jayram ramesh

Congress submitted letter 'Cheetah project started during Congress period' PT48S

Video | चित्त्यांच्या आगमनानंतर पेटले राजकरण

Congress submitted letter 'Cheetah project started during Congress period'

Sep 19, 2022, 10:55 AM IST
Congress Leader | Jayram Ramesh PM Narendra Modi Development Plan PT51S

नवी दिल्ली : मोदींना 'खलनायक' म्हणून काही मिळणार नाही - जयराम रमेश

नवी दिल्ली : मोदींना 'खलनायक' म्हणून काही मिळणार नाही - जयराम रमेश

Aug 23, 2019, 03:35 PM IST

मोदींच्या कामांचं काँग्रेसच्या या 2 मोठ्या नेत्यांकडून कौतूक

काँग्रेसचे वरिष्ठ नेते अभिषेक मनु सिंघवी यांनी त्यांचे सहकारी जयराम रमेश यांच्या वक्तव्याचं समर्थन केलं आहे.

Aug 23, 2019, 02:56 PM IST

'प्रियांका एकट्या काँग्रेसला तारू शकत नाहीत'

काँग्रेसचे जेष्ठ नेते जयराम रमेश यांनी , प्रियांका गांधी या काँग्रेस पक्षात सक्रीय झाल्या आहेत. परंतु, कोणीही एक नेता पक्षाला तारू शकत नाही, यासाठी सर्वांचीच मदत लागणार असल्याचं म्हटलं आहे.

Jul 18, 2016, 07:52 PM IST

उघड्यावर शौचविधी करण्यात भारतीय अव्वल - WHO

आजच्या घडीला जगातील सुमारे एक अब्ज नागरिक उघड्यावर शौचविधी आणि मलमूत्र विसर्जन करीत असल्यानं जागतिक आरोग्याला मोठा धोका निर्माण होत असल्याचं परखड मत जागतिक आरोग्य संघटना आणि ‘युनिसेफ’नं तयार केलेल्या अहवालात व्यक्त केलंय.

May 10, 2014, 01:23 PM IST

निवडणुकीत हरल्यानंतर मोदींचं भविष्य शून्य!- रमेश

एका परदेशी वृत्तवाहिनीला मुलाखत देताना काँग्रेस नेते जयराम रमेश यांनी मोदींवर टीकेची तोफ डागली आहे. मोदी हुकुमशाह असल्याचं म्हणत रमेश यांनी मोदींची निवडणुकीनंतर दुर्गती होणार असल्याचं भाकित केलं आहे.

Nov 7, 2013, 10:57 AM IST

अयोध्येत महाशौचालय बनवणार का - जयराम रमेश

देवालयापेक्षा जास्त महत्त्व सध्या शौचालयांना दिलं जावं, या भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदींच्या वक्तव्याचा केंद्रीय मंत्री जयराम रमेश यांनी चांगलाच समाचार घेतलाय.

Oct 3, 2013, 06:47 PM IST

मोदींची स्तुती जयराम रमेश यांना भोवणार?

मोदी हे काँग्रेससाठी आव्हान ठरतील, या जयराम रमेश यांच्या वक्तव्यावरून काँग्रेसमध्ये महाभारत सुरू झालंय.

Jun 14, 2013, 04:11 PM IST

`मोदी एक आव्हान... मोदी एक भस्मासूर`

नरेंद्र मोदी हे काँग्रेससाठी आव्हान आहेत, अशी कबुली काँग्रेसचे ज्येष्ठ नेते जयराम रमेश यांनी दिलीय.

Jun 14, 2013, 12:35 PM IST