justin bieber

'ह्या' चिमुकलीने 'बेबी बेबी' या गाण्यावर केला अफलातून डान्स

'ह्या' चिमुकलीने 'बेबी बेबी' या गाण्यावर केला अफलातून डान्स

जस्टिन बिबरच्या चाहत्यांना वयाची मर्यादा नाही. 

Jan 29, 2018, 11:41 PM IST
जेव्हा 'होम मिनिस्टर'च्या गाण्यावर जस्टीन बीबर नाचतो....

जेव्हा 'होम मिनिस्टर'च्या गाण्यावर जस्टीन बीबर नाचतो....

साडे सहाच्या ठोक्यावर अनेक घरामध्ये 'होम मिनिस्टर'चं टायटल सॉंग वाजतं. दार उघड बया म्हणतं घरात शिरलेले आदेश भाऊजी हळूहळू गप्पा रंगवत नकळत प्रेक्षकांच्या मनाचा ताबा कसा घेतात हे अनेकांना कळतही नाही.

Oct 24, 2017, 07:32 PM IST
या प्रसिद्ध गायकाचा व्हिडिओ युट्युबवर सर्वाधिक लोकांनी केला डिसलाईक

या प्रसिद्ध गायकाचा व्हिडिओ युट्युबवर सर्वाधिक लोकांनी केला डिसलाईक

गूगलप्रमाणेच कोणत्याही गोष्टीचे उत्तर शोधण्यासाठी आजकाल युट्युबर सर्च केला जातो.

Oct 18, 2017, 04:27 PM IST
बीबरच्या कार्यक्रमातून महाराष्ट्र सरकारची बक्कळ कमाई!

बीबरच्या कार्यक्रमातून महाराष्ट्र सरकारची बक्कळ कमाई!

आंतरराष्ट्रीय पॉप स्टार जस्टिन बीबरच्या कॉन्सर्टची त्याच्या फॅन्समध्ये जबरदस्त क्रेझ दिसून आली. 10 मे रोजी नवी मुंबईच्या डी वाय पाटील स्टेडियममध्ये झालेल्या या कॉन्सर्टसाठी जवळपास 50 हजार लोक दाखल झाले होते.

May 13, 2017, 06:00 PM IST
जस्टीन बीबरनंतर आता हा सिंगर करणार भारतात परफॉर्म

जस्टीन बीबरनंतर आता हा सिंगर करणार भारतात परफॉर्म

पॉप सिंगर जस्टीन बीबरनंतर ग्रँड परफॉर्मंस देणारा प्रसिद्ध ब्रिटिश सिंगर आणि दोन वेळा ग्रॅमी अॅवॉर्ड विजेता शीरन भारतात येणार आहे. तो नोव्हेंबरमध्ये भारतात कॉनसर्ट करणार आहे. 'शेप ऑफ यू' सिंगरने बुधवारी याची घोषणा केली. नवा अल्बम 'डिवाइड'च्या प्रचारासाठी तो 'वर्ल्ड टूर' करणार आहे. पण त्याचा कार्यक्रम कोठे होणार याबाबत अजून कोणतीही माहिती समोर आलेली नाही.

May 12, 2017, 04:14 PM IST
जनतेला मूर्ख बनवणं खरंच सोपं असतं!

जनतेला मूर्ख बनवणं खरंच सोपं असतं!

अमित भिडे, मुंबई

जनतेला मूर्ख बनवणं खरंच एवढं सोपं असतं का? दोन घटना पाहिल्या तर माझं मत तरी तसंच झालंय. बाहुबली २ द कन्क्लुजन हा सिनेमा पाहून खरोखर पस्तावलो... भंपकपणा, खोटारडेपणाचा किळसवाणा कळस आहे हा सिनेमा. 

May 12, 2017, 10:24 AM IST
पॉपस्टार जस्टिन बीबरने 25 कोटी घेऊन असं उल्लू बनवलं!

पॉपस्टार जस्टिन बीबरने 25 कोटी घेऊन असं उल्लू बनवलं!

प्रसिद्ध पॉपस्टार जस्टीन बीबरने त्याच्या भारतीय चाहत्यांची घोर फसवणूक केल्याचे उघड झाले आहे. त्यांने चाहत्यांसाठी केवळ चारच गाणी म्हटली बाकीची रेकॉर्ड गाणी होती.

