jammu and kashmir

Himachal Rain : हिमाचलमध्ये नद्यांचा आक्रोश, आतापर्यंत 19 बळी; Video पाहून थरकाप उडतोय

Himachal Rain : हिमाचल प्रदेश येथील मनिकरण साहिबपाशी जाणाऱ्या पूलाला पावसाचा तडाखा, पाण्याचा शक्तिशाली प्रवाह पाहून तिथं जाण्याचा विचार तूर्तास विसराल 

 

Jul 10, 2023, 08:00 AM IST

Amarnath Yatra 2023 : रहस्य आणि श्रद्धेचा मेळ; वाचा अमरनाथाची 'अमर कथा'

Amarnath Yatra 2023 : हवामानाचा मारा, अतिरेकी हल्ल्याचं सावट या आणि अशा अनेक आव्हानांना तोंड देत सध्या प्रत्येकजण अमरनाथाच्या दर्शनासाठी जाताना दिसत आहे. 

 

Jun 30, 2023, 11:34 AM IST

Amarnath Yatra 2023 : बाबा बर्फानीच्या दर्शनासाठी यात्रेकरु रवाना; यावर्षी भक्तांना हेल्मेट घालून घ्यावं लागणार दर्शन?

Amarnath Yatra 2023: चारधाम यात्रेमागोमागच आता जम्मू- काश्मीरमधील अमरनाथ यात्राही सुरु झाली असून, भक्तांची पहिली तुकडी अमरनाथ धामच्या दिशेनं रवाना झाली आहे. 

 

Jun 30, 2023, 07:14 AM IST

पहाटेच सुरक्षा दलाला मोठं यश; दोन तासातंंच ठार केले पाकिस्तानचे 5 दहशतवादी

Jammu and Kashmir : काश्मीरमध्ये या वर्षातील हा सर्वात मोठा घुसखोरीचा प्रयत्न होता, जो सुरक्षा दलांनी हाणून पाडला आहे. पहाटेच झालेल्या कारवाईत लष्कर आणि पोलिसांनी पाच दहशतवाद्यांना कंठस्नान घातलं आहे.

 

Jun 16, 2023, 09:57 AM IST

जम्मू काश्मीरची सफरचंद बहरली महाराष्ट्रात; पुणे जिल्ह्यातील तरुणांचा भन्नाट प्रयोग

पुण्याच्या उच्च शिक्षित भावंडांनी कश्मिरी सफरचंद शेतीची यशस्वी लागवड करून दाखवलीय. पिंपरी पेंढार या गावातील प्रणय आणि तुषार जाधव यांनी आपल्या शेतात 'हरमन 99' या जातीचे 150 झाडांची लागवड केली. सध्या ही झाडं सफरचंदानं बहरली आहेत. 

May 10, 2023, 07:54 PM IST

Rajouri Encounter : 'पप्पा प्लीज परत या', शहीद जवानाच्या मुलीचा टाहो, पत्नीचा आक्रोश पाहून पाणावतील डोळे

Rajouri Blast : राजौरी दहशतवाद्यांबरोबर झालेल्या चकमकीत भारताचे 5 वीर जवान शहीद झाले. त्यानंतर त्यांचे पार्थिक गावात पोहोचल्यानंतर कुटुंबातील सदस्यांवर दु:खाचं डोंगर कोसळलं. कोणाचा लेक गेला, तर कोणाचा नवरा, चिमुरड्यांच्या डोक्यावरील वडिलांचं छत्र हरपलं. 

May 8, 2023, 11:33 AM IST

'आई, मी मिशन फत्ते करुन लवकरच घरी येईन...' जवानाचे ते शब्द ठरले अखेरचे

राजौरी दहशतवाद्यांबरोबर झालेल्या चकमकीत भारतीय सेनेचे पाच जवान शहीद झाले. यात हिमाचल प्रदेशमध्ये राहाणाऱ्या प्रमोद नेगी यांचाही समावेश आहे. मिशनवर जाण्याआधी त्यांनी फोन करुन आपल्या आईशी बोलणं केलं.

May 6, 2023, 09:10 PM IST

बारामुल्लामध्ये सुरक्षा दल - दहशतवादी यांच्यात जोरदार चकमक, एकाचा खात्मा

Encounter between security forces and terrorists in Baramulla : जम्मू-काश्मीरच्या बारामुल्लामध्ये आणि राजौरी या दोन ठिकाणी  सुरक्षा दल - दहशतवादी  यांच्यात जोरदार चकमक सुरु आहे. या चकमकीत 1 दहशतवादी ठार झाला आहे. तसेच परिसरात सुरक्षा दलाने सर्च ऑपरेशन सुरु केले आहे. 

May 6, 2023, 07:27 AM IST

जम्मू-काश्मीरमध्ये मोठा अपघात; ट्रकवर वीज कोसळल्याने चार जवान शहीद झाल्याची शक्यता

Jammu Kashmir Army Truck Fire: वीज कोसळ्यानंतर लगेचच संपूर्ण ट्रकने पेट घेतला होता. मात्र पाऊस सुरु असतानाही ट्रकला लागलेली आग आटोक्यात आली नाही. याच आगीत तीन ते चार जवान जळाल्याची माहिती समोर आली आहे.

Apr 20, 2023, 05:25 PM IST

Pulwama Attack: इथं साजरा होत होता प्रेमाचा दिवस, तिथं देशावर दहशतवाद्यांकडून भ्याड हल्ला; भारतीय लष्करानं असा घेतला बदला

Pulwama Attack : हा तोच दिवस होता जेव्हा संपूर्ण जग प्रेमाचा दिवस साजरा करत होतं. भारतात मात्र दहशतवाद्यांनी भ्याड हल्ला करण्यासाठी हा दिवस निवडला होता. अनेक जवान यामध्ये शहीद झाले होते. 

Feb 14, 2023, 08:11 AM IST

भारताच्या हाती लिथियमचं घबाड; काश्मीरमध्ये सापडला 59 लाख टन लिथियम खजिना

कारण ई कारमध्ये सर्वात महत्त्वाचा घटक असलेल्या लिथियमचा (Lithium reserves) सर्वात मोठा खजिना देशात पहिल्यांदाच सापडलाय. जम्मू काश्मीरच्या सलाल हैमाना या निवासी भागात लिथियमचा प्रचंड मोठा साठा असल्याची खुशखबर जियोलॉजिकल सर्वे ऑफ इंडियानं दिली आहे.

Feb 10, 2023, 09:43 PM IST
Bharat Jodo Yatra led by Congress leader Rahul Gandhi concluded today at Srinagar in Jammu and Kashmir PT4M7S

Rahul Gandhi | 145 दिवस चाललेल्या भारत जोडो यात्रेचा राहुल गांधींच्या भाषणाने शेवट

Bharat Jodo Yatra led by Congress leader Rahul Gandhi concluded today at Srinagar in Jammu and Kashmir

Jan 30, 2023, 05:30 PM IST