jail

५ रुपयांच्या अंड्याने घेतला तरुणाचा जीव

५ रुपयांच्या अंड्याने घेतला तरुणाचा जीव

अंड्यामुळे एखाद्याचा जीव जाऊ शकतो का? यावर तुमचं उत्तर कदाचित नाही असे असेल. पण उत्तर प्रदेशातील बागपत जिल्ह्यात पाच रुपयांच्या अंड्यामुळे एका व्यक्तीला आपले प्राण गमवावे लागल्याचा प्रकार समोर आला आहे.

Apr 12, 2018, 08:48 PM IST
VIDEO : 'झोप आलीय... आपापल्या घरी जा' सलमानची चाहत्यांना विनंती

VIDEO : 'झोप आलीय... आपापल्या घरी जा' सलमानची चाहत्यांना विनंती

तुरुंगातून सुटलेला सलमान खान जोधपूरहून मुंबई विमान तळावर दाखल झालाय.  सलमान परतणार म्हणून मुंबईतल्या त्याच्या राहत्या घरासमोर चाहत्यांनी एकच गर्दी केलीय. एका विशेष विमानानं सलमान मुंबईत पोहचला

Apr 7, 2018, 07:52 PM IST
सलमान खानची जेलमधून सुटका झाल्यानंतर फॅन्सची गर्दी

सलमान खानची जेलमधून सुटका झाल्यानंतर फॅन्सची गर्दी

काळवीट शिकार प्रकरणी अभिनेता सलमान खानची जामीन मिळाल्यानंतर जेलमधून सुटका झाली आहे. 

Apr 7, 2018, 05:53 PM IST
सलमानने तुरुंगातील जेवण नाकारले, शेराने आणला नाश्ता!

सलमानने तुरुंगातील जेवण नाकारले, शेराने आणला नाश्ता!

काळवीट शिकार प्रकरणात पाच वर्षांची शिक्षा झालेला अभिनेता सलमान खान याची वैद्यकीय चाचणी करण्यात आली. त्याची प्रकृती स्थिर असल्याचे सांगण्यात येत आहे. तुरुंगात जाताच त्याला रक्तदाबाचा त्रास झाला होता. दरम्यान, काल त्याने तुरुंगातलं जेवण नाकारल्याचे सांगण्यात येत आहे.

Apr 6, 2018, 07:55 AM IST
म्हणून सलमानला शिक्षा झाली, पाकिस्ताननं नाक खुपसलं

म्हणून सलमानला शिक्षा झाली, पाकिस्ताननं नाक खुपसलं

काळवीट शिकार प्रकरणात जोधपूरच्या न्यायालयात गुरुवारी सलमान खानला दोषी करार देताना ५ वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली.

Apr 5, 2018, 10:22 PM IST
जेलमध्ये सलमानला मिळणार अशी वागणूक, पोलिसांचं स्पष्टीकरण

जेलमध्ये सलमानला मिळणार अशी वागणूक, पोलिसांचं स्पष्टीकरण

काळवीट शिकार प्रकरणात जोधपूरच्या न्यायालयात गुरुवारी सलमान खानला दोषी करार देताना ५ वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली.

Apr 5, 2018, 09:23 PM IST
सलमान खान जोधपूर जेलमध्ये रवाना, पाहा आतमधले फोटो

सलमान खान जोधपूर जेलमध्ये रवाना, पाहा आतमधले फोटो

काळवीट शिकार प्रकरणी अभिनेता सलमान खानला ५ वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली आहे.

Apr 5, 2018, 05:51 PM IST
काळवीट शिकार प्रकरणातून वाचू शकतो सलमान मात्र ....

काळवीट शिकार प्रकरणातून वाचू शकतो सलमान मात्र ....

20 वर्षापूर्वी घडलेल्या काळवीट शिकार प्रकरणाबाबत आज जोधपुर कोर्टाने मोठा निर्णय दिला आहे. अभिनेता सलमान खानला कोर्टाने दोषी ठरवलं असून इतर 5 कलाकारांना निर्दोष मुक्त केलं आहे. या प्रकरणातून सलमान खान तुरूंगात जाण्यापासून वाचून शकतो. मात्र यासाठी एक सर्वात मोठी अडचण आहे. 

Apr 5, 2018, 12:00 PM IST
कारागृहात कैदी करत होते मजा-मस्ती, FBवर अपलोड झालेल्या सेल्फीने केला खुलासा

कारागृहात कैदी करत होते मजा-मस्ती, FBवर अपलोड झालेल्या सेल्फीने केला खुलासा

लहानांपासून प्रौढांपर्यंत जवळपास सर्वांनाच सेल्फीचं वेड असल्याचं आपल्याला पहायला मिळत आहे. प्रत्येकजण आपल्या आनंदाचे क्षण या सेल्फीत क्लिक करताना दिसतात. अशाच प्रकारे सेल्फी क्लिक करणं महागात पडल्याचं समोर आलं आहे.

Mar 11, 2018, 07:43 PM IST
डीएसके पोलीस कोठडीत कोसळले, ससून रुग्णालयात केले दाखल

डीएसके पोलीस कोठडीत कोसळले, ससून रुग्णालयात केले दाखल

पोलीस कोठडीत रवानगी केल्यानंतर बांधकाम व्यावसायिक डीएस कुलकर्णी पडले. त्यांना ससून रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. ब्रेन हॅमरेज झाले असल्याची माहिती समजतेय. अतिदक्षता विभागात त्यांचावर उपचार सुरु आहेत. 

Feb 18, 2018, 07:42 AM IST
बांगलादेशच्या माजी पंतप्रधानांना भ्रष्टाचार प्रकरणी ५ वर्ष जेल

बांगलादेशच्या माजी पंतप्रधानांना भ्रष्टाचार प्रकरणी ५ वर्ष जेल

ढाक्याच्या न्यायालयानं त्यांना 5 वर्षांच्या कारावासाची शिक्षा ठोठावलीय. 

Feb 8, 2018, 04:00 PM IST
लालूंना शिक्षा सुनावणाऱ्या न्यायाधीशांची सुरक्षा धोक्यात

लालूंना शिक्षा सुनावणाऱ्या न्यायाधीशांची सुरक्षा धोक्यात

बिहारचे माजी मुख्यमंत्री आणि आरजेडी प्रमुख लालू प्रसाद यांना भ्रष्टाचार प्रकरणात शिक्षा सुनावणाऱ्या सीबीआय न्यायाधीशांनी आपल्या कुटुंबीयांसोबत आपल्यासाठी रिव्हॉल्वरच्या लायसन्ससाठी अर्ज केलाय. 

Jan 20, 2018, 04:23 PM IST
लालूंच्या सेवेसाठी दोघांनी स्वत:ला करून घेतली अटक

लालूंच्या सेवेसाठी दोघांनी स्वत:ला करून घेतली अटक

चारा घोटाळ्यातील दोषी आणि आरजेडी प्रमुख लालू प्रसाद यादव यांना त्रास होऊ नये आणि त्यांची सेवा करता यावी म्हणून त्यांच्या दोन सेवकांनी स्वत:ला अटक करून घेतलीय, असा दावा पोलिसांनी केलाय. 

Jan 10, 2018, 12:21 PM IST
लालू यादव यांना साडेतीन वर्षांची शिक्षा

लालू यादव यांना साडेतीन वर्षांची शिक्षा

लालू प्रसाद यादव यांना 3 वर्षापेक्षा कमीची शिक्षा राहिली असती तर त्यांना जामीन मिळाला असता, मात्र आता लालू यादव यांना जेलमध्ये राहावं लागेल.

Jan 6, 2018, 04:33 PM IST
हाफिज सईदची रवानगी पुन्हा जेलमध्ये

हाफिज सईदची रवानगी पुन्हा जेलमध्ये

जमात-उद-दावाचा प्रमुख आणि मुंबई हल्ल्याचा मास्टरमाईंड हाफिज सईदला पुन्हा एकदा अटक करण्यात आली आहे.

Nov 30, 2017, 09:40 PM IST