imran khan

इमरान खान शंकराच्या रुपात, पाकिस्तानमध्ये तांडव

इमरान खान शंकराच्या रुपात, पाकिस्तानमध्ये तांडव

शंकराच्या रुपातील फोटोमुळे पाकिस्तानचे माजी क्रिकेटर आणि राजकारणी इमरान खान वादाच्या भोव-यात सापडले आहेत. हा फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल झालाय. या फोटोवरुन पाकिस्तानातलं राजकारणही सध्या चांगलंच तापलंय. पाकिस्तानातील हिंदूंनी या सगळ्याचा निषेध केलाय. 

Apr 12, 2018, 11:30 PM IST
जुही चावला होती 'या' अभिनेत्याची फर्स्ट क्रश

जुही चावला होती 'या' अभिनेत्याची फर्स्ट क्रश

 तुम्हाला माहिती आहे का आजही जुहिच्या चाहत्यांमध्ये कोणताही बदल झाला नाही. आजही तिचे चाहते तिच्यावर तितकेच फिदा असतात, जितके नव्वदीच्या दशकात होते. पण, या चहत्यांमध्ये एका अभिनेत्याचेही नाव आहे. ज्याचे जुहीवर जडले होते प्रचंड प्रेम.

Feb 20, 2018, 08:33 AM IST
पाकिस्तानच्या माजी खेळाडूने ६८ व्यावर्षी केलं तिसर लग्न

पाकिस्तानच्या माजी खेळाडूने ६८ व्यावर्षी केलं तिसर लग्न

पाकिस्तानचा माजी क्रिकेटर आणि पाकिस्तान 'तहरीक-ए-इंसाफ'चा प्रमुख इमरान खान तिसऱ्यांदा लग्न केलेय. १८ फेब्रुवारीला त्याने बुशरा खान नावाच्या एका महिलेसोबत लग्न केल.ती आध्यात्मिक शिक्षक आहे. इमरान खान आणि बुशरा यांचे लग्न रविवारी लाहोरमध्ये पार पडले.

Feb 19, 2018, 09:18 AM IST
लग्नाच्या चर्चांवर इम्रान खानचं स्पष्टीकरण

लग्नाच्या चर्चांवर इम्रान खानचं स्पष्टीकरण

पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू आणि पाकिस्तान तहरीक-ए-इन्साफ पक्षाचे अध्यक्ष इम्रान खान यांच्या तिसऱ्या लग्नाच्या चर्चा सुरु आहेत.

Jan 12, 2018, 06:22 PM IST
पाकिस्तानच्या 'या' क्रिकेटरने गुपचूप केले तिसरे लग्न?

पाकिस्तानच्या 'या' क्रिकेटरने गुपचूप केले तिसरे लग्न?

पाकिस्तान क्रिकेट टीमचा माजी कर्णधार इमरान खान पुन्हा एकदा लग्नावरून चर्चेत आला आहे.

Jan 6, 2018, 03:39 PM IST
इमरान खानच्या अडचणी वाढल्या;  निवडणूक आयोगाने जाहीर केले वॉरंट

इमरान खानच्या अडचणी वाढल्या; निवडणूक आयोगाने जाहीर केले वॉरंट

पाकिस्तान निवडणूक आयोगाने एका अवमान प्रकरणी वॉरंट बजावले आहे. एका प्रकरणात वारंवर नोटीस पाठवूनही हजर न राहिल्यामुळे निवडणूक आयोगाला हा निर्यण घ्यावा लागला.

Sep 14, 2017, 10:43 PM IST
'इम्रान खान चारित्र्यहिन असून ते अश्लिल मेसेज पाठवतात'

'इम्रान खान चारित्र्यहिन असून ते अश्लिल मेसेज पाठवतात'

पाकिस्तानातील राजकीय पक्ष 'पाकिस्तान तहरीक-ए-इन्साफ' (पीटीआय)चे प्रमुख आणि माजी क्रिकेटपटू इम्रान खानवर त्यांच्याच पक्षातील एका महिला नेत्यानं गंभीर आरोप केलाय. इम्रान चारित्र्यहिन असून ते अश्लिल मेसेज पाठवतात, असे सांगून राजकीय भूकंप केलाय.

