एका 'व्यंगचित्रा'चं शिवसेनाला नव्यानं कळलेलं महत्त्व!

एका 'व्यंगचित्रा'चं शिवसेनाला नव्यानं कळलेलं महत्त्व!

एक व्यंगचित्र... त्याची ताकद काय... हे पुन्हा एकदा ठळ्ळकपणे समोर आलंय... व्यंगचित्राचे फटकारे मराठी माणसाला एकत्र करू शकतात, हा चमत्कार बाळासाहेबांनी करुन दाखवला होता. पण हेच व्यंगचित्र शिवसेनेला भगदाडही पाडू शकतं, हे आज शिवसेनेला नव्यानं कळलंय.

सोमवती अमावास्येला या गोष्टींचे आहे महत्व

सोमवती अमावास्येला या गोष्टींचे आहे महत्व

मुंबई : ज्या अमावस्येला सोमवार येतो त्या अमावास्येला सोमवती अमावास्या म्हणतात. 

कढीपत्ता पोह्यातून बाहेर का टाकू नये?

कढीपत्ता पोह्यातून बाहेर का टाकू नये?

भारतीय वनांमध्ये आणि भारतीय स्वयंपाक घरातले एक महाऔषध मानलं जातं, अनेक जण पोह्यातला कढीपत्ता बाजूला टाकून देतात, खात नाहीत, पण कढीपत्ता एक महाऔषध आहे.

मंत्रिमंडळ विस्तारात भाजप मित्रपक्षांना खुश करणार?

मंत्रिमंडळ विस्तारात भाजप मित्रपक्षांना खुश करणार?

राज्यातल्या मंत्रिमंडळ विस्तारावर चर्चा करण्यासाठी मुख्यमंत्र्यांच्या वर्षा बंगल्यावर सोमवारी रात्री भाजप कोअर कमिटीची बैठक झाली. त्यात भाजपच्या कोट्यातल्या मंत्र्यांची नाव निश्चित झाल्याचं पुढे येतं. याशिवाय घटक पक्षांना काय काय मिळणार याविषयीही सविस्तर चर्चा झाली.

लक्ष्मीपूजनाचं नेमकं महत्व काय?

लक्ष्मीपूजनाचं नेमकं महत्व काय?

 लक्ष्मी पूजनातील काही महत्वाच्या गोष्टी प्रसिद्ध खगोल अभ्यासक दा. कृ. सोमण यांनी सांगितल्या आहेत. दिवाळीचा दुसरा दिवस हा लक्ष्मी पूजनाचा असतो, लक्ष्मी अलक्ष्मीचं महत्व काय असतं सांगतायत दा.कृ.सोमण.

१२ अंक आणि भारतात महत्त्व

१२ अंक आणि भारतात महत्त्व

१२ हा जुन्या लोकांचा फार प्रिय अंक. मोजण्यासाठी जशी दशमान पध्दती लोकप्रिय तशीच द्वादशमान पध्दतीही.

नव्याच्या गुढीला 'कडुनिंबा'ची माळ!

सूर्योदयाच्या वेळी प्रक्षेपित होणारे चैतन्य खूप वेळ टिकणारे असल्यामुळे सूर्योदयानंतर ५ ते १० मिनिटांत गुढीची पूजा करावी गुढीपाडव्याच्या दिवशी तेज व प्रजापती लहरी मोठ्या प्रमाणात कार्यरत असतात.

जाणून घ्या रंगांची महती...

रंग आपल्या आयुष्यात अनेक बदल घडवत असतात. त्यामुळे जाणून घ्या हे रंग काय परिणाम करतात आपल्यावर.

रांगोळीच्या रंगांची शिकवण...

घराची, दाराची सजावट करण्यासाठी म्हणून रांगोळी रेखाटली जात नाही... तर घरापासून नकारात्मक गोष्टींना दूर ठेवण्यासाठी ही रांगोळी काढली जाते. वातावरणात सकारात्मक आणि नकारात्मक अशा दोन्ही ऊर्जा असतात. त्यातून सकारात्मक ऊर्जा आपल्यामध्ये समावून घेऊन त्याच पद्धतीनं विचार करण्याची शिकवण रांगोळीच्या माध्यमातून दिली जाते. आशावादी राहण्यातून घराची भरभराट होते असा समज आहे.