indian army

सीमारेषेवर शत्रूशी लढताना नाशिकचे सुपूत्र केशव गोसावी शहीद

सीमारेषेवर शत्रूशी लढताना नाशिकचे सुपूत्र केशव गोसावी शहीद

ते नाशिकच्या श्रीरामपूर गावातील रहिवाशी होते.

Nov 11, 2018, 09:43 PM IST
भारतीय लष्कराची ताकद वाढणार, तोफखान्यात येणार नव्या तोफा

भारतीय लष्कराची ताकद वाढणार, तोफखान्यात येणार नव्या तोफा

 ४ तोफा याआधीच भारतात दाखल झाल्या आहेत.

Nov 9, 2018, 07:16 PM IST
३८ किलोमीटर पर्यंतच्या शत्रुलाही भेदणाऱ्या तोफा सैन्य दलात दाखल

३८ किलोमीटर पर्यंतच्या शत्रुलाही भेदणाऱ्या तोफा सैन्य दलात दाखल

पुढील काही वर्षांत तोफखाना दलात या १४५ तोफा दाखल होतील

Nov 9, 2018, 12:42 PM IST
अशी साजरी होतेय सीमेवरची दिवाळी.... आनंदाची अन् देशसेवेची

अशी साजरी होतेय सीमेवरची दिवाळी.... आनंदाची अन् देशसेवेची

 सर्वत्रच आनंदाचं आणि उत्साहाचं वातावरण पाहायला मिळत आहे. 

Nov 6, 2018, 10:02 AM IST
मराठा सैनिकांपुढे शत्रू चळाचळा कापतो- लष्करप्रमुख

मराठा सैनिकांपुढे शत्रू चळाचळा कापतो- लष्करप्रमुख

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पराक्रमाचा आदर्श घेत ते युद्धभूमीत उतरतात.

Nov 1, 2018, 07:42 AM IST
...तर भारतावर 10 सर्जिकल स्ट्राईक करू; पाकची दर्पोक्ती

...तर भारतावर 10 सर्जिकल स्ट्राईक करू; पाकची दर्पोक्ती

जे पाकिस्तानवर हल्ला करण्याचे मनसुबे ठेवून आहेत

Oct 14, 2018, 10:31 AM IST
२५० अतिरेकी घुसखोरीच्या तयारीत; काश्मीरमध्ये रेड अलर्ट

२५० अतिरेकी घुसखोरीच्या तयारीत; काश्मीरमध्ये रेड अलर्ट

घुसखोरी करण्यापासून रोखण्यासाठी लष्कराने सर्च ऑपरेशन सुरु केले आहे. 

Oct 7, 2018, 03:59 PM IST
29 सप्टेंबरला विद्यापीठांना 'सर्जिकल डे' साजरा करण्याचे आदेश

29 सप्टेंबरला विद्यापीठांना 'सर्जिकल डे' साजरा करण्याचे आदेश

युजीसीने सर्व विद्यापीठांच्या कुलगुरुंना गुरुवारी पत्र पाठवले. 

Sep 20, 2018, 07:50 PM IST
'राफेल विमान खरेदी प्रकरणात थेट नरेंद्र मोदींचा सहभाग'

'राफेल विमान खरेदी प्रकरणात थेट नरेंद्र मोदींचा सहभाग'

राफेल विमान खरेदी प्रकरणात थेट मोदींचा सहभाग आहे. सात-आठ वर्षांची प्रक्रीया पंतप्रधानांनी दोन दिवसांत बदलल्याचा आरोप करण्यात आलाय.

Sep 12, 2018, 11:25 PM IST
काश्मीरमध्ये चार दहशतवाद्यांना जिवंत पकडण्यात यश

काश्मीरमध्ये चार दहशतवाद्यांना जिवंत पकडण्यात यश

कुपवाडा जिल्ह्यातील हंदवाडामध्ये रविवारी झालेल्या चकमकीदरम्यान भारतीय सैन्याने चार दहशतवाद्यांना जिवंत पकडले. अल बद्र या दहशतवादी संघटनेत नव्याने दाखल झालेले हे दहशतवादी सीमेवरुन घुसखोरी करण्याच्या प्रयत्नात होते. 

Aug 26, 2018, 10:26 PM IST
केरळ महापूर: 'त्या' थरारक प्रसंगानंतर ग्रामस्थांनी आर्मीला म्हटले 'थँक्यू'

केरळ महापूर: 'त्या' थरारक प्रसंगानंतर ग्रामस्थांनी आर्मीला म्हटले 'थँक्यू'

मदतीसाठी धावून आलेल्या सैनिकांसाठी कृतज्ञता व्यक्त करणारा हा ग्रामस्थांचा संदेश खरोखर सुंदर..

Aug 20, 2018, 12:04 PM IST
श्रीनगरमध्ये दहशतवादी चकमकीत एक जवान शहीद, दोन जखमी

श्रीनगरमध्ये दहशतवादी चकमकीत एक जवान शहीद, दोन जखमी

बाटमालू परिसरात दहशतवादी लपल्याची खबर पोलिसांनी मिळाली होती. 

Aug 12, 2018, 07:35 AM IST
शहीद मेजर कौस्तुभ राणे यांच्यावर आज अंत्यसंस्कार

शहीद मेजर कौस्तुभ राणे यांच्यावर आज अंत्यसंस्कार

काश्मीर खोऱ्यात दहशतवाद्यांची घुसखोरी रोखताना मंगळवारी मेजर कौस्तुभ राणे यांच्यासह चार जवान शहीद झाले होते.

Aug 9, 2018, 07:56 AM IST
'त्या' तरुणीमुळे मेजर गोगोईंची चौकशी होणार

'त्या' तरुणीमुळे मेजर गोगोईंची चौकशी होणार

मी स्वत:च्या इच्छेनेचे त्यांच्यासह हॉटेलात गेले होते, असा जबाब तरुणीने दिला होता.

Aug 4, 2018, 10:18 AM IST
औरंगजेबच्या मृत्यूचा बदला घेण्यासाठी मित्रांनी सोडले नोकरीवर पाणी

औरंगजेबच्या मृत्यूचा बदला घेण्यासाठी मित्रांनी सोडले नोकरीवर पाणी

गलेलठ्ठ पगाराच्या नोकऱ्या लाथाडून लष्करात येणार 

Aug 4, 2018, 08:49 AM IST

By continuing to use the site, you agree to the use of cookies. You can find out more by clicking this link

Close