Vamika Dance : विराटच्या लेकीचा भन्नाट डान्स, करिना पण बघतच राहिली!
Vamika Dance : विराटच्या लेकीचा भन्नाट डान्स, करिना पण बघतच राहिली! (Virat kohli Daughter Vamika's Dance Unseen Video Kareena Kapoor Cheers)
Jan 2, 2024, 02:02 PM ISTसैफने अमृताशी लग्न केल्याचं ऐकताच रडू लागल्या होत्या शर्मिला
सैफने लग्न केल्याचं सांगितल्यानंतर शर्मिला टागोर शांत झाल्या होत्या. तेव्हा सैफ म्हणाला होता 'आई तुझा रंग बदलतोय'. यानंतर शर्मिला यांनी मी नंतर बोलते म्हटलं होतं.
Dec 28, 2023, 03:13 PM IST
कपूर खानदानाची ग्रँड ख्रिस्मस पार्टी, राहाने वेधलं सर्वांचं लक्ष; पण सैफ, करीना गेले कुठे?
आदर जैनने शेअर केलेल्या फोटोत त्याची गर्लफ्रेंड अलेखा आडवाणी, आलिया भट, जहान कपूर, करिश्मा कपूर, अरमान जैन, अनिसा जैन, नव्या नंदा, निखील नंदा, रणबीर दिसत आहेत.
Dec 25, 2023, 07:14 PM IST
'मला कधीकधी वाटतं सैफला सोडून द्यावं अन्...', करिना कपूरचं भुवया उंचावणारं विधान
करीना कपूर आणि सैफ अली खान हे बॉलिवूडच्या प्रसिद्ध जोडप्यांपैकी आहेत. दरम्यान एका मुलाखतीत करीना कपूरने आपल्याला सैफ अली खानला सोडून द्यावंसं वाटत असल्याचं म्हटलं होतं.
Dec 21, 2023, 11:30 AM IST
ऐश्वर्या आणि शाहरुख यांच्या मुलांपेक्षा करिनाचा लेकचं जास्त फेमस; पाहा फोटो
ऐश्वर्या आणि शाहरुख यांच्या मुलांपेक्षा करिनाचा लेकचं जास्त फेमस; पाहा फोटो
Dec 20, 2023, 11:31 PM ISTसावत्र मुलगा इब्राहिम अली खानला 'या' नावानं हाक मारते करीना कपूर
Kareena Kapoor Khan - Ibrahim Ali Khan : करीना कपूर खान सावत्र मुलगा इब्राहिम अली खानला 'या' नावानं मारते हाक
Dec 17, 2023, 05:51 PM IST'कभी खूशी कभी गम' @ 22; करीना कपूरनं शेअर केल्या आपल्या सिनेमाच्या खास आठवणी
Kabhi Khushi Kabhi Gam Kareena Kapoor: सध्या सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. हा व्हिडीओ आहे करीना कपूरचा. तुम्हाला माहिती आहे का की 'कभी खुशी कभी गम' या चित्रपटाला चक्क 22 वर्षे पुर्ण झाली आहेत.
Dec 14, 2023, 06:19 PM ISTकरीना कपूरचा ग्लॅमरस आणि भव्यदिव्य Closet, तुमचं घरही यासमोर छोटं दिसेल
बॉलिवूड अभिनेत्री करीना कपूर आपल्या ग्लॅमरस स्टाइलसाठी ओळखली जाते.
Dec 2, 2023, 04:05 PM IST
शाहिद-सैफ नाहीत करीनाचं पहिलं प्रेम, 13 वर्षाची असतानाच गुंतला होता जीव
Kareena Kapoor 1st Love:अभिनेते विक्की निहलानी हे करीनाचे पहिले प्रेम होते. विक्की आणि मी सोलमेट आहोत. ते नेहमी माझ्यासोबत राहिले. ते माझं पहिलं प्रेम होते. 13 वर्षाची असताना मला त्यांच्यावर प्रेम झाले होते, असे करिनाने सांगितले. विक्की दिग्गज निर्माता पहलाज निहलानीचा मुलगा आहे. ब्रेकअपनंतर विक्की निहलानीने इटालियन महिला जस्टिन रुमेऊसोबत संसार थाटला. 43 वर्षी आजाराने विक्कीच्या पत्नीचे निधन झाले.
Nov 26, 2023, 12:05 PM ISTकपूर कुटुंबात येणार नवी सून? आलियाच्या उपस्थितीत 'ती' तिथं आली आणि...
Entertainment News : कपूर कुटुंबामध्ये सणवार साजरा करण्याचा मुद्दा आला की, एकच कल्ला असतो. सेलिब्रिटींची मांदियाळी असते आणि अर्थातच चाहत्यांमध्ये या कुटुंबाबद्दल कमालीचं कुतूहलही असतं.
Nov 14, 2023, 10:38 AM IST
'करीनाला कॉपी करते'; अमिताभ यांची नात नव्या नंदाला नेटकऱ्यांनी सुनावलं, कारण...
Kareena Kapoor and Navya Naveil Nanda Same Dress: सध्या चर्चा आहे ती म्हणजे करीना कपूर आणि नव्या नवेली नंदा हिची. त्यांनी एकच ड्रेस घातल्यानं त्यांच्या ड्रेसवरून त्यांना प्रचंड ट्रोल करण्यात आले आहे. त्यामुळे या लेखातून जाणून घेऊया की नक्की या ड्रेसची फॅशन आहे तरी काय?
Nov 4, 2023, 07:14 PM ISTVIRAL PHOTO : पत्नी, एक्स अन् बहीण सगळ्या एकाच फ्रेममध्ये; ट्रोल्सनी पाडला मीम्सचा पाऊस!
Kareena Kapoor, Katrina Kaif and Alia Bhatt All three related to Ranbir Kapoor : करीना कपूर, कतरिना कैफ आणि आलिया भट्टला एकत्र पाहताच नेटकऱ्यांना का आली रणबीर कपूरची आठवण एकदा पाहाच.
Nov 1, 2023, 05:50 PM IST'द बकिंघम मर्डर्स'मध्ये करिनाची कामगिरी पाहून करिश्मा कपूर भावूक
करिश्मा कपूरने तिच्या इंस्टाग्रामवर एक फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये ती तिची बहीण करीना कपूरसोबत दिसत आहे.
Oct 28, 2023, 06:06 PM ISTVIDEO: 'या' महागड्या शाळेत शिकतोय तैमूर; युनिफॉर्म घालून पहिल्यांदाच झाला स्पॉट
Taimur Ali Khan in Uniform: सध्या सोशल मीडियावर चर्चा आहे ती म्हणजे तैमूर अली खानची. यावेळी तो शाळेत जायला निघाला होता. त्यानं युनिफॉर्म घातला होता. तो धीरूभाई अंबानी इंटरनॅशनल स्कूलमध्ये शिकतो आहे. तुम्हाला माहितीये का की त्याची फी किती आहे?
Oct 27, 2023, 02:30 PM ISTघराणं नवाबाचं, पण करायची बँकेत काम! करोडो कमावणाऱ्या 'या' अभिनेत्रीला ओळखलं का?
Entertainment News : नवाब घराणं, आई आणि भाऊ बॉलिवूडमधील नावाजलेले कलाकार तरीही ही चिमुकली एकेकाळी बँकेत काम करायची.
Oct 4, 2023, 05:15 AM IST