May 12, 2017, 08:13 AM IST
पॉपस्टार जस्टिन बीबर गोवंडीत आला आणि...

पॉपस्टार जस्टिन बीबर गोवंडीत आला आणि...

पॉपस्टार जस्टिन बीबर हा भारताच्या दौ-यावर असताना गोवंडी येथील शिवाजी नगर भागात अचानक भेट देऊन चाहत्यांना सुखद धक्का दिला. त्याने मुलांसोबत फुटबॉल खेळण्याचा आनंद लुटला.

May 12, 2017, 08:02 AM IST
जस्टिन बिबर गाणं म्हणत नव्हता...तर..

जस्टिन बिबर गाणं म्हणत नव्हता...तर..

कारण बीबर फक्त रेकॉर्डेड गाण्याच्या सुरात सूर मिळवत होता. फक्त ओठ हलवत होता.

May 11, 2017, 09:26 PM IST
जस्टीन बीबर रात्रीतूनच गुपचूप भारत सोडून निघून गेला

जस्टीन बीबर रात्रीतूनच गुपचूप भारत सोडून निघून गेला

पॉप स्टार जस्टीन बीबरचा फीवर भारतात दिसला.

May 11, 2017, 02:57 PM IST
जस्ट‍ीन बीबरच्या शोवर तब्बल इतक्या कोटींचा खर्च

जस्ट‍ीन बीबरच्या शोवर तब्बल इतक्या कोटींचा खर्च

ग्रॅमी अॅवॉर्ड विजेता पॉप जस्टीन बीबरने बुधवारी रात्री मुंबईतील डी.वाय पाटील स्टेडिअममध्ये परफॉर्म केला. या शोला अनेक बॉलिवूड कलाकारांनी हजेरी लावली.

May 11, 2017, 02:01 PM IST
जस्टीन बीबरची कमाई ऐकून तुम्हालाही धक्का बसेल

जस्टीन बीबरची कमाई ऐकून तुम्हालाही धक्का बसेल

ग्रॅमी अॅवॉर्ड विजेता पॉप सिंगर जस्टिन बीबरने भारतात पहिलं कॉन्सर्ट बुधवारी मुंबईमध्ये केलं. डी. वाय. पाटील स्टेडिअममध्ये परफॉर्म करतांना त्याला पाहण्यासाठी अनेक चाहत्यांनी गर्दी केली होती. या शोसाठी अनेक बॉलिवूड कलाकारांनीही हजेरी लावली होती.

May 11, 2017, 11:02 AM IST
बीबरचा नवी मुंबईत जोरदार परफॉर्मेंस, लोकप्रिय गितांवर तरुणाईचा जल्लोष watch video

बीबरचा नवी मुंबईत जोरदार परफॉर्मेंस, लोकप्रिय गितांवर तरुणाईचा जल्लोष watch video

पॉप गायक जस्टीन बीबर याने आपल्या हालिया अल्बम 'पर्पस' मधील सर्वाधिक लोकप्रिय गाणं 'मार्क माई वर्डस' याने सुरुवात केली आणि तरुणाईने एकच जल्लोष सुरु केला. 

May 11, 2017, 10:52 AM IST
बीबरच्या कार्यक्रमात चाहत्यांच्या खिशावर आयोजकांचा डल्ला

बीबरच्या कार्यक्रमात चाहत्यांच्या खिशावर आयोजकांचा डल्ला

पॉपस्टार जस्टीन बीबरची नशा त्याच्या चाहत्यांवर अशी काही चढलीय की सांगायलाच नको... एव्हाना जस्टीन स्टेशवर दाखल झालाही असेल... पण, त्याच्या चाहत्यांना मात्र त्याची ही नशा जरा जास्तच महागात पडतेय. 

May 10, 2017, 08:49 PM IST
व्हिडिओ : बीबरची  'स्लमडॉग मिलेनिअर' टूर

व्हिडिओ : बीबरची 'स्लमडॉग मिलेनिअर' टूर

पॉप स्टार जस्टीन बीबर मुंबईत दाखल झालाय. एकीकडे लोक बीबरच्या कॉन्सर्टसाठी नेरूळमधील डी. वाय. पाटील स्टेडियममध्ये एकच गर्दी होताना दिसतेय. तर दुसरीकडे जस्टिन आपल्या छोट्या - गरिब फॅन्सना भेटताना दिसला. 

May 10, 2017, 05:28 PM IST