भारताचा पाकवर ११ धावांनी विजय

टी२० मॅच सीरीजमधल्या दुसऱ्या आणि अंतिम सामन्यात भारतानं पाकिस्तानसमोर १९३ रन्सचं टार्गेट ठेवलंय. भारतानं ५ विकेट गमावत १९२ रन्सचा टप्पा गाठलाय. अहमदाबादच्या मोटेरा मैदानामध्ये ही मॅच रंगतेय.