hr

बड्या कंपनीतील HR मॅनेजरला चैन चोरताना अटक; कारण वाचून माराल डोक्यावर हात

Crime News : अनेक आरोपी बेरोजगारीमुळे आपल्या गरजा भागवण्यासाठी चोरीचा मार्ग स्विकारतात. मात्र काही जण त्यांच्या  पगारावर समाधानी नसता. काही जण दुसरी नोकरी शोधतात तर काही जण वेगळा पर्याय स्विकारतात. मात्र आग्रा येथील एक एचआर मॅनेजर गरजा भागवण्यासाठी थेट सोनसाखळी चोर बनला आहे.

Mar 12, 2023, 12:46 PM IST

"आठवड्यातून तीनच दिवस ऑफिसमधून काम"; 'या' कंपनीने कर्मचाऱ्यांना दिले आदेश

कंपनीने ईमेलद्वारे कर्मचाऱ्यांना या सूचना दिल्या आहेत

Sep 25, 2022, 04:28 PM IST

आता, आपल्या पगावरही पडणार 'जीएसटी'चा भार

 पगारात मिळाणारे विविध भत्ते, मेडिकल वीमा, ट्रान्सपोर्टेशन आणि मोबाईल भाड्यातून मिळणारा लाभ आता जीएसटी अंतर्गत येणार आहे. 

Apr 16, 2018, 08:04 PM IST