग्णालयातून सुट्टी!

अभिनेते दिलीप कुमार यांना रुग्णालयातून सुट्टी!

ज्येष्ठ अभिनेता दिलीप कुमार यांना हॉस्पिटलमधून डिस्जार्च देण्यात आलाय. 

Aug 9, 2017, 09:12 PM IST
मेधा पाटकर यांना मध्यप्रदेश पोलिसांनी ताब्यात घेऊन रुग्णालयात केलं दाखल

मेधा पाटकर यांना मध्यप्रदेश पोलिसांनी ताब्यात घेऊन रुग्णालयात केलं दाखल

ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या आणि नर्मदा बचाव आंदोलनाच्या प्रणेत्या मेधा पाटकर यांना मध्यप्रदेश पोलिसांनी ताब्यात घेऊन रुग्णालयात दाखल केलंय. गेल्या १० दिवसापासून मेधाताई मध्यप्रदेशात चिखलदा गावात उपोषणाला बसल्या आहेत.

Aug 8, 2017, 02:16 PM IST
अलिबाग जिल्हा रूग्णालयात आता सिटीस्कॅन यंत्रणा

अलिबाग जिल्हा रूग्णालयात आता सिटीस्कॅन यंत्रणा

रायगडमधील गोरगरीब रूग्णांना आता सिटीस्कॅनच्या सुविधेसाठी मुंबई किंवा पुण्याला जावे लागणार नाही. अलिबागच्या जिल्हा रूग्णालयात आता सिटीस्कॅन यंत्रणा उपलब्ध झाली आहे. 

Jul 20, 2017, 10:42 PM IST
हरहुन्नरी अभिनेता मनोज वाजपेयी रुग्णालयात दाखल

हरहुन्नरी अभिनेता मनोज वाजपेयी रुग्णालयात दाखल

बॉलिवूडचा हरहुन्नरी अभिनेता मनोज वाजपेयीला सध्या लंडनच्या एका रुग्णालयात दाखल करण्यात आलंय. 

Jul 15, 2017, 05:52 PM IST

उपचारासाठी दाखल केलेल्या महिलेचा मृत्यू, रुग्णालयात नातेवाईकांचा गोंधळ

साप चावलेल्या महिलेचा रुग्णालयातच मृत्यू झाल्यामुळे मृत महिलेच्या नातेवाईकांनी रुग्णालयातच गोंधळ घातल्याची घटना चिपळूण तालुक्यात घडली आहे. 

Jul 5, 2017, 07:49 AM IST
'लाल दातांच्या पाकिस्तानी डॉक्टरकडून' उपचार करण्यास महिलेचा नकार

'लाल दातांच्या पाकिस्तानी डॉक्टरकडून' उपचार करण्यास महिलेचा नकार

एका हॉस्पीटलमध्ये आपल्या मुलावर पाकिस्तानी डॉ़क्टरकडून उपचाराला नकार देणाऱ्या एका कॅनडियन महिलेचा व्हिडिओ सोशल मीडियावर वायरल झालेला दिसतोय. 

Jun 22, 2017, 04:52 PM IST
कॉमेडियन कपिल शर्माला रुग्णालयात केलं दाखल

कॉमेडियन कपिल शर्माला रुग्णालयात केलं दाखल

कॉमेडियन कपिल शर्माच्या फॅन्ससाठी एक बॅड न्यूज आहे. कपिल शर्माला रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. कपिल शर्माला अस्वस्थ वाटू लागल्याने त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. लो बीपीमुळे रुग्णालयात दाखल करण्यात आल्याचं समोर येत आहे.

Jun 1, 2017, 10:12 AM IST
गरोदर मातेला वॉर्ड बाहेर काढल्याने रुग्णालय आवारात उघडयावर प्रसूती

गरोदर मातेला वॉर्ड बाहेर काढल्याने रुग्णालय आवारात उघडयावर प्रसूती

उस्मानाबाद जिल्हा स्त्री रुग्णालयात प्रसुतीसाठी आलेल्या गरोदर मातेलाही त्यांच्या नातेवाईकांसोबत वॉर्ड बाहेर काढल्याने त्या महिलेची रुग्णालयाच्या आवारात, उघडयावर प्रसूती झाली.  

Apr 28, 2017, 09:40 PM IST
खबरदार! खाजगी रुग्णालयात सिझेरियन डिलिव्हरीज झाल्या तर...

खबरदार! खाजगी रुग्णालयात सिझेरियन डिलिव्हरीज झाल्या तर...

एखाद्या खाजगी रुग्णालयात 50 टक्क्यांहून अधिक महिलांची प्रसुती सिझेरियन पद्धतीनं झाल्याचं आढळलं तर अशा रुग्णालयांवर कारवाई केली जाईल.

Apr 18, 2017, 09:21 PM IST
नाशिकात स्त्री भ्रुण हत्या, डॉ. लहाडे रुग्णालयावर धाड

नाशिकात स्त्री भ्रुण हत्या, डॉ. लहाडे रुग्णालयावर धाड

जिल्हा रुग्णालयातील स्त्री रोग तज्ज्ञ वर्षा लहाडे यांच्या रुग्णालयावर उच्चपदस्थ समितीनं धाड घातलीय. शासकीय रुग्णालयातच भ्रुण हत्या केली जात असल्याचं यानिमित्तानं समोर आले.

Apr 4, 2017, 07:33 PM IST