कपील शर्माचं आणखी एक अनधिकृत बांधकाम

कपील शर्माचं आणखी एक अनधिकृत बांधकाम

कॉमेडीयन कपील शर्माचा अनधिकृत बांधकामाचा आणखी एक प्रताप उघडकीस आला आहे.

धक्कादायक ! सासरच्यानी वर्षभर घरात कोंडलेल्या सूनेची मृत्यूशी झुंज

धक्कादायक ! सासरच्यानी वर्षभर घरात कोंडलेल्या सूनेची मृत्यूशी झुंज

पतीच्या अपघाती निधनानंतर महिलेला एक वर्षं घरात डांबून ठेवल्याचं वृत्त माध्यमांत आल्यानंतर, पीडित महिलेच्या सासरच्यांनी घर सोडून पळ काढला आहे. 

महालक्ष्मीच्या दर्शनाला या, पण 'शौचालय' कुठंय? असं विचारू नका!

महालक्ष्मीच्या दर्शनाला या, पण 'शौचालय' कुठंय? असं विचारू नका!

मंदिर परिसरातील शौचालय पाडल्यानंतर शौचाला जायचं कुठं? असा प्रश्न भक्तांना पडलाय. हे शौचालय पाडून एक महिना पूर्ण होत अला तरी कोल्हापूर महानगरपालिका किंवा पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीनं कोणतीच व्यवस्था केली नसल्यामुळं नागरिकांमधून संताप व्यक्त होतोय.

भंगार प्लास्टिकपासून बनवलं घर

भंगार प्लास्टिकपासून बनवलं घर

दगड विटा आणि सिमेंटपासून तर प्रत्येक जण घर बनवतात, पण राजस्थानमधल्या एका अवलियानं चक्क टाकाऊ प्लास्टिकच्या बाटल्या वापरून घर बनवलं आहे.

सलमानच्या घरी जाऊन अरिजित मागणार माफी

सलमानच्या घरी जाऊन अरिजित मागणार माफी

गायक अरिजीत सिंग नुकताच चर्चेत आला तो त्याच्या एका सोशल वेबसाईटवर केलेल्या पोस्टमुळे... सलमान खानची माफी मागत आपलं गाणं आगामी 'सुल्तान' या चित्रपटातून न हटविण्याची मागणी त्यानं या पोस्टमध्ये केली होती. त्यावर, सलमाननं काहीही प्रतिक्रिया दिलेली नाही त्यामुळे आता हा गायक खुद्द सलमानच्या घरी जाऊन त्याची माफी मागणार आहे. 

उत्तराखंडमध्ये रावत सरकारची बहुमत चाचणी

उत्तराखंडमध्ये रावत सरकारची बहुमत चाचणी

विधानसभेत आज हरिश रावत यांच्या सरकारची बहुमत चाचणी होणार आहे. यासाठी विधानसभेत कडेकोट सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली आहे. मीडियाला या बहुमत चाचणी दरम्यान विधानसभेत उपस्थित राहण्यास मनाई करण्यात आली आहे.  विधानसभेच्या आवारात कुणालाही कुठलही वाहनं घेऊन जाण्यास मनाई करण्यात आली आहे. 

तासगावमध्ये राडा, पालिका अधिकाऱ्यांच्या घरावर हल्ला

तासगावमध्ये राडा, पालिका अधिकाऱ्यांच्या घरावर हल्ला

जिल्ह्यातील तासगाव नगर पालिकेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या निवासस्थानावर अज्ञात हल्लेखोरांनी दारूच्या बाटल्या आणि दगडफेक करून हल्ला केला.

स्टेट बॅंकेचे होम, कार, शिक्षण कर्ज आणखी स्वस्त

स्टेट बॅंकेचे होम, कार, शिक्षण कर्ज आणखी स्वस्त

स्टेट बँकेने सर्वसामान्यांसाठी गुजन्यूज दिलेय. बॅंकेचे होम, कार, शिक्षण कर्ज आणखी स्वस्त झाले आहे. त्यामुळे सर्वसामान्यांना मोठा दिलासा मिळालाय.

५ लाखात घर देण्याचा बहाणा, आता मेपल बाऊंसर्सची ग्राहकाला मारहाण

५ लाखात घर देण्याचा बहाणा, आता मेपल बाऊंसर्सची ग्राहकाला मारहाण

मेपल कंपनीकडून पैसे परत घ्य़ायला आलेल्या ग्राहकांवर मेपलचे बाऊंसर्स दादागिरी करत असल्याचं उघड झालंय. आज ग्राहकाला बाऊंसर्सनी मारहाणही केली. 

संजयच्या वडिलांचं मुंबईतलं घर करिश्माच्या नावावर

संजयच्या वडिलांचं मुंबईतलं घर करिश्माच्या नावावर

अखेर अभिनेत्री करिश्मा कपूर आणि तिचा पती संजय कपूर यांच्या घटस्फोटाचा वाद मिटलाय. काही अटींसहीत दोघांनी सहसमतीनं एकमेकांपासून वेगळं होण्याचा निर्णय अखेर घेतलाय. 

बाहेर भेट, मग तुला दाखवतो- दिलीप कांबळे

बाहेर भेट, मग तुला दाखवतो- दिलीप कांबळे

महाराष्ट्राच्या विधानपरिषदेत गुरुवारी अभूतपूर्व असा गोंधळ पाहायला मिळाला. भाजप मंत्री दिलीप कांबळे यांनी सभागृतहातच दिलेल्या धमकीमुळे विरोधक मंत्र्यांच्या अंगावरच धावून जाताना दिसले. 

घराच्या पुनर्रचनेनंतर आलेले वास्तुदोष घालवा

घराच्या पुनर्रचनेनंतर आलेले वास्तुदोष घालवा

मुंबई : नेहमी घराचं नूतनीकरण करायचं असेल तर घराचे दरवाजे किंवा घरातील काही खोल्यांमध्ये काही फरक करुन ते केले जाते.

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी लोकसभेत घडवलं शिस्तीचं दर्शन

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी लोकसभेत घडवलं शिस्तीचं दर्शन

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे त्यांच्या शिस्त या गोष्टीसाठी देखील जाणले जातात. पंतप्रधान मोदी हे शिस्तीचं खूप कटाक्षाने पालन करतात आणि इतरांना ही करण्यासाठी सांगतात. 

'बालवीर' मोहित दळवीला मिळणार हक्काचं घर!

'बालवीर' मोहित दळवीला मिळणार हक्काचं घर!

राष्ट्रीय बाल शौर्य पुरस्कार विजेत्या मोहित दळवीला महापालिकेच्या एका नोटीशीमुळे बेघर व्हायची वेळ आली होती. मात्र महापालिका गटनेत्यांनी या प्रकरणात तातडीनं लक्ष घालत मोहितला स्वतःच्या हक्काचं नवं घर देण्याचा प्रस्ताव मांडलाय. एकाप्रकारे हा मोहितच्या शौर्याला हा सलाम मानला जातोय. 

आलिया वाढदिवसाला देणार स्वत:लाच हे गिफ्ट...

आलिया वाढदिवसाला देणार स्वत:लाच हे गिफ्ट...

बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट्ट हिचा वाढदिवस जवळ येतोय... ती लवकरच २३ व्या वर्षात पदार्पण करतेय...  

खूशखबर ! पुणेकरांना मिळणार स्वस्तात घरे

खूशखबर ! पुणेकरांना मिळणार स्वस्तात घरे

म्हाडाच्या कोकण विभागानंतर आता पुणे विभागही घरांची लॉटरी काढणार आहे. पुण्यात 2283 घरांसाठीची जाहिरात येत्या मे महिन्यात काढली जाणार आहे. 

घरात पैसा टिकत नसल्यास हे उपाय करा

घरात पैसा टिकत नसल्यास हे उपाय करा

मुंबई : पैसे कमावण्यासाठी माणूस आयुष्यभार काम करतो.

तैवानमध्ये उभारलं गेलंय नजरेला चकवा देणारं उलटं घर

तैवानमध्ये उभारलं गेलंय नजरेला चकवा देणारं उलटं घर

तैवान : घराच्या छपरावर लटकून बसणाऱ्या स्पायडर मॅनला जग कसं दिसत असेल, असा प्रश्न तुम्हाला कधी पडलाय का?

घरात जाताना चपला बाहेर का काढाव्यात?

घरात जाताना चपला बाहेर का काढाव्यात?

अनेकांना चप्पल घालून घरभर फिरण्याची सवय असते. बाहेरुन जाऊन आल्यानंतर चपला नेहमी बाहेर काढाव्यात असं सांगितलं जात का? कारण याचा संबंध आपल्या आरोग्याशी येतो. बाहेरुन आल्यानंतर आपल्या चपलेवर लाखो विविध बॅक्टेरिया असतात. अशा चपला घरात घालून फिरल्यास ते बॅक्टेरिया घरात सर्वत्र पसरतात आणि आजार निर्माण करतात. यामुळे घरात येताना नेहमी चपला बाहेर काढव्यात. पाहा याबाबतचा व्हिडीओ

या घराची किंमत आहे तीन कोटीहूनही अधिक

या घराची किंमत आहे तीन कोटीहूनही अधिक

तुम्ही आतापर्यंत अनेक सुंदर घरे पाहिली असतील आणि अशा घरांच्या किंमतीचा अंदाजही तुम्हाला असेल. मात्र फोटोत दिसत असलेल्या घराची किंमत पाहून तुम्ही नक्कीच हैराण व्हाल. 

घरातील या काही गोष्टींना लगेच दाखवा बाहेरचा रस्ता !

घरातील या काही गोष्टींना लगेच दाखवा बाहेरचा रस्ता !

घरात अशा अगणित गोष्टी असतात, ज्या काही कामाच्या नसतात पण घराची बरीचशी जागा त्यांनी व्यापलेली असते. ज्यांना आता तुम्ही नक्कीच घराबाहेर टाकले पाहिजे. यामुळे बाकीच्या गोष्टींसाठी तुम्हाला जागाही मिळेल आणि घर सुटसुटीतही दिसेल.