जेव्हा इरफानने पाकिस्तानी तरुणीला दिले जशास तसे उत्तर

जेव्हा इरफानने पाकिस्तानी तरुणीला दिले जशास तसे उत्तर

प्रत्येक क्रिकेटरचे आपल्या देशासाठी खेळण्याचे स्वप्न असते. भारत हा असा एक देश आहे जिथे क्रिकेटला धर्म मानले जाते. त्यामुळे क्रिकेटवर प्रेम करणाऱ्यांची संख्याही मोठी आहे. 

कपिल आणि इरफान विरोधात खटला दाखल करणार मुंबई पोलीस

कपिल आणि इरफान विरोधात खटला दाखल करणार मुंबई पोलीस

मुंबई पोलीस कपिल शर्मा आणि इरफान खानच्या विरोधात खटला दाखल करण्याच्या तयारीत.

कपिल शर्मा आणि इरफान खानच्या अनधिकृत बांधकाम प्रकरणी दिलासा पण

कपिल शर्मा आणि इरफान खानच्या अनधिकृत बांधकाम प्रकरणी दिलासा पण

अभिनेता कपिल शर्मा आणि इरफान खान यांनी केलेल्या केलेल्या अनधिकृत बांधकामासंबंधी बीएमसीने अनधिकृत बांधकामाविरोधात पुढील दोन आठवडे कोणतिही कारवाई करू नये असे आदेश आज पुन्हा मुंबई उच्च न्यायालयाने दिलेत. 

'लाइफ इन अ मेट्रो'च्या सिक्वेलमध्ये इरफान खान

'लाइफ इन अ मेट्रो'च्या सिक्वेलमध्ये इरफान खान

'लाइफ इन अ मेट्रो' सिनेमाच्या सिक्वेलमध्ये पुन्हा एकदा अभिनेता इरफान खान दिसण्याची शक्यता आहे.

चला हवा येऊ द्यामध्ये इरफानची जादू

चला हवा येऊ द्यामध्ये इरफानची जादू

‘चला हवा येऊ द्या’ कार्यक्रमाची हवा बॉलिवुडमध्ये आता जोरातच वाहू लागलीये. या मंचावर आजवर जॉन अब्राहम, सोनम कपूर, बॉलीवूड किंग शाहरूख खान, आणि दबंग खान सलमान खान सारख्या दिग्गज कलाकारांनी हजेरी लावल्यानंतर या यादीत आता आणखी एका गुणवान बॉलीवूड अभिनेत्याच्या नावाचा समावेश होणार आहे. 

इरफान म्हणतो, धर्मगुरुंना मी घाबरत नाही

इरफान म्हणतो, धर्मगुरुंना मी घाबरत नाही

बॉलीवूड अभिनेता इरफान खान याने काही दिवसांपूर्वी बकऱ्यांची कत्तल प्रकरणात विधान करुन नवा वाद निर्माण केला होता. बकऱ्यांची केली जाणारी कत्तल म्हणजे कुर्बानी नसल्याचे विधान त्याने केले होते. 

इरफान खानला करायचंय दीपिकासोबत सिनेमा

इरफान खानला करायचंय दीपिकासोबत सिनेमा

कंगणा राणावत बरोबर काम करायला आवडेल असं म्हणणारा इरफान खान आता दीपिकाच्या प्रेमात पडलाय. दीपिका ही आपल्याला आजपर्यंत सर्वात जास्त आवडलेली हिरोईन असल्याचं इरफानने म्हटलंय. 

'नाना पाटेकरांना राष्ट्रीय पुरस्कार मिळाला पाहिजे होता'

'नाना पाटेकरांना राष्ट्रीय पुरस्कार मिळाला पाहिजे होता'

काही दिवसांपूर्वीच राष्ट्रीय पुरस्कार राष्ट्रपतींच्या हस्ते अनेक कलाकारांना प्रदान करण्यात आले. ज्यामध्ये अनेक मराठी कलाकारांना देखील राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं. 

इरफान खानही झाला 'सैराट'

इरफान खानही झाला 'सैराट'

फक्त मराठीच नाही तर बॉलीवूडलाही सैराट चित्रपटानं याडं लावलं आहे. 

इरफानचा पत्नी सोबतचा सेल्फी ठरला 'फिरकी'चा मानकरी

इरफानचा पत्नी सोबतचा सेल्फी ठरला 'फिरकी'चा मानकरी

टीम इंडियाचा माजी ऑलराऊंडर इरफान पठाणने निकाह केला आहे.

ट्रेलर: 'जज्बा'मधून ऐश्वर्याचं दमदार कमबॅक!

ट्रेलर: 'जज्बा'मधून ऐश्वर्याचं दमदार कमबॅक!

ऐश्वर्या राय बॉलिवूडमध्ये दमदार कमबॅकसाठी सज्ज झालीय. आज दुपारी 'जज्बा' चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झालाय. संजय गुप्ताच्या दिग्दर्शनात बनलेल्या चित्रपटात ऐश्वर्या सोबत इरफान खान आहे.

`द लंचबॉक्स`ची अमेरिकेत रेकॉर्डब्रेक कमाई

भारतीय सिनेमांना बॉक्स ऑफिसवर चांगले यश मिळाले, बाजारात प्रोड्यूसरची कमाई चांगलीच होते. पण परदेशात देखील भारतीय सिनेमांना मोठं बाजार खुलं आहे.

इरफान बनणार पॉर्न फिल्ममेकर

अभिनेता इरफान खान नेहमी वैविध्यपूर्ण भूमिका करून प्रेक्षक आणि समिक्षकांची दाद मिळवली आहे. आता तो आपल्या आगामी चित्रपटात एक पॉर्न फिल्म दिग्दर्शकाच्या भूमिकेत दिसणार आहे.

‘द लंचबॉक्स’ कलेच्या जाणकार दर्शकांसाठी- बिग बी

महानायक अमिताभ बच्चन यांनी नुकत्याच प्रदर्शित झालेल्या ‘द लंचबॉक्स’ या चित्रपटाची प्रशंसा केलीयं. ते म्हणतात,’हा चित्रपट संवेदनशील प्रेक्षकांसाठी आहे.

‘लंचबॉक्स’ला मिळाला कान्समध्ये पहिला पुरस्कार

सिनेमा दिग्दर्शक रितेश बत्रा यांचा पहिलाच सिनेमा ‘लंचबॉक्स’नं ६६ व्या कान्स आंतरराष्ट्रीय सिनेमा महोत्सवात ‘क्रिटिक्स वीक व्युअर्स चॉईस अवॉर्ड’ पटकावलंय.

‘लाईफ ऑफ पाय’... जगण्याची कहाणी

पाय... आपल्यातील बऱ्याच जणांना बोअरिंग आणि किचकट वाटणाऱ्या गणितातला हा ‘पाय’… तीन पूर्णांक चौदा (३.१४)... आणि हेच नाव असलेल्या एका मुलाची ही कहाणी...

इर्फानला साकारायचे आहेत 'ध्यानचंद'

पानसिंग तोमरमध्ये दमदार परफॉर्मंस दिल्यावर आता इर्फान खान आता भारतीय हॉकी टिमचे महान खेळाडू ध्यानचंद यांच्या जीवनावर आधारित सिनेमात ध्यानचंद यांचीच भूमिका साकारण्यासाठी उत्सुक आहे.