Aug 2, 2017, 11:43 AM IST
इम्रान खानची नवाज शरीफ यांच्यावर टीका

इम्रान खानची नवाज शरीफ यांच्यावर टीका

पाकिस्तानचे पंतप्रधान नवाज शरीफ यांना पाकिस्तानी सर्वोच्च न्यायायालनं जोरदार दणका दिलाय. पनामा गेट प्रकरणी झालेल्या सुनावणीत कोर्टानं नवाज शरीफ यांना दोषी ठरवले आहे. त्यामुळ त्यांना पदावरुन पायउतार व्हावे लागणार आहे. न्यायालयाच्या दणकेनंतर  विरोधी पक्षाचे नेते आणि माजी क्रिकेटपटू इम्रान खान याने जोरदार हल्लाबोल केलाय.

Jul 28, 2017, 11:05 PM IST
हल्ला होईल म्हणून 'ए दिल है मुश्कील'वर बोलणार नाही- इमरान खान

हल्ला होईल म्हणून 'ए दिल है मुश्कील'वर बोलणार नाही- इमरान खान

ए दिल है मुश्कील हा चित्रपट वादात आलेला असताना त्याच्या समर्थनार्थ बॉलीवूड मैदानात उतरलं असतानाच अभिनेता इमरान खाननं वेगळीच प्रतिक्रिया दिली आहे.

Oct 20, 2016, 11:04 PM IST
नवाज शरीफ यांचं एकत्र येण्याचं आवाहन धुडकावून लावलं

नवाज शरीफ यांचं एकत्र येण्याचं आवाहन धुडकावून लावलं

भारतानं पाकव्याप्त काश्मीरमध्ये केलेल्या सर्जिकल हल्ल्यानंतर पाकिस्तानचे पंतप्रधान नवाझ शरीफ एकटे पडले आहेत. शरीफ यांनी त्यांच्या देशातल्या राजकारण्यांना केलेलं एकत्र येण्याचं आवाहन इम्रान खाननं धुडकावून लावलं आहे. 

Oct 5, 2016, 11:00 AM IST
मी सांगतो मोदींना कसं उत्तर द्यायचं ते - इमरान खान

मी सांगतो मोदींना कसं उत्तर द्यायचं ते - इमरान खान

भारताच्या 'सर्जिकल स्ट्राईक'नंतर पाकिस्तानचा माजी क्रिकेट कर्णधार आणि पाकिस्तानच्या 'तेहरिक - ए - इंसाफ'चा अध्यक्ष इमरान खान यानं पुन्हा एकदा भारताविषयी आणि भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविषयी गरळ ओकलीय. 

Sep 29, 2016, 10:04 PM IST
 सचिनपेक्षा विराटची खेळी उत्तम : इम्रान खान

सचिनपेक्षा विराटची खेळी उत्तम : इम्रान खान

दबावाखाली आणि कठीण परिस्थितीत विराटची खेळी उत्तम असते असे म्हणत पाकिस्तानचे माजी क्रिकेटपटू आणि तहरीक-ए-इन्साफ पक्षाचे नेते इमरान खान यांनी कोहलीवर कौतुकाचा वर्षाव केला आहे.

Jun 15, 2016, 05:14 PM IST
या ७ बॉलिवूड कलाकारांकडे नाही भारताचं नागरिकत्व

या ७ बॉलिवूड कलाकारांकडे नाही भारताचं नागरिकत्व

बॉलिवूडचा अॅक्टर अक्षय कुमार याला काही दिवसांपूर्वी लंडनमध्ये एअरपोर्टवर रोखण्यात आलं कारण त्याच्याकडे व्हिसा नव्हता. पण जेव्हा कळालं की अक्षय या कॅनडाचा नागरिक आहे त्यानंतर त्याला सोडण्यात आलं.

Apr 8, 2016, 10:17 PM IST
'मला बॅटिंग देत नाहीत'

'मला बॅटिंग देत नाहीत'

बॅटिंग मिळण्यासाठी हापापलेले क्रिकेटर आपण गल्लीबोळामध्ये नेहमीच पाहतो, पण याचाच प्रत्यय आता आंतरराष्ट्रीय पातळीवर आला आहे. 

Mar 21, 2016, 09:53 AM IST
इम्रान खानही झाला मोदींचा जबरा 'फॅन'?

इम्रान खानही झाला मोदींचा जबरा 'फॅन'?

मुंबई : पाकिस्तानचा माजी क्रिकेटर आणि आता पाकिस्तानच्या राजकारणात आपलं नाव गाजवणारा इम्रान खान याचा एक व्हिडिओ सध्या फेसबूकवर व्हायरल झालाय. 

Mar 7, 2016, 05:17 PM